Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone पाण्यात पडल्यानंतर तुम्हीही त्याला तांदळाच्या डब्यात ठेवताय? पण ही पद्धत योग्य की अयोग्य? जाणून घ्या

smartphone tips: स्मार्टफोन म्हणजे सध्याच्या काळात आपला जीव की प्राण आहे. स्मार्टफोन हातून खाली पडला किंवा त्याला झालं तर आपण अस्वस्थ होतो आणि आपल्याला काही सुचत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2025 | 10:17 AM
Smartphone पाण्यात पडल्यानंतर तुम्हीही त्याला तांदळाच्या डब्यात ठेवताय? पण ही पद्धत योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Smartphone पाण्यात पडल्यानंतर तुम्हीही त्याला तांदळाच्या डब्यात ठेवताय? पण ही पद्धत योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या या डिजिटल काळात स्मार्टफोन आपली गरज बनला आहे. स्मार्टफोन बंद पडला, खराब झाला किंवा पाण्यात पडला तर तो पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वात आधी घरगुती उपाय केले जातात. पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या बाबतीत अशा प्रकारे घरगुती उपाय कारण खरंच योग्य आहे का?

16 वर्षांखालील मुलांसाठी Meta चा नवा नियम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणार पालकांचा कंट्रोल! कंपनीने आणलं नवं फीचर

आपला स्मार्टफोन जेव्ह पाण्यात पडतो, अशावेळी आपण त्याला एखाद्या मोबाईल रिपेअर स्टोअरमध्ये घेऊन जाण्याऐवजी तांदळाच्या डब्यात ठेवतो. यामुळे तांदूळ स्मार्टफोनमध्ये असलेलं पाणी शोषून घेतो आणि स्मार्टफोन पुन्हा आधीसारखा काम करण्यास सुरुवात करतो. पण काही घटनांमध्ये असं करण धोकादायक ठरू शकत, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

पाण्याच्या संपर्कात आल्याने स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते तसेच फोन काम करणे देखील थांबवू शकतो. याच भीतीने बहुतेक लोक त्यांचा फोन पाण्यात पडल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवतात. पण हे करणे योग्य आहे का? जर फोन पाण्यात पडला तर तो तांदळात ठेवून आपण खरोखर पैसे वाचवू शकतो का? यात किती तथ्य आहे ते आपण जाणून घेऊया?

तज्ञांनी काय सांगितलं?

खरंतर, जर फोन पाण्यात पडला तर बहुतेक लोक तो तांदळात ठेवतात जेणेकरून तांदूळ फोनचा ओलावा लवकर शोषून घेऊ शकेल. जर फोन पाण्याच्या संपर्कात आला असेल तर तो तांदळाच्या डब्यात ठेवल्याने काही प्रमाणात मदत होऊ शकते. तथापि, बहुतेक तज्ञांचा असा विश्वास आहे की कच्च्या तांदळाचा वापर करून ओल्या वस्तू वाळवू नयेत. कच्चा तांदूळ फोनमधील पाणी योग्यरित्या शोषू शकत नाही.

असे मानले जाते की लोकं जितका विचार करतात तितका तांदूळ प्रभावी नाही. तांदूळ हळूहळू ओलावा शोषून घेते, त्यामुळे पाणी फोनमध्ये जास्त काळ राहू शकते. इतकेच नाही तर असे केल्याने तांदूळ चार्जिंग पोर्ट इत्यादींमध्ये अडकू शकतो आणि यामुळे फोनचा ब्लास्ट होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे जर फोन पाण्यात पडला असेल तर तो तांदळाच्या डब्यात न ठेवता तुम्ही इतर उपाय देखील वापरू शकता.

जर तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तर काय करावे?

फोन बंद करा

जर फोन पाण्यात पडला आणि तरीही चालू असेल तर फोन ताबडतोब बंद करा. फोन बंद केल्याने शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता कमी होते.

फोन कोरड्या कापडाने पुसून टाका

जर फोन पाण्यात पडला तर तो ताबडतोब कोरड्या कापडाने पुसून टाका परंतु फोनचा चार्जिंग सॉकेट, स्पीकर आणि हेडफोन जॅक व्यवस्थित स्वच्छ केले आहेत याची खात्री करा. फोनच्या चार्जिंग सॉकेटमध्ये पाणी राहिल्यास स्मार्टफोन चार्ज करताना ब्लास्ट होऊ शकतो किंवा इतर समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

15 एप्रिल ठरणार खास! या कंपन्या भारतात लाँच करणार ढासू स्मार्टफोन, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

फोन कव्हर आणि अ‍ॅक्सेसरीज काढा

जर फोन पाण्यात पडला तर त्याचे कव्हर आणि स्क्रीन गार्ड काढून टाका आणि ताबडतोब 5 ते 7 तास उन्हात ठेवा.

हेअर ड्रायर मदत करेल

जर तुमच्या घरी हेअर ड्रायर असेल तर फोन ताबडतोब सुकविण्यासाठी हेअर ड्रायरची मदत घ्या. कमीत कमी 10 ते 15 मिनिटे हेअर ड्रायर संपूर्ण फोन स्क्रीनवर पूर्णपणे फिरवा.

Web Title: Do you also put your smartphone in a rice container after it falls into water but is this method right or wrong tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
1

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.