Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या

सॅमसंगने त्यांच्या जुन्या जेनरेशनच्या फ्लॅगशिपसाठी One UI 8.5 अपडेट ऑफिशियली कधी रिलीज केले जाणार, याची तारीख अद्याप जाहिर केली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2026 | 03:25 PM
अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • नवीन अपडेटमध्ये अनेक खास अपग्रेड्स
  • अँड्रॉईड 16-आधारित अपडेट कधी मिळेल?
  • गॅलेक्सी S24 सीरीजसाठी अपडेट मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला
टेक कंपनी सॅमसंगने आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. ही नवीन स्मार्टफोन सिरीज गॅलेक्सी S26 या नावाने लाँच करण्यात आली आहे. या सिरीजसोबतच कंपनीने नवीन ईअरबड्स देखील लाँच केले आहेत. एवढंच नाही तर कंपनीने अँड्रॉईड 16-बेस्ड One UI 8.5 अपडेट देखील या आयोजित ईव्हेंटमध्ये सादर केले आहे.

Jio vs Airtel vs VI: डेटासह मिळणार मोफत OTT सबस्क्रीप्शन… कोणती टेलिकॉम कंपनी यूजर्सना देते जास्त फायदे? जाणून घ्या

सादर करण्यात आलेल्या नवीन अपडेटमध्ये अनेक खास अपग्रेड्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये नाऊ नज, अधिक चांगले सर्कल टू सर्च, अपग्रेडेड बिक्सबी, जेमिनी आणि परप्लेक्सिटीसाठी सपोर्ट दिले आहे. इतकंच नाही तर नव्या अपग्रेडमध्ये AI-पावर्ड क्रिएटिविटी टूल्स आणि सिक्योरिटीमध्ये एन्हांसमेंट समाविष्ट आहे. सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा, गॅलेक्सी S26 प्लस आणि गॅलेक्सी S26 हे वन UI 8.5 प्रीलोडेडसह येतात. तर, आता प्रश्न असा आहे की गॅलेक्सी S25 सिरीज, गॅलेक्सी S24 मालिका, गॅलेक्सी Z फोल्ड आणि गॅलेक्सी Z फ्लिप 7 ला अँड्रॉईड 16-आधारित अपडेट कधी मिळेल. याबाबत यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गॅलेक्सी S25 सिरीज, गॅलेक्सी S24 सिरीज आणि दुसऱ्या मॉडल्ससाठी One UI 8.5 रिलीज टाइमलाइन जाणून घ्या

सॅमसंगने त्यांच्या जुन्या जेनरेशनच्या फ्लॅगशिपसाठी One UI 8.5 अपडेट ऑफिशियली कधी रिलीज केले जाणार, याची तारीख अद्याप जाहिर केली नाही. मात्र लीक्सवर विश्वास ठेवला तर, गॅलेक्सी S25 सिरीजसाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीला One UI 8.5 अपडेट रिलीज केले जाणार आहे. हे अपडेट सध्या चाचणी टप्प्यात आहे. लवकरच यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.

लीक्सवरून अशी माहिती मिळत आहे की, गॅलेक्सी S24 सीरीजसाठी अपडेट मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला रिलीज केले जाऊ शकते. मात्र अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गॅलेक्सी Z फोल्ड 7 आणि गॅलेक्सी Z फ्लिप 7 बद्दल बोलायचं झालं तर, रिपोर्ट्स ‘प्रायोरिटी रोलआउट’ सूचित करत आहेत. याचा अर्थ असा आहे की, डिव्हाईसला मार्च महिन्यात अपडेट मिळू शकते. गॅलेक्सी S23 सीरीज आणि गॅलेक्सी S22 सीरीजसाठी हळूहळू One UI 8.5 अपडेट रिलीज केले जाणार आहे. अपडेट कधी रिलीज केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. एप्रिल ते जून दरम्यान अपडेट मिळू शकते. त्यानंतर, गॅलेक्सी ए, एम आणि एफ सिरीजना हळूहळू अपडेट मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या डिव्हाईसना मिळणार One UI 8.5 अपडेट?

सुरुवातीला रिलीज करण्यात आलेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर One UI 8.5 कोणत्या डिव्हाईससाठी रिलीज केले जाणार याची यादी समोर आली आहे.

सॅमसंगच्या या गॅलेक्सी S सीरीजना मिळणार नवीन अपडेट

गॅलेक्सी S25 सीरीज: S25, S25+, S25 Ultra, S25 FE, S25 Edge.

गॅलेक्सी S24 सीरीज: S24, S24+, S24 Ultra, S24 FE.

गॅलेक्सी S23 सीरीज: S23, S23+, S23 Ultra, S23 FE.

गॅलेक्सी S22 सीरीज: S22, S22+, S22 Ultra.

Holi 2026: यंदाची होळी बनवा आणखी खास! Google Gemini च्या मदतीने तयार करा रंगीत AI फोटो, हे आहेत व्हायरल प्रॉम्प्ट्स

फोल्डेबल: गॅलेक्सी Z Fold/Flip 7, 6, 5 आणि 4 मॉडेलला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

गॅलेक्सी A, M, F सिरीज: 2023-2026 मॉडेल्सच्या मोठ्या संग्रहात, ज्यामध्ये A56/A36, M56/M36 आणि F56/F36 यांचा समावेश आहे, अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅब्लेट: गॅलेक्सी टॅब S11/S10/S9/S8 सीरीज.

सॅमसंगने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. ही माहिती लीक्सवर आधारित आहे.

Web Title: Samsung launched android 16 based one ui 8 5 update which smartphone models will get new upgrades tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech updates

संबंधित बातम्या

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन… फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा… क्या बात है!
1

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन… फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा… क्या बात है!

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
2

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
4

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.