Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Apple case against OPPO: टेक जायंट कंपनी Apple आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे कंपनीने त्यांच्या एका माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सपूंर्ण प्रकरण नक्की काय आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2025 | 11:08 AM
Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

Apple ने त्यांच्या एका माजी कर्मचाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे आता Apple आणि OPPO या दोन्ही कंपन्या चर्चेत आहेत. Apple ने त्यांच्या एका माजी कर्मचाऱ्यावर असे आरोप केले आहेत की, या कर्मचाऱ्याने Apple Watch संबंधित जोडलेली अनेक सिकरेट्स चाइनीज स्मार्टफोन मेकर Oppo सोबत शेअर केले.

या स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता WhatsApp वर होणार सॅटेलाइट नेटवर्क कॉलिंग, 28 ऑगस्टपासून रोलआऊट होणार फीचर

Apple च्या माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Apple ने उत्तर कॅलिफोर्नियामध्ये चेन शी यांच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. हा कर्मचारी Apple च्या सेन्सर सिस्टम आर्किटेक्ट विभागात काम करत होता. या रोलदरम्यान, त्याच्याकडे Apple वॉचशी संबंधित अनेक कॉन्फिडेंशियल डिटेल होते. यामध्ये डिझाइन, तांत्रिक कागदपत्रे, अंतर्गत तपशील आणि Apple च्या भविष्यातील उत्पादन रोडमॅपशी संबंधित माहिती समाविष्ट होती. कंपनी सोडल्यानंतर चेन शी याने त्याच्या एक्सेसचा गैरवापर केल्याचा आरोप आता Apple ने केला आहे. यासंबंबिधत आता Apple ने माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(फोटो सौजन्य – Pinterest)

Apple Watch च्या तांत्रिक टीमसोबत वन-ऑन-वन मीटिंग

कंपनीने दाखल केलेल्या खटल्यात असं सांगण्यात आलं आहे की, अ‍ॅपलमध्ये सेन्सर सिस्टम आर्किटेक्ट म्हणून काम करणाऱ्या चेन शी यानी आरोग्य सेन्सिंग तंत्रज्ञानाशी संबंधित गोपनीय फाइल्समध्ये प्रवेश केला आणि त्या फाईल्स ओप्पोला दिल्या. तसेच कंपनीने दावा केला आहे की, चेन शी ने कंपनीमध्ये राजीनामा देण्यापूर्वी अनेकवेळा Apple Watch च्या तांत्रिक टीमसोबत वन-ऑन-वन मीटिंग घेतली. या मिटींगचा उद्देश रिसर्च आणि डेवलपमेंटसंबंधित माहिती मिळवणं असा होता. खटल्यात असं देखील सांगितलं आहे की, कंपनी सोडण्याच्या फक्त तीन दिवस आधी, चेन शी ने एका सुरक्षित फोल्डरमधून 63 कागदपत्रे डाउनलोड केली आणि ती एका USB ड्राइव्हवर ट्रान्सफर केली. एवढचं नाही डेटा चोरी करण्यापूर्वी त्याने इंटरनेटवर सर्च केले होते की, “मॅकबॉक पूर्णपणे कसा वाइप करायचा” आणि “शेअर केलेली फाइल उघडली आहे का ते कोणी पाहू शकेल का?”

Oppo वर घेतला जातोय संशय

Apple ने असा आरोप केला आहे की, या संपूर्ण प्रकरणात Oppo देखील सहभागी होता आणि त्यांनी चेन शी ला सर्व माहिती गोळा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, 4 जून 2025 रोजी, चेन शी याने ओप्पोच्या आरोग्य विभागाचे उपाध्यक्ष झिजिंग झेंग यांना एक संदेश पाठवला. यामध्ये लिहिले आहे की ते सतत अंतर्गत कागदपत्रांची समीक्षा करत आहेत आणि शक्य तितकी माहिती गोळा करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना एक-एक करून भेटत आहेत, ही माहिती ते पुढे ओप्पो टीमसोबत शेअर करतील.  

Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स

सेंसर सिस्टम आर्किटेक्ट या रोलमध्ये चेन शी एप्पलच्या अनेक प्रगत आरोग्य सेन्सर तंत्रज्ञानावर काम करत होते. यामध्ये ईसीजी सेंसर टेक्नोलॉजी आणि त्यासंबंधित गोपनीय रोडमॅप्स, डिझाइन आणि डेव्हलपमेंट डॉक्यूमेंट्सचा समावेश होता. याच सर्व कारणांमुळे Apple याला बौद्धिक संपत्तीची गंभीर चोरी मानत आहे.

Web Title: Ex employee stole apple watch secret and told to oppo apple filed a case against ex employee tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • apple
  • OPPO smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज
1

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन
2

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन

Oppo A6x 5G: हाच ठरणार बजेट रेंजचा बादशाह! 15 हजारांहून कमी किंमत आणि दमदार परफॉर्मन्स, लूक तर एकदा पाहाच
3

Oppo A6x 5G: हाच ठरणार बजेट रेंजचा बादशाह! 15 हजारांहून कमी किंमत आणि दमदार परफॉर्मन्स, लूक तर एकदा पाहाच

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत
4

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.