Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स

OnePlus Festive Sell: वनप्लसवर फेस्टिव्ह सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्ससह विविध प्रोडक्ट्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून, 'वनप्लस स्टोअर' ॲपवरून किंवा 'ॲमेझॉन इंडिया' वर सुरू असलेल्या 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलदरम्यान वनप्लस ऑफर्स उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2026 | 10:39 AM
OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स

OnePlus चा दिवाळी धमाका! कंपनीच्या फेस्टिव्ह सेलमध्ये होणार पैशांची बचत, स्मार्टफोनपासून इअरबड्सपर्यंत मिळणार मोठ्या ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, ऑडिओ प्रोडक्ट्सवर ऑफर्स
  • वनप्लस 15 सीरीज, वनप्लस 13s, नॉर्ड 6 सीरीज आणि N सीरीजच्या स्मार्टफोन्सवर खास ऑफर्स
  • वनप्लस 15 वर 1,000 रुपयांचे फेस्टिव डिस्काऊंट आणि 3,000 रुपयांपर्यंत इंस्टंट बँक डिस्काऊंट
टेक कंपनी वनप्लसने भारतात त्यांच्या फेस्टिव्ह सेल ऑफर्सची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, ऑडिओ प्रोडक्ट्सवर ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. तसेच काही निवडक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट्स, बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि बंडल्ड एक्सेसरीज देखील ऑफर केल्या जाणार आहेत.

अबब! 3 लाखांहून अधिक किंमत… नव्या Samsung स्मार्टफोनने हादरलं मार्केट, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल थक्क

सेलमध्ये वनप्लस 15 सीरीज, वनप्लस 13s, नॉर्ड 6 सीरीज आणि N सीरीजच्या स्मार्टफोन्सवर खास ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. तसेच टॅबलेट्स आणि वायरलेस ऑडियो प्रोडक्ट्सवर देखील ग्राहकांना उत्तम ऑफर्स मिळणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की, वनप्लसचा असा दावा आहे की 2026 च्या पहिल्या सहामाहीत त्यांच्या किमतींमधील सरासरी वाढ ही उद्योगातील सरासरी वाढीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी राहिली आहे.

वनप्लस फेस्टिव सेल ऑफर्स

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वनप्लस 15 वर 1,000 रुपयांचे फेस्टिव डिस्काऊंट आणि 3,000 रुपयांपर्यंत इंस्टंट बँक डिस्काऊंट मिळणार आहे. वनप्लस 15R वर 3 हजार रुपयांपर्यंत प्राइस कट आणि 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. तर वनप्लस 13 एस च्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट आणि 3 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट मिळणार आहे.

वनप्लस नॉर्ड 6, नॉर्ड सीई6 आणि नॉर्ड सीई 6 लाइट वर देखील फेस्टिव डिस्काउंट्स मिळणार आहे, ज्यामध्ये नॉर्ड सीई 6 लाइट ची किंमत 27,499 रुपये होणार आहे. N सीरीजमधील वनप्लस N6, N6x आणि N6 लाईटची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होणार आहे. वनप्लसने N6x चे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेले एक नवीन व्हेरिअंट देखील सादर केले आहे, ज्याची विक्री फेस्टिव्ह सेलदरम्यान होणार आहे. वनप्लस 15, वनप्लस 15R आणि वनप्लस 13s वर 9 महीन्यांपर्यंत, नॉर्ड 6 सीरीज वर 6 महीन्यांपर्यंत आणि N सीरीज मॉडल्सवर 3 महीन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन उपलब्ध असणार आहेत. हा पर्याय निवडक बँक कार्ड्सवर उपलब्ध असणार आहे.

टॅब्लेट्सवर मिळणार ऑफर्स

फेस्टिव्ह सेलमध्ये वनप्लस पॅड 4 वर 4,500 रुपयांपर्यंतचे इंस्टंट बँक डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. ज्यामुळे या डिव्हाईसची किंमत 58,499 रुपये होणार आहे. सेलमध्ये या डिव्हाईसच्या खरेदीवर एक फ्री वनप्लस स्टाइलो प्रो देखील मिळणार आहे. तर वनप्लस पॅड Go2 सह फ्री Go2 Stylo दिले जाणार आहे.

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या

ऑडियो प्रोडक्ट्स आणि ईयरफोन्सवर आकर्षक डिल्स उपलब्ध

कंपनीने TWS ईयरफोन्सवर देखील धमाकेदार ऑफर्सची घोषणा केली आहे. वनप्लस बड्स प्रो 3 च्या खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंतचे फेस्टिव प्राइस ड्रॉप आणि 2,000 रुपयांपर्यंतचे इंस्टेंट बँक डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. तसेच बड्स 4, नॉर्ड बड्स 4 प्रो आणि नॉर्ड बड्स 4 देखील ऑफर्स उपलब्ध आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: OnePlus Festive Sale मध्ये कोणत्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स मिळणार आहेत?

    Ans: OnePlus च्या फेस्टिव्ह सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, वायरलेस इअरफोन्स आणि ऑडिओ प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत.

  • Que: OnePlus 15 वर किती डिस्काउंट मिळणार आहे?

    Ans: OnePlus 15 वर 1,000 रुपयांचे फेस्टिव्ह डिस्काउंट आणि 3,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळणार आहे.

  • Que: OnePlus 15R आणि OnePlus 13s वर किती सूट मिळेल?

    Ans: OnePlus 15R वर 3,000 रुपयांपर्यंत प्राइस कट आणि 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळेल. तर OnePlus 13s वर 2,000 रुपयांची सूट आणि 3,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट मिळणार आहे.

Web Title: Oneplus festive sale 2026 announced in india get discounts on smartphones tablets and earbuds hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • oneplus
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर
1

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री
2

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा
3

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स
4

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.