Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Vs Amazon: कुठे मिळतेय iPhone 16 आणि 16 Pro वर स्वस्त Deal? जाणून घ्या सविस्तर

फ्लिपकार्टवर Sasa Lele सेल आणि अ‍ॅमेझॉनवर देखील ग्रेट समर सेल सुरु आहे. या दोन्ही सेलमध्ये स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहेत, जेणेकरून तुम्ही कमी पैशांत प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2025 | 07:45 PM
Flipkart Vs Amazon: कुठे मिळतेय iPhone 16 आणि 16 Pro वर स्वस्त Deal? जाणून घ्या सविस्तर

Flipkart Vs Amazon: कुठे मिळतेय iPhone 16 आणि 16 Pro वर स्वस्त Deal? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्टवर Sasa Lele सेल सुरु झाला असून या सेलमध्ये मोबाईल फोन्सवर आकर्षक डिस्काऊंट दिलं जात आहे. तर अ‍ॅमेझॉनवर देखील ग्रेट समर सेल (Great Summer Sale) सुरु झाला आहे. या सेलमध्ये देखील अनेक वस्तूंवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

Android 16 च्या डिझाईनमध्ये झाला बदल, मोबाइल स्क्रीन आणि फीचर्स वापरताना आता युजर्सना मिळणार नवा अनुभव

ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर केवळ प्रिमियम स्मार्टफोन्सवरच नाही आयफोनवर देखील प्रचंड सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे दोन्ही सेल तुमच्या फायद्याचे ठरणार आहेत. दोन्ही सेलमध्ये गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रोवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. मात्र ग्राहकांमध्ये एकच गोंधळ आहे, तो म्हणजे कोणता प्लॅटफॉर्म सर्वात जास्त डिस्काऊंट ऑफर करत आहे. चला तर मग आता फ्लिपकार्टच्या Sasa Lele सेलमध्ये आणि अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट समर सेलमध्ये कोणत्या आयफोनवर किती डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

2024 साली सप्टेंबर महिन्यात आयफोन 16 सिरीज भारतात लाँच करण्यात आली होती. या सिरीजमधील आयफोन 16 चे बेस मॉडेल भारतात 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाच करण्यात आला होता. मात्र आता या मॉडेलवर आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. Flipkart वर हा प्रीमियम स्मार्टफोन 69,999 रुपयांत लिस्ट झाला आहे. म्हणजेच ई-कॉमर्स प्लेटफॉर्म iPhone 16 च्या खरेदीवर ग्राहकांना प्लॅट 9,901 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. तसेच SBI Credit Card EMI ऑप्शनसह 1250 रुपयांचे अधिक डिस्काउंट दिलं जात आहे.

अ‍ॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 72,490 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच फ्लिपकार्टसोबत तुलना केली तर अ‍ॅमेझॉनवर आयफोन 16 च्या बेस मॉडेलची किंमत काहीशी अधिक आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये आयफोन 16 च्या बेस मॉडेलवर 7,410 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. म्हणजेच जर तुम्ही आयफोन 16 चे बेस मॉडेल खरेदी करण्याचा विचार करताय तर फ्लिपकार्टची डिल बेस्ट आहे. कारण कंपनी प्लॅट 9,901 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. तसेच SBI Credit Card EMI ऑप्शनसह 1250 रुपयांचे अधिक डिस्काउंट दिलं जात आहे. त्यामुळे या सेलमध्ये आयफोन खरेदी केल्यास ग्राहकांची उत्तम बचत होऊ शकते.

36 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा हा प्रिमियम स्मार्टफोन, Amazon समर सेलमध्ये मिळतेय खास Deal

दोन्ही ई-कॉमर्स प्लेटफॉर्म लेटेस्ट iPhone 16 Pro वर देखील आकर्षक डिस्काऊंट देत आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही iPhone 16 Pro हा 1,09,900 रुपयांना खरेदी करू शकता. तर अ‍ॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 1,12,900 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. iPhone 16 Pro 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. म्हणजेच iPhone 16 Pro च्या खरेदीसाठी देखील फ्लिपकार्टवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत.

Web Title: Flipkart vs amazon from where you can buy iphone 16 and 16 pro know about the deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • iphone

संबंधित बातम्या

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
1

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील
2

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील

Secret Of Apple Logo: अर्धे सफरचंदच का बनला जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रँडचा लोगो? काय आहे या डिझाईनमागील रहस्स?
3

Secret Of Apple Logo: अर्धे सफरचंदच का बनला जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रँडचा लोगो? काय आहे या डिझाईनमागील रहस्स?

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
4

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.