Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

Free Fire India: फ्री फायर इंडिया अखेर भारतातील प्लेअर्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या गेमचा आकार अँड्रॉईडवर 392MB आणि आयफोनवर 1.49GB आहे. तसेच हा गेम खेळणाऱ्या लहान प्लेअर्ससाठी ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, काही विशेष फीचर्स जोडण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2026 | 11:16 AM
गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

गेमर्सची प्रतीक्षा संपली! Free Fire India चे भारतात कमबॅक, जाणून घ्या डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

Follow Us
Follow Us:
  • गेम गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध
  • गेमचा आकार अँड्रॉईडवर 392MB आणि आयफोनवर 1.49GB
  • एका मॅचमध्ये जास्तीत जास्त 50 खेळाडू सहभागी होऊ शकतात
मोबाईल गेमर्ससाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. Garena ने त्यांच्या लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Free Fire India ला भारतात 28 ऑक्टोबर 2026 पासून डाऊनलोडसाठी उपलब्ध केले आहे. हा गेम गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर डाऊनलोडसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. गूगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर या गेमची लिस्टिंग करण्यात आली आहे. गेमचा आकार अँड्रॉईडवर 392MB आणि आयफोनवर 1.49GB आहे. गेममध्ये भारतातील प्लेअर्ससाठी खास ईव्हेंट्स आणि विशेष कँपेन देखील जोडण्यात आले आहेत. ज्यामध्ये दिवाळी विशेष कँपेनचा देखील समावेश आहे, जो 15 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: You Tube) 

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स

फ्री फायर इंडिया डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून तुम्ही फ्री फायर इंडिया तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करू शकता. लक्षात ठेवा की तुमचे अकाऊंट आणि डिव्हाईस सुरक्षित ठेवण्यासाठी, थर्ड-पार्टी APK सोर्सचा वापर करू नका.

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर ओपन करा.
  • गरेना इंटरनेशनल द्वारे सादर करण्यात आलेले फ्री फायर इंडिया सर्च करा.
  • डाऊनलोड प्रोसेस सुरु करण्यासाठी ‘इंस्टॉल’ किंवा ‘गेट’ पर्यायावर क्लिक करा.
  • गेम ओपन करा, वय व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि गेम सुरु करण्यासाठी तुमच्या क्रेडेंशियल्सने लॉगिन करा.

फ्री फायर इंडिया

गरेनाने सादर केलेला फ्री फायर इंडिया हा एक बॅटल रॉयल गेम आहे, ज्यामध्ये प्लेअर्स एका आइलँडवर उतरून हत्यारे आणि महत्त्वाचे सामान गोळा करू शकतात. यानंतर दुसऱ्या प्लेअर्सचा सामना करत अखेरपर्यंत गेममध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न केला जातो. एका मॅचमध्ये जास्तीत जास्त 50 खेळाडू सहभागी होऊ शकतात. गेममध्ये सोलो, डुओ आणि स्क्वॉड मोड उपलब्ध आहेत. विशेष म्हणजेच हा गेम विविध स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोनवर चालण्यासाठी ऑप्टिमाइझ करण्यात आला आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त भारतीय खेळाडू याचा आनंद घेऊ शकतील.

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर

लहान मुलांसाठी खास पॅरेंटल कंट्रोल आणि प्ले टाईम लिमिट

इतकंच नाही तर गरेना गेममध्ये सुरक्षित आणि जबाबदारीने खेळता यावे यासाठी काही फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्लेअर्ससाठी पॅरेंटल कंसेंट गरजेचे आहे. याशिवाय, गेम खेळण्यासाठी काही लिमिट देखील सेट केल्या आहेत. गेमच्या मध्ये ब्रेक घेण्यासाठी रिमाईंडर आणि इन-ॲप खरेदीवर खर्चाची लिमिट देखील सेट करण्यात आली आहे. यामुळे मुलांच्या गेमिंगच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि त्यांना दीर्घकाळपर्यंत सतत गेम खेळण्यापासून रोखण्यासाठी मदत होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्री फायर इंडिया भारतात कधी उपलब्ध झाला?

    Ans: Garena चा लोकप्रिय बॅटल रॉयल गेम फ्री फायर इंडिया 28 ऑक्टोबर 2026 पासून भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.

  • Que: फ्री फायर इंडिया गेम कुठून डाउनलोड करता येईल?

    Ans: हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर वरून मोफत डाउनलोड करता येईल.

  • Que: फ्री फायर इंडिया गेमचा डाउनलोड साइज किती आहे?

    Ans: फ्री फायर इंडिया चा डाउनलोड साइज अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी 392MB, तर आयफोनसाठी 1.49GB आहे.

Web Title: Free fire india returns to india user can download from google play store and apple app store hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स
1

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर
2

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री
3

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा
4

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.