Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

Buds4 vs Buds4 Pro: दोन्ही ईअरबड्समध्ये अनेक फीचर्स कॉमन आहेत. मात्र एक फीचर असे आहे, जे केवळ प्रो व्हेरिअंटमध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे कोणते डिव्हाईस खरेदी करावे यामध्ये यूजर्स गोंधळले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2026 | 11:07 AM
Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

Follow Us
Follow Us:
  • प्रो व्हेरिअंट बेस व्हेरिअंटपेक्षा जास्त फीचर्सने सुसज्ज
  • सॅमसंगच्या दोन्ही मॉडेल्समध्ये फ्लॅट मेटल स्टेम
  • दोन्ही मॉडेल्समध्ये टच कंट्रोल जसे टॅप, स्वाइप आणि पिंच जेस्चर
सॅमसंगने आयोजित केलेल्या ईव्हेंटमध्ये नव्या स्मार्टफोन सिरीजसोबतच Galaxy Buds 4 आणि Galaxy Buds 4 Pro देखील लाँच केले आहेत. दोन्ही मॉडेल्सचे डिझाईन, ऑडिओ आणि फीचर्स अपग्रेड आहेत. प्रो व्हेरिअंट बेस व्हेरिअंटपेक्षा जास्त फीचर्सने सुसज्ज आहे. या दोन्हीपैकी कोणते ईअरबड्स खरेदी करावे, यामध्ये तुम्ही गोंधळला आहात का? ही बातमी तुमचा गोंधळ दूर करू शकते. आता आम्ही तुम्हाला दोन्ही ईअरबड्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार डिव्हाईस खरेदी करू शकणार आहात.

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

डिजाइन आणि बिल्ड क्वालिटी

सॅमसंगच्या दोन्ही मॉडेल्समध्ये फ्लॅट मेटल स्टेम देण्यात आले आहे, जे पहिल्या ट्रायएंगल स्टाइलहून वेगळे आणि जास्त मॉडर्न आहे. गॅलेक्सी बड्स 4 ओपन-फिट डिझाईनसह येते, ज्यांना दीर्घकाळ टिकणारा आराम हवा आहे आणि ज्यांना सिलिकॉन टिप्स आवडत नाहीत त्यांच्यासाठी आदर्श डिव्हाईस आहे. गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये सिलिकॉन ईयर टिप्स दिले आहे, जे अधिक चांगले फिट आणि नॉइज आइसोलेशन देतात. चार्जिंग केस दोन्हीमध्ये हॉरिजॉन्टल बेड-स्टाइल लेआउट आणि ट्रांसपेरेंट लिडसह येते. जर तुम्हाला अधिक चांगले फीट आणि साऊंड सील पाहिजे असेल तर प्रो वर्जन जास्त उपयोगी असेल. (फोटो सौजन्य – X) 

जेस्चर आणि स्मार्ट फीचर्स

दोन्ही मॉडेल्समध्ये टच कंट्रोल जसे टॅप, स्वाइप आणि पिंच जेस्चर दिले आहे. स्टेमवर इनग्रेव्ह एरिया कंट्रोल अधिक सहज केला जाऊ शकते. हेड जेस्चर कंट्रोल दोन्ही डिव्हाईसमधील मोठा फरक आहे. हे फीचर केवळ गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये दिले आहे. यूजर्स डोके हलवून कॉल रिसीव्ह किंवा रिजेक्ट करू शकणार आहेत. दोन्ही मॉडेल वॉयस कमांड सपोर्टसह येतात आणि गॅलेक्सी स्मार्टफोनसह सिमलेस पेअरींह देखील देते. दुभाषी मोड आणि AI चॅटबॉट सारखे काही फीचर्स गॅलेक्सी डिवाइसपर्यंतच मर्यादित आहेत. जर तुम्हाला स्मार्ट आणि हैंड्स-फ्री कंट्रोल पाहिजे असेल तर बड्स 4 प्रो एक चांगला पर्याय ठरू शकतो .

ऑडियो क्वालिटी आणि एएनसी

दोन्ही ईयरबड्स 24-bit / 96kHz हाई-रेज ऑडियो सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये ट्वीटर + वूफर सेटअप मिळतो, जो जास्त बॅलेंस्ड आणि डीप साउंड ऑफर करतो. यामध्ये इन्हांस्ड डायनॅमिक एएनसी आणि एडेप्टिव ई-क्यू देखील समाविष्ट आहे. तर गॅलेक्सी बड्स 4 मध्ये सिंगल स्पीकर सेटअप आणि एएनसी 1.0 आहे.

वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस

गॅलेक्सी बड्स 4 मध्ये IP54 रेटिंग दिली आहे तर गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये IP57 रेटिंग दिली आहे. प्रो मॉडेल जास्त चांगले डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन देतो.

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

किंमत

गॅलेक्सी बड्स 4 ची किंमत 16,999 रुपये आणि गॅलेक्सी बड्स 4 प्रोची किंमत 22,999 रुपये आहे. गॅलेक्सी S26 सीरीजसर खरेदी केल्यास अतिरिक्त डिस्काऊंट देखील मिळणार आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला बेसिक एएनसी आणि चांगला आवाज हवा असेल, तर बड्स 4 हा एक चांगला पर्याय आहे. पण जर तुम्हाला प्रीमियम साउंड, चांगले एएनसी, हेड जेश्चर आणि अधिक संरक्षण हवे असेल, तर बड्स४ प्रो वर खर्च करणे शहाणपणाचे ठरेल.

Web Title: Galaxy buds4 vs galaxy buds4 pro what is the difference between both device features know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • earbuds
  • samsung
  • Tech News

संबंधित बातम्या

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
1

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट
2

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
3

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.