शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध
अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील
Samsung Galaxy S24 ची किंमत 74,999 रुपये आहे. हा फोन एंड ऑफ सीजन सेलमध्ये 40,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 34,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. iPhone 16 देखील एंड ऑफ सीजन सेलमध्ये 69,000 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच एंक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास हा स्मार्टफोन 57,400 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
गूगल पिक्सेल 9a फोन सेलमध्ये 44,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्क्यांचे डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ही किंमत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाल्या मॉडेलसाठी आहे. तसेच गूगल पिक्सेल 8a फोन एंड ऑफ सीजन सेलमध्ये 32,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. OnePlus 15 5G फोन या सेलमध्ये 72,970 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 76,999 रुपये आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर 5 टक्क्यांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाल्या मॉडेलसाठी आहे.
याशिवाय या सेलमध्ये स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर प्रोडक्ट्सवर देखील डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ZEBRONICS ZEB-PSPK 55 ब्लूटूथ स्पीकरवर 50 टक्क्यांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे हे डिव्हाईस 1999 रुपयांऐवजी केवळ 999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Realme ची TechLife 10 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनवर 50 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जातआहे. तुम्हाला सेलमध्ये ही मशीन 19,990 रुपयांऐवजी 9,990 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. Foxsky 80 cm (32 inch) QLED HD Ready Smart Google TV ज्याची किंमत 26499 रुपये आहे, ती सेलमध्ये 8499 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Ans: भारतातील एक मोठं ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म जिथे इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरगुती वस्तू इत्यादी मिळतात.
Ans: स्पेशल सेल इव्हेंट जिथे मोठ्या डिस्काउंटसह ऑफर्स मिळतात.
Ans: जलद डिलिव्हरी, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि बॅक-टू-स्कूल/डेअल्स मध्ये प्राधान्य.






