Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वन UI 8.5 मुळे गॅलेक्सी फोन्स झाले आणखी स्मार्ट: प्रोडक्टिव्हिटी, प्रायव्हसी आणि परफॉर्मन्समध्ये मिळणार उत्तम अनुभव

One UI 8.5 मध्ये फोटो असिस्ट, क्विक शेअर आणि LE ऑडिओसारख्या फीचर्समध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्टोरेज शेअर आणि क्रॉस-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीमुळे फाइल शेअरिंग अधिक सोपे झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 09, 2025 | 06:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • एडिट हिस्ट्रीमध्ये सर्व व्हर्जन्स उपलब्ध
  • फाइल शेअरिंग आणि कनेक्टिव्हिटीचा अनुभव अधिक सुलभ
  • LE ऑडिओ सपोर्ट असलेल्या डिव्हाइसेसशी अधिक सहज कनेक्ट
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने One UI 8.5 बीटा प्रोग्रामची घोषणा केली असून, या नवीन अपडेटमुळे गॅलेक्सी वापरकर्त्यांचा दैनंदिन अनुभव अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. कंटेंट क्रिएशन, डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा या तिन्ही क्षेत्रांमध्ये One UI 8.5 ने मोठे बदल आणले आहेत. वन UI 8.5 ची सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे अपडेटेड फोटो असिस्ट. आता वापरकर्ते सलग अनेक फोटो एडिट करू शकतात आणि प्रत्येक बदल सेव करण्याची गरज नाही. एडिट हिस्ट्रीमध्ये सर्व व्हर्जन्स उपलब्ध असल्याने पाहिजे तो फोटो सहज निवडता येतो.

Jolla Phone: प्रायव्हसीचा खरा बादशाह! Android OS नाही, पण अँड्रॉईड अ‍ॅप्स चालणार, आणखी काय असणार खास? जाणून घ्या

याशिवाय क्विक शेअर फीचर आणखी स्मार्ट झाले आहे. फोटोमधील चेहऱ्यांची ओळख करून तो फोटो कोणाला पाठवावा, याची सिस्टम स्वतः सूचनाही देते. नवीन क्रॉस-डिव्हाइस फीचर्समुळे फाइल शेअरिंग आणि कनेक्टिव्हिटीचा अनुभव अधिक सुलभ झाला आहे. ऑडिओ ब्रॉडकास्ट फीचर आता ऑराकास्ट आणि LE ऑडिओ सपोर्ट असलेल्या डिव्हाइसेसशी अधिक सहज कनेक्ट होते. फक्त मीडिया ऑडिओ नव्हे, तर फोन मायक्रोफोनचा आवाज देखील शेअर करता येतो. ग्रुप ट्रिप्स, मीटिंग्स किंवा कार्यक्रमांसाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.

स्टोरेज शेअरमुळे गॅलेक्सी इकोसिस्टम अधिक एकसंध झाली आहे. मोबाइल, टॅबलेट किंवा पीसीवरील फाइल्स आता थेट My Files अॅपमधून पाहता येतात. तसेच फोनवरील फाइल्स टीव्हीसह इतर सॅमसंग डिव्हाइसेसवरून ऍक्सेस करण्याची सोयही उपलब्ध आहे. वन UI 8.5 मध्ये सुरक्षा फीचर्स अधिक कडक करण्यात आले आहेत. थेफ्ट प्रोटेक्शन फोन हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावरही डेटा सुरक्षित ठेवतो. फेल्ड ऑथेंटिकेशन लॉक अनेक चुकीच्या प्रयत्नांनंतर डिव्हाइसला आपोआप लॉक करते, ज्यामुळे अनधिकृत प्रवेशाचा धोका कमी होतो.

Starlink India: अरे देवा! लाँचपूर्वीच सुरु झाला कंपनीचा ड्रामा, एका चुकीमुळे टेस्ट डेटा झाला पल्बिक; यूजर्स म्हणाले…

याशिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सेटिंग्ज आयडेंटिटी चेकद्वारे संरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वापरकर्ते स्वतःच्या डिव्हाइसवरील सुरक्षा नियंत्रण अधिक प्रभावीपणे सांभाळू शकतात. One UI 8.5 बीटा प्रोग्राम 8 डिसेंबरपासून भारत, जर्मनी, कोरिया, पोलंड, यूके आणि अमेरिका येथे उपलब्ध होणार आहे. हा अपडेट सर्वप्रथम गॅलेक्सी S25 सिरीज वापरकर्त्यांसाठी रोलआउट केला जाईल. बीटा व्हर्जन वापरण्यास इच्छुक वापरकर्ते  Samsung Members अॅपद्वारे नोंदणी करू शकतात.

Web Title: Galaxy phones become even smarter with one ui 85

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • samsung

संबंधित बातम्या

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस
1

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस

सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब ए११ भारतात लाँच, दैनंदिन वापरासाठी ठरणार बेस्ट पर्याय! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
2

सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब ए११ भारतात लाँच, दैनंदिन वापरासाठी ठरणार बेस्ट पर्याय! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.