Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये स्टेप अप ईव्हेंटची एंट्री! मोफत मिळणार प्रिमियम रिवॉर्ड्स, अशी आहे प्रोसेस

Free Fire Max Step Up Event: फ्री फायर मॅक्समधील नवीन इव्हेंटमध्ये प्लेअर्सना लॉस्ट इन सँड ग्राफिक्स मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. पण यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2026 | 09:34 AM
Free Fire Max: गेममध्ये स्टेप अप ईव्हेंटची एंट्री! मोफत मिळणार प्रिमियम रिवॉर्ड्स, अशी आहे प्रोसेस

Free Fire Max: गेममध्ये स्टेप अप ईव्हेंटची एंट्री! मोफत मिळणार प्रिमियम रिवॉर्ड्स, अशी आहे प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नवा स्टेप अप इव्हेंट लाईव्ह! मोफत मिळवा लॉस्ट इन सँड ग्राफिक्स
  • गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये लॉस्ट इन सँड ग्राफिक्स जिंकण्याची संधी
  • फ्री फायर मॅक्सचा नवा स्टेप अप इव्हेंट सुरू; प्रिमियम रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी करा स्पिन
फ्री फायर मॅक्समध्ये नवीन स्टेप अप इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना लॉस्ट इन सँड ग्राफिक्स मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. हे ग्राफिक्स इव्हेंटमध्ये मिळणारे प्रिमियम रिवॉर्ड आहे. गेममध्ये लाईव्ह असणाऱ्या नवनवीन लक रॉयल इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स विविध रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.

Tech Tips: किती वर्षांनी बदलावा WiFi Router? उशीर केल्यास इंटरनेट स्पीडवर होतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

नवा स्टेप अप इव्हेंट हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. ज्यामध्ये प्लेयर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी हा नवीन इव्हेंट गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्स लॉस्ट इन सँड ग्राफिक्स आणि काटाना जेमलाईट ब्लेड मोफत मिळवू शकणार आहेत. या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आणि हे रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी किती डायमंड खर्च करून स्पिन करावे लागणार याबाबत जाणून घेऊया.

फ्री फायर मॅक्स ईव्हेंटमध्ये मिळणार हे प्रिमियम रिवॉर्ड्स

  • लॉस्ट इन सँड
  • कटाना जेमलाइट ब्लेड

ईव्हेंटमध्ये मिळणार हे इतर रिवॉर्ड्स

  • स्वोर्ड्समन लेजेंड्स वेपन लूट क्रेट
  • एक्सट्रीम ॲडव्हेंचर वेपन लूट क्रेट
  • लक रॉयल व्हाउचर
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • सामरिक बाजार
  • सुपर लेग पॉकेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर संपूर्ण एका राऊंडसाठी प्लेअर्सना 1033 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. तुम्ही गेममध्ये तुमचे डायमंड्स खर्च करून या वस्तू मोफत मिळवू शकता.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता लॉबीमध्ये तुम्हाला लक रॉयल इवेंट सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ईव्हेंट बॅनर दिसेल.
  • स्टेप अप ईव्हेंट बॅनरवर क्लिक करा आणि डिटेल्स जाणून घ्या.
Mark Zuckerberg ची जागा घेणार AI चॅटबॉट? धक्कादायक माहिती आली समोर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

हे आहेत फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स

  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • FFSKTXVQF2NR
  • NPTF2FWSPXN9
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • FFMAX-AB12-CD34
  • FF2026-REDE-EM01
  • MAXFIRE-5678-LOOT
  • FFLOOT-2026-TODAY
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • REWARD-FFMAX-9999
  • FFRSX4CYHLLQ
  • ​FFSKTXVQF2NR
  • ​NPTF2FWSPXN9
  • ​FFDMNSW9KG2
  • ​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max new step up event goes live players can unlock lost in sand graphics and premium rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.