Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये लाईव्ह झाला Dream Ring ईव्हेंट, स्पेशल टोकनसह प्लेअर्सना मिळणार ड्रिम किपर स्किन

Garena Free Fire Max Redeem Codes For 26 December 2025: फ्री फायर मॅक्सचा नवीन ईव्हेंट आता सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. या रिवॉर्ड्सबाबत आता जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 26, 2025 | 09:09 AM
Free Fire Max: गेममध्ये लाईव्ह झाला Dream Ring ईव्हेंट, स्पेशल टोकनसह प्लेअर्सना मिळणार ड्रिम किपर स्किन

Free Fire Max: गेममध्ये लाईव्ह झाला Dream Ring ईव्हेंट, स्पेशल टोकनसह प्लेअर्सना मिळणार ड्रिम किपर स्किन

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झाला नवीन ईव्हेंट
  • प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी
  • आत्ताच रिडीम करा गरेनाने जारी केलेले कोड्स
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये ड्रिम रिंग लक रॉयल ईव्हेंट आता लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट ख्रिसमस थिमवर आधारित आहे. यामध्ये मिळणारे ग्लू वॉल, व्हीकल आणि वेपन स्किनचे डिझाईन सेंटा क्लॉसची सवारी म्हणजेच रेंडियरने प्रेरित आहे. या गेमिंग रिवॉर्डशिवाय प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये यूनिवर्सल रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गेमिंग कंपनी गरेनाचं असं मत आहे की, अशा प्रकराच्या रिवॉर्ड्समुळे प्लेअर्सना एक्सक्लूसिव गेमिंग आयटम जिंकण्याची संधी मिळते आणि यामुळे प्लेअर्सचा गेमिंगचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो.

Year Ender 2025: Ghibli पासून Nano Banana पर्यंत, या व्हायरल ट्रेंड्सनी सोशल मीडियावर घातला होता धुमाकूळ

ड्रीम रिंग ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा ड्रीम रिंग एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना स्पिन करून जबरदस्त गेमिंग रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. या रिवॉर्ड्समध्ये ड्रीम किपर ग्लू वॉल स्किन, ड्रीम स्लेअर कटाना स्किन, टुक टुक नाईटमॅरिश स्किन आणि लूट बॉक्स – ड्रिमी सरप्राईज यांचा समावेश आहे. यासोबतच प्लेअर्सना युनिव्हर्सल रिंग टोकन देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • ग्लू वॉल-ड्रीमकीपर
  • कटाना-ड्रीमी स्लेअर
  • टुक टुक नाईटमॅरिश
  • लूट बॉक्स-ड्रीमी सरप्राईज
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड

या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेमकरण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. यामध्ये पहिल्यांदा स्पिन करण्साठी 20 डायमंड खर्च करावे लगणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 100 डायमंडऐवजी 90 डायमंडचा वापर करावा लागणार आहे. प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढणार आहे.

Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

अशा पद्धतीने क्लेम करा रिवॉर्ड्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवरून स्टोअर सेक्शनमध्ये जा
  • ड्रीम रिंग बॅनर दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता स्क्रिनवर ईव्हेंट सुरु होईल
  • आता स्पिन बटणवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला इव्हेंटमधील रिवॉर्ड अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • BR43FMAPYEZZ
  • UVX9PYZV54AC
  • FF2VC3DENRF5
  • FFCO8BS5JW2D
  • FFICJGW9NKYT
  • XF4SWKCH6KY4
  • FFEV0SQPFDZ9
  • FFPSTXV5FRDM
  • FFX4QKNFSM9Y
  • FFXMTK9QFFX9
  • FFW2Y7NQFV9S

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Dream ring event started in free fire max players will get special token and dream keeper skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Litezen AI chip China : ड्रॅगनने बनविली जगातील सर्वांत वेगवान चिप ‘लाइटझेन : एआय चिप चालवणार ट्रेन, होणार वीजबचत
1

Litezen AI chip China : ड्रॅगनने बनविली जगातील सर्वांत वेगवान चिप ‘लाइटझेन : एआय चिप चालवणार ट्रेन, होणार वीजबचत

Google वर 67 लिहिताच डोक्याला येतील झिणझिण्या, एकदा नक्की करा ट्राय; नक्की कसे घडले कराल विचार
2

Google वर 67 लिहिताच डोक्याला येतील झिणझिण्या, एकदा नक्की करा ट्राय; नक्की कसे घडले कराल विचार

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!
3

फोन सतत स्लो होतोय? फक्त या 4 ट्रिक्स वापरा आणि स्पीड वाढवा काही मिनिटांत!

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत
4

Free WiFi: एअरपोर्टवर कसे वापराल मोफत इंटरनेट? भारतीय फोन क्रमांकाशिवाय वापरू शकता Internet, जाणून घ्या सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.