Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अ‍ॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर

Apple Worldwide Developers Conference 2026: ईव्हेंट सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत. नव्या iOS आणि AI फीचर्समुळे यूजर्सची उत्सुकता शिगेला गेली आहे. सीईओ म्हणून टिम कुक यांचा हा शेवटचा ईव्हेंट असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 12:06 PM
Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अ‍ॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर

Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अ‍ॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅपलचा WWDC 2026 इव्हेंट 8 ते 12 जूनदरम्यान आयोजित करण्यात आला असून भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता कीनोट सुरू होणार आहे.
  • इव्हेंटमध्ये AI-सक्षम सिरी, आयओएस 27, आयपॅडओएस 27, मॅकओएस, वॉचओएस 27 आणि व्हिजनओएस च्या नवीन आवृत्त्या सादर होण्याची शक्यता आहे.
  • WWDC 2026 दरम्यान 100 हून अधिक टेक्निकल सेशन्स आयोजित करण्यात येणार असून डेव्हलपर्सना अ‍ॅपल तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
Apple Event 2026: टेक जायंट कंपनी अ‍ॅपलचा बहुप्रतिक्षित वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2026 ईव्हेंट आजपासूनच म्हणजेच 8 जूनपासून सुरु होणार आहे. 8 ते 12 जून या कालावधीत कंपनीचा हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. हा ईव्हेंट कंपनीच्या इतिहासातील आतापर्यंतच सर्वात महत्त्वपूर्ण ईव्हेंट ठरू शकतो. कारण या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक मोठ्या घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी कंपनीने ज्या एआय फीचर्सची घोषणा केली होती, ते फीचर्स देखील या ईव्हेंटमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा ईव्हेंट आयफोन यूजर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे. कारण आयफोनसाठी कंपनी नवीन अपडेट जारी करणार आहे.

बजेटची चिंता सोडा! दरमहा फक्त 668 रुपये भरून घरी आणा Samsung चा हा 5G स्मार्टफोन… असे आहेत फीचर्स

इव्हेंट कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?

ॲपल पार्क, क्युपर्टिनो (कॅलिफोर्निया) मधील स्टीव्ह जॉब्स थिएटर येथे अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2026 ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटची सुरुवात आज एक खास इन-पर्सन कीनोटने होणार आहे. निवडक डेव्हलपर्स ॲपल पार्कमध्ये उपस्थित राहून ईव्हेंटचा अनुभव घेऊ शकणार आहेत. तर उर्वरित सर्वजण हा ईव्हेंट घरबसल्या पाहू शकणार आहे. या ईव्हेंट लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अ‍ॅपल ईव्हेंट 2026 भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता सुरु होणार आहे. यूजर्स हा ईव्हेंट ॲपल टीव्ही ॲप, ॲपल डेव्हलपर ॲप, ॲपल डेव्हलपर वेबसाईट आणि ॲपलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहू शकणार आहेत. ईव्हेंटमधील किनोटनंतर प्लॅटफॉर्म्स स्टेट ऑफ द युनियन सेशन देखील आयोजित केले जाणार आहे. हे सेशन भारतीय वेळेनुसार रात्री 1:30 वाजता सुरु होणार आहे. यामध्ये टेक कंपनी त्यांच्या नवीन सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्म्स आणि डेवलपर टूल्सबाबत सविस्तर माहिती शेअर करणार आहे. जर तुम्ही हा ईव्हेंट लाईव्ह पाहू शकला नाहीत, तर ईव्हेंट संपल्यानंतर याची ऑन-डिमांड रेकॉर्डिंग देखील पाहू शकता. या ईव्हेंटबाबत सर्वात विशेष गोष्ट म्हणजेच, सीईओ म्हणून टिम कुक यांचा हा शेवटचा ईव्हेंट असणार आहे.

ईव्हेंटमध्ये काय असणार खास?

कंपनीच्या या बहुप्रतिक्षित ईव्हेंटकडून यूजर्सना बऱ्याच अपेक्षा आहेत. या ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी नवीन अपडेट्स देखील सादर करणार असल्याचे सांगितलं जात आहे. या ईव्हेंटवेळी सर्वांच्या नजरा सिरीच्या एआय वर्जनवर असणार आहेत. आता सिरी केवळ एक असिस्टंट राहणार नाही, तर एका चॅटबोटप्रमाणे काम करणार आहे. तसेच या ईव्हेंटमध्ये आयओएस 27, आयपॅडओएस 27, मॅकओएसची नवीन आवृत्ती, वॉचओएस 27, टीव्हीओएस 27, व्हिजनओएसची नवीन आवृत्ती देखील सादर केली जाण्याची शक्यता आहे.

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

डेव्हलपर्ससाठी विशेष कार्यक्रम

WWDC 2026 ईव्हेंटदरम्यान अ‍ॅपल 100 हून अधिक टेक्निकल सेशन्स आयोजित करणार आहे. यावेळी डेव्हलपर्सना अ‍ॅपल इंजीनियर्स आणि डिजाइनर्ससोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, ग्रुप लॅब्स आणि वन ऑन वन सेशन्स देखील आयोजित केले जाणार आहेत. कंपनी डेव्हलपर्सना नवीन फ्रेमवर्क, टूल्स आणि डॉक्युमेंट्सचा ॲक्सेस देखील उपलब्ध करून देईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अ‍ॅपलचे ऑपरेटिंग सिस्टम कोणते आहे?

    Ans: आयफोनमध्ये आयओएस, आयपॅडमध्ये आयपॅडओएस आणि मॅक संगणकांमध्ये मॅकओएस वापरले जाते.

  • Que: अ‍ॅपलचे डिव्हाइस सुरक्षित मानले जातात का?

    Ans: होय, अ‍ॅपल आपल्या गोपनीयता आणि सुरक्षा फीचर्ससाठी ओळखली जाते.

  • Que: अ‍ॅपल वॉच काय काम करते?

    Ans: अ‍ॅपल वॉच फिटनेस ट्रॅकिंग, आरोग्य मॉनिटरिंग, कॉलिंग आणि नोटिफिकेशनसाठी वापरली जाते.

Web Title: Few hours left for apple wwdc 2026 event where and when to watch live stream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • tech event

संबंधित बातम्या

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
1

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला
2

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
3

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.