
Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम
भारतात Free Fire Max हा देखील एक खूप लोकप्रिय मोबाईल गेम आहे. लहानांपासून अगदी तरूणांपर्यंत सर्वांनाचा या गेमची क्रेझ आहे. हा एक बॅटल रॉयल गेम असून यामध्ये उत्तम अॅक्शन, ग्राफिक्स आणि स्मूथ गेमप्ले आहे. गेममध्ये शत्रूला हरवण्यासाठी स्किन, गन स्किन, पॅराशूट, वेपन लूट क्रेट, इमोट यासांरख्या वस्तूंची प्रचंड गरज असते. या वस्तू मिळण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. आपल्याकडे असलेले डायमंड खर्च न करता जर आपल्याला स्किन, गन स्किन, पॅराशूट, वेपन लूट क्रेट, इमोट यासांरख्या वस्तू पाहिजे असतील तर रिडीम कोड्स हा बेस्ट ऑप्शन आहे.
गरेना त्यांच्या प्लेअर्ससाठी दररोज रिडीम कोड रिलीज करते. खास गेमिंग आयटम्ससह, गेममध्ये उपलब्ध असलेली स्किन, गन स्किन, पॅराशूट, वेपन लूट क्रेट, इमोट, पाळीव प्राणी आणि कॅरेक्टर यासारख्या वस्तू मोफत मिळवण्यासाठी रिडीम कोड बेस्ट आहे. फ्री फायर मॅक्स रिडीम कोड पहिल्या 500 गेमर्सना दिले जातात. त्यामुळे तुम्हाला देखील रिडीम कोड्सच्या मदतीने रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर घाई करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Free Fire)