Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Samsung Galaxy S24 Ultra 5G Price Dropped: फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल आणि अ‍ॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु झाला आहे. दोन्ही सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2025 | 11:45 AM
Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला देखील एक प्रिमियम सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे का? मग आता तुमची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कारण आता Samsung Galaxy S24 Ultra 5G च्या खरेदीवर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आणि अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. Samsung Galaxy S24 Ultra 5G हा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच संधी आहे. पण हा प्रिमियम स्मार्टफोन कोणत्या प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, तुम्हाल माहिती आहे का? दोन्ही प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे तुमचा फायदा कोणत्या डिलमध्ये होऊ शकतो, हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या डिलमुळे तुम्हाला नवीन प्रिमियम स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे आणि तुमची बचत देखील होणार आहे.

Arattai Messaging App: Apple अ‍ॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?

कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G?

सर्वात आधी फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2025 बद्दल बोलूया. फ्लिपकार्टवर हा प्रिमियम स्मार्टफोन 88,990 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील देत आहे, त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होते. फ्लिपकार्ट एसबीआई क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास स्मार्टफोनवर 4,000 रुपयांचे आणखी डिस्काऊंट दिलं जाणार आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह, तुम्ही फोनवर 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनची किंमत या सेलमध्ये 73,999 रुपये झाली आहे. फ्लिपकार्टपेक्षा या प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोनची किंमत प्रचंड कमी आहे. मात्र या डिलमध्ये कोणतेही बँक ऑफर्स समाविष्ट नाहीत. त्यामुळे ही याा स्मार्टफोनची फायनल किंमत आहे. तथापि, तुम्ही Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून 2,219 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता, ज्यामुळे ही डिल आणखी खास बनते. याचा अर्थ Amazon हा फोन खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.

Samsung Galaxy S24 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन

प्रिमियम स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा मोठा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 3 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे, ज्यासोबत एड्रेनो 750 GPU देखील आहे. याचा अर्थ या फोनवर तुम्ही बराच वेळ गेमिंगचा आनंद घेऊ शकता. या डिव्हाइसमध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे.

Nubia Z80 Ultra: ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार हा जबरदस्त फोन, दमदार कॅमेऱ्यासह मिळणार फुल स्क्रीन आणि पावरफुल प्रोसेसर

Samsung Galaxy S24 Ultra 5G चे कॅमेरा स्पेक्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर हा प्रिमियम स्मार्टफोन आणखी दमदार आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा , 50MP पेरिस्कोप टेलीफोटो, 10MP टेलीफोटो आणि 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही चांगले फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकता. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

Web Title: Flipkart sale or amazon sale 2025 from where you can buy samsung galaxy s24 ultra 5g at low prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • samsung

संबंधित बातम्या

Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा
1

Flipkart Big Billion Days Sale 2025: Nothing स्मार्टफोनवर उपलब्ध आहे जबरदस्त डिल, केवळ इतक्या किंमतीत मिळणार अनोख्या फीचर्सची मजा

Flipkart Big Billion Days Sale: स्मार्टवॉच खरेदी करायची? वाट कसली बघताय, धमाकेदार डिस्काऊंटसह आत्ताच घ्या फ्लिपकार्ट ऑफर्सचा फायदा
2

Flipkart Big Billion Days Sale: स्मार्टवॉच खरेदी करायची? वाट कसली बघताय, धमाकेदार डिस्काऊंटसह आत्ताच घ्या फ्लिपकार्ट ऑफर्सचा फायदा

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
3

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!
4

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.