Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Facebook पासून ब्रेक घेण्याचा विचार करताय? अकाऊंट डीअ‍ॅक्टिवेट किंवा डिलीट करायचंय? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Facebook account: दिवसभर फेसबूकचा वापर करताय? सतत व्हिडीओ आणि पोस्ट पाहून कंटाळला आहात? तर तुम्हाला देखील फेसबूकपासून ब्रेक घेण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही अगदी सोप्या स्टेप्समध्ये तुमचं अकाऊंट डिलीट करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2025 | 01:19 PM
Facebook पासून ब्रेक घेण्याचा विचार करताय? अकाऊंट डीअ‍ॅक्टिवेट किंवा डिलीट करायचंय? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Facebook पासून ब्रेक घेण्याचा विचार करताय? अकाऊंट डीअ‍ॅक्टिवेट किंवा डिलीट करायचंय? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकचा कंटाळा आला आहे का? तुम्ही देखील फेसबूकवरून ब्रेक घेण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्सासाठी आहे. तुम्हाला देखील फेसबूकवरून ब्रेक घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फेसबूकवरून ब्रेक घेण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, अकाऊंट टेम्पररली डीअ‍ॅक्टिवेट करणं किंवा कायमचं डिलीट करणं. पण या दोन्हीमध्ये नेमका फरक आहे, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. तुम्हाला अकाऊंट डीअ‍ॅक्टिवेट किंवा डिलीट करायचं असेल तर काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

Betting App Case: गूगल-मेटावर ED ची नजर, बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहन दिल्याचा केला आरोप! चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश

डीअ‍ॅक्टिवेशन आणि डिलीशनमध्ये नेमका फरक काय?

डीअ‍ॅक्टिवेशन: ही एक टेम्पररी प्रोसेस आहे. ही प्रोसेस फॉलो केल्यास काही काळासाठी तुमचं प्रोफाईल हाईड केले जातं. मात्र यामध्ये तुमचा सर्व डेटा सेफ राहतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा लॉगिन करता, तेव्हा तुमचा सर्व डेटा पुन्हा मिळवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

डिलीशन: ही प्रोसेस अकाऊंट कायमंच डिलीट करायचं असेल तेव्हा फॉलो केली जाऊ शकते. डिलीट रिक्वेस्टनंतर 30 दिवसांनी तुमचे प्रोफाइल, पोस्ट, फोटो आणि सर्व डेटा कायमचा डिलीट केला जातो.

Facebook अकाऊंट डीअ‍ॅक्टिवेट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • Facebook अ‍ॅप किंवा वेबसाइट ओपन करा आणि लॉगिन करा
  • मेन्यू (तीन लाइन्स) किंवा डेस्कटॉपवर टॉप-राइट अ‍ॅरोवर क्लिक करा
  • Settings & Privacy > नंतर Settings वर टॅप करा
  • Accounts Center मध्ये जा > Personal Details > नंतर Account Ownership and Control वर क्लिक करा
  • Deactivation किंवा Deletion निवडा
  • Deactivate Account निवडा आणि जर अनेक अकाउंट्स असतील तर योग्य अकाउंट निवडा.
  • रीजन सिलेक्ट करा आणि Continue वर टॅप करा
  • स्टेप्स फॉलो करा आणि Deactivate वर क्लिक करा
  • आता तुमचे प्रोफाइल लपवले जाईल, परंतु Messenger स्वतंत्रपणे डीअ‍ॅक्टिवेट न केल्यास तुम्ही त्याचा वापर करू शकता.

Facebook कायमचं डिलीट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • Facebook ओपन करा आणि लॉगिन करा
  • Settings & Privacy > Settings वर जा
  • Accounts Center > Personal Details > Account Ownership and Control वर टॅप करा
  • Deactivation किंवा Deletion सिलेक्ट करा
  • Delete Account निवडा आणि अकाऊंट सिलेक्ट करा
  • Continue वर टॅप करा आणि तुमची कंफर्म करा

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फेसबुक तुम्हाला तुमचा निर्णय बदलण्यासाठी 30 दिवस देते. या काळात तुम्ही लॉग इन केल्यास अकाऊंट डिलीट करण्याची प्रोसेस रद्द केली जाऊ शकते. 30 दिवसांनंतर, सर्वकाही कायमचे डिलीट केले जाते.

Meta च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रोल आऊट झालं नवं इमेज टूल! Imagine Me म्हणताच समोर उभं राहणार आश्चर्यकारक दृश्य

अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुमचे अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट सेव्ह करा
  • यासाठी Settings > Your Facebook Information > Download Your Information या स्टेप्स फॉलो करा

Web Title: Do you also want a break from facebook how to delete or deactivate your account tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • facebook update
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे
1

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील
2

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील

ॲड-फ्री YouTube आता स्वस्त दरात! ‘YouTube Premium Lite’ भारतात लाँच, किंमत फक्त…
3

ॲड-फ्री YouTube आता स्वस्त दरात! ‘YouTube Premium Lite’ भारतात लाँच, किंमत फक्त…

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर
4

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.