Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: खुशखबर! प्लेअर्सना मिळणार प्रीमियम वेपन स्किन क्लेम करण्याची संधी… अशी आहे प्रोसेस

Garena Free Fire Max Redeem Codes For 25 February 2026: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेगवेगळ्या प्रीमियम वेपन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2026 | 09:35 AM
Free Fire Max: खुशखबर! प्लेअर्सना मिळणार प्रीमियम वेपन स्किन क्लेम करण्याची संधी... अशी आहे प्रोसेस

Free Fire Max: खुशखबर! प्लेअर्सना मिळणार प्रीमियम वेपन स्किन क्लेम करण्याची संधी... अशी आहे प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झाला नवीन ईव्हेंट
  • कोड्स रिडीम करा आणि क्लेम करा प्रिमियम गिफ्ट्स
  • ईव्हेंटमध्ये मिळणार फ्लेम्ड बीट, इनर नाइटमेयर, ऑरोराज हॉलर आणि मार्स लँडक्रशर वेपन स्किन
फ्री फायर मॅक्समध्ये गेमर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक रिंग ईव्हेंट आहे आणि याचे नाव M14 X AUG रिंग असं आहे. गेममध्ये लाईव्ह झालेल्या नव्या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ईनर नाईटमेअर आणि अरोराचा हॉलर सारख्या प्रीमियम वेपन स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या प्रिमियम स्कीनमुळे तुमच्या शस्त्रांना नवीन लुक मिळणार आहे. याच्या मदतीने शस्त्रांची शक्ती वाढवली जाऊ शकते. गेम मेकर गरेनाचं असं म्हणणं आहे की, अशा प्रकारच्या ईव्हेंटमुळे गेम अधिक मजेदार होतो आणि प्लेअर्सना एक्सक्लूसिव गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळते.

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

M14 X AUG रिंग

फ्री फायर मॅक्समधील हा रिंग ईव्हेंट 24 फेब्रुवारीपासून लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना फ्लेम्ड बीट, इनर नाइटमेयर, ऑरोराज हॉलर आणि मार्स लँडक्रशर वेपन स्किन रिवॉर्ड स्वरुपात जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच बर्निंग लिली आणि नेबुला स्काईडार्क स्किन देखील अनलॉक केल्या जाऊ शकतात. याशिवाय, यूनिवर्सल रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • वेपन स्किन
  • बर्निंग लिली
  • M14-ईनर नाईटमेअर
  • AUG-अरोरा हॉलर
  • AUG-मार्स लँडक्रशर
  • M14-फ्लेम बीट
  • नेबुला स्कायडार्क

ईव्हेंटमध्ये मिळणारे ईतर रिवॉर्ड्स

  • युनिव्हर्सल रिंग टोकन

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स?

या लेखात सांगितलेले ईव्हेंटमधील रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड खर्च करावे लागणार आहे. पाचवेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे.
  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर टॅप करा.
  • इथे तुम्हाला M14 X AUG रिंग ईव्हेंट दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर ईव्हेंट विंडो ओपन होणार आहे.
  • इथे स्पिन करून तुम्हाला रिवॉर्ड्स अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.

गेममध्ये कधीपर्यंत लाईव्ह असणार ईव्हेंट ?

गरेना फ्री फायर मॅक्सटा हा ईव्हेंट गेमर्ससाठी 24 फेब्रुवारी रोजी सुरु झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 11 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेअर्स रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • A6QK1L9MRP5V
  • ZRW3J4N8VX56
  • TFX9J3Z2RP64
  • WD2ATK3ZEA55
  • FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P
  • RD3TZK7WME65
  • S7DZ4N8RK1XW
  • FQ9W2E1R7T5Y
  • 4N8M2XL9R1G3
  • FU1I5O3P7A9S
  • S9QK2L6VP3MR
  • FP9O1I5U3Y2T
  • B1RK7C5ZL8YT
  • FZ5X1C7V9B2N
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • JHGS6BW7LA8X
  • F7F9A3B2K6G8
  • BR43FMAPYEZZ
  • H8YC4TN6VKQ9
  • FK3J9H5G1F7D
  • FA3S7D5F1G9H
  • UPQ7X5NMJ64V
  • FJI4GFE45TG5
  • 4ST1ZTBZBRP9

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: M14 x aug ring event live in free fire max players will get chance to win premium weapon skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
1

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट
2

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
3

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.