Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S26 Ultra ऐवजी दुसरा पर्याय शोधताय? हे आहेत डिव्हाईसला टक्कर देणारे दमदार फ्लॅगशिप फोन, वाचा यादी

Samsung Galaxy S26 Ultra Best Alternatives: कॅमेरा आणि AI फीचर्सला प्राथमिकता देणाऱ्यांसाठी Google Pixel 10 Pro XL चांगला पर्याय ठरतो. तर प्रिमियम डिझाईनच्या शोधात असणाऱ्यांसाठी Samsung Galaxy Z Fold 6 बेस्ट पर्याय आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2026 | 09:27 AM
Samsung Galaxy S26 Ultra ऐवजी दुसरा पर्याय शोधताय? हे आहेत डिव्हाईसला टक्कर देणारे दमदार फ्लॅगशिप फोन, वाचा यादी

Samsung Galaxy S26 Ultra ऐवजी दुसरा पर्याय शोधताय? हे आहेत डिव्हाईसला टक्कर देणारे दमदार फ्लॅगशिप फोन, वाचा यादी

Follow Us
Follow Us:
  • Google Pixel 10 Pro XL ची किंमत 1,24,999 रुपये
  • iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंच LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले
  • Vivo X300 Pro 5G मधील कॅमेरा आणि बॅटरी दोन्ही मजबूत
जर तुम्ही 2026 मध्ये नवीन प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर Samsung Galaxy S26 Ultra नक्कीच तुमच्या यादीमध्ये असेल. पण बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, जे किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राला टक्कर देत आहेत. यामध्ये Google Pixel 10 Pro XL, Xiaomi 15 Ultra 5G इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे. याच पर्यायी मॉडेल्सबाबत जाणून घेऊया.

Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Google Pixel 10 Pro XL

जर तुम्ही कॅमेरा आणि AI फीचर्सला प्राथमिकता देत असाल Google Pixel 10 Pro XL तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या डिव्हाईसची किंमत 1,24,999 रुपये आहे. यामध्ये 50MP वाइड, 48MP पेरिस्कोप टेलीफोटो आणि 48MP अल्ट्रावाइड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 5x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. गुगलचा टेन्सर G5 चिपसेट AI टास्क आणखी खास बनवतो. यामध्ये 6.8-इंच LTPO OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3300 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये 5200mAh बॅटरी आणि 45W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Xiaomi 15 Ultra 5G

Xiaomi 15 Ultra 5G कॅमेरा लवर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये 50MP + 50MP + 200MP + 50MP चा क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. जो हाई-रिजोल्यूशन फोटोग्राफीसाठी एक चांगला पर्याय ऑफर करतो. यामध्ये 6.73-इंच LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 3200 निट्स ब्राइटनेससह येतो. स्नॅपड्रॅगन 8 इलीट प्रोसेसर आणि HyperOS 3 डिव्हाईसला आणखी पावरफुल आणि स्मूद बनवतो. हा फोन अशा यूजर्ससाठी चांगला पर्याय ठरतो, ज्यांना कॅमेरा आणि परफॉर्मंसचे कॉम्बिनेशन पाहिजे आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,09,999 रुपये आहे.

Samsung Galaxy Z Fold 6

तुम्ही प्रिमियम डिझाईन असलेला स्मार्टफोन शोधत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी जेड फोल्ड 6 एक चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनची किंमत 1,09,999 रुपये आहे. गॅलेक्सी जेड फोल्ड 6 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 7.6-इंच फोल्डेबल डायनॅमिक एलटीपीओ ऐमओलेड 2X डिस्प्ले आहे, जो मल्टीटास्किंगसाठी फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर आणि One UI 6.1.1 आहे. या डिव्हाईसमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 4400mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Apple iPhone 17 Pro

जर तुम्हाला iOS इकोसिस्टम आवडत असेल तर तुमच्यासाठी iPhone 17 Pro एक पावरफुल पर्याय ठरू शकतो. या डिव्हाईसमध्ये 6.3-इंच LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आणि A19 Pro चिपसेट देण्यात आला आहे. या आयफोनमध्ये ट्रिपल 48MP कॅमेरा सेटअप, 4x ऑप्टिकल जूम आणि अधिक चांगले व्हिडीओ रिकॉर्डिंग आहे. यामुळे डिव्हाईस कंटेंट क्रिएटर्ससाठी एक आकर्षक पर्याय बनते. Apple चे सॉफ्टवेयर ऑप्टिमाइजेशन आणि सिक्योरिटी फीचर्स यामुळे डिव्हाईस एक पावरफुल पर्याय बनते. या आयफोन मॉडेलची किंमत 1,34,999 रुपये आहे.

Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही… फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

Vivo X300 Pro 5G

Vivo X300 Pro 5G मधील कॅमेरा आणि बॅटरी दोन्ही मजबूत आहेत. या डिव्हाईसमध्ये 50MP + 200MP + 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप, OIS आणि 3.7x ऑप्टिकल जूम आहे, ज्यामुळे स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी एक चांगला पर्याय ठरतो. हा स्मार्टफोन डाइमेंसिटी 9500 प्रोसेसर आणि 6510mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 90W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिव्हाईसची किंमत 1,09,998 रुपये आहे.

Web Title: Samsung galaxy s26 ultra best alternatives including google pixel 10 pro xl and xiaomi 15 ultra 5g tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • google pixel
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
2

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
3

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच
4

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.