Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

आधार कार्डच्या डिझाईनमध्ये लवकरच मोठे बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत आधार कार्डवर जी माहिती दिसत होती, ती सर्व माहिती गायब होणार आहे. आता केवळ फोटो आणि क्यूआर कोड दिसणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 11:39 AM
आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

Follow Us
Follow Us:
  • आधार कार्ड होणार हायटेक! नाव-पत्ता होणार गायब
  • आधार कार्डमध्ये मोठा बदल? सुरक्षा वाढवण्यासाठी येणार QR-आधारित नवे व्हर्जन
  • प्रायव्हसी वाढवण्यासाठी डिझाइनमध्ये मोठे बदल संभव
आधार कार्ड हे भारतीय नागरिकत्वाचा सर्वात मोठा पुरावा आहे. शाळा, कॉलेज, ऑफीस, क्लास, बँक, सर्व ठिकाणी आधार कार्डची गरज असते. सरकारी काम करण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असते. याच महत्त्वाच्या आधार कार्डमध्ये आता मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आधार कार्डवर तुम्हाला तुमचा फोटो, तुमचे नाव, वडीलांचे/नवऱ्याचे नाव, घरचा पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर अशी माहिती पाहायला मिळत होती. मात्र आता हि सर्व माहिती आधार कार्डवरून गायब होण्याची शक्यता आहे.

AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

आधार कार्डमध्ये केवळ यूजरचा फोटो आणि क्यूआर कोड

असं सांगितलं जात आहे की, आधार कार्डच्या डिझाईनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आधार कार्डवरील तुमचे नाव, वडीलांचे/नवऱ्याचे नाव, घरचा पत्ता, जन्मतारीख अशी सर्व माहिती काढून टाकली जाणार आहे. यानंतर आधार कार्डमध्ये केवळ यूजरचा फोटो आणि बाजूला एक क्यूआर कोड पाहायला मिळणार आहे. रिपोर्टनुसार, यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI आधार कार्ड अधिक सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. यावर काम देखील सुरु झाले आहे. टिपस्टर अभिषेक यादवने त्याच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, आधार कार्डमध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. असं सांगितलं जात आहे की, सरकार अशी एक सिस्टिम तयार करत आहे, ज्यामध्ये फिजिकल आधार कार्डवर केवळ कार्ड होल्डरचा फोटो आणि एक क्यूआर कोड पाहायला मिळणार आहे. आधार कार्डवरील इतर माहिती लपवली जाणार आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

🚨 BREAKING: Aadhaar cards may soon get a MAJOR redesign in India 🇮🇳 UIDAI is reportedly planning a new Aadhaar format that will show only:
• Photo
• Secure QR Code
No visible personal details like address, DOB, or Aadhaar number on the front. This means:
🔐 Better privacy… pic.twitter.com/LjosecxrHa
— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 14, 2026

नवीन आधार कार्ड डिझाईन करण्याचं कारण काय?

खरंतर UIDAI आधारचा चुकीचा वापर थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. सहसा लोकं बँक, सिम कार्ड किंवा दूसऱ्या ठिकाणी आधार कार्डची कॉपी जमा करतात. यामध्ये यूजर्सचा फोटो, तुमचे नाव, वडीलांचे/नवऱ्याचे नाव, घरचा पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर अशी माहिती असते. अशा परिस्थितीत जर तुमचा डेटा एखाद्या चुकीच्या हाती लागला तर तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

Nothing ची भारतात दमदार एंट्री! सुरु केलं देशातील पहिलं फ्लॅगशिप स्टोअर, ग्राहक उत्साहित

काही दिवसांपूर्वी UIDAI ने आधार अ‍ॅपचे फुल वर्जन देखील लाँच केले होते. ज्यामुळे लोकांना घरबसल्या अनेक सुविधांचा वापर करण्याची संधी मिळत आहे. आधार अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर माहिती अगदी सहज अपडेट करू शकता. याशिवाय आधार अ‍ॅपमध्ये बायोमेट्रिक डेटा लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे. अ‍ॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर यूजर्सना त्यांचा फोटो आणि क्यूआर कोड दिसतो, तर उर्वरित माहिती सुरक्षित असते.

Web Title: Major changes will be done in aadhaar card no more name and address will be visible new aadhaar will update with uidai qr codes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Aadhaar
  • aadhaar card
  • tech updates

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
2

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
3

Tech Tips: Instagram वरून थेट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ! आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
4

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.