Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार ‘ही’ वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?

Facebook Messenger: मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा परिणाम हजारो मेसेंजर यूजर्सवर होणार आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयावर यूजर्सनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. हा निर्णय नक्की काय आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2026 | 10:07 AM
Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार 'ही' वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?

Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार 'ही' वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?

Follow Us
Follow Us:
  • एप्रिल 2026 नंतर यूजर्स messenger.com द्वारे चॅटिंग करू शकणार नाहीत
  • पिनद्वारे बॅकअप घेतला जाऊ शकतो
  • यापूर्वी कंपनीने विंडोज आणि मॅकसाठी जारी करण्यात आलेले वेगळे मेसेंजर डेस्कटॉप अ‍ॅप्स देखील बंद केले
टेक कंपनी मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि कंपनीच्या या निर्णयामुळे सर्वच सोशल मीडिया यूजर्सना मोठा झटका लागला आहे. मेटाने घोषणा केली आहे की, मेसेंजरची स्वतंत्र वेबसाईट लवकरच बंद होणार आहे. एप्रिल 2026 नंतर यूजर्स messenger.com द्वारे चॅटिंग करू शकणार नाहीत. कंपनीच्या हेल्प पेज अपडेटवर दिलेल्या माहितीनुार, वेबसाईटवर होणारे सर्व संभाषण आता थेट फेसबूकद्वारे केले जाणार आहे.

Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

वेब यूजर थेट फेसबूकवर होणार शिफ्ट

एप्रिल 2026 नंतर जर कोणी messenger.com ओपन केले तर यूजर ऑटोमॅटिकली facebook.com/messages वर रीडायरेक्ट केला जाईल. म्हणजेच डेस्कटॉपवर चॅटिंग सुरु ठेवण्यासाठी फेसबूकच्या वेब इंटरफेसचा वापर करावा लागणार आहे. तथापी, मोबाइल यूजर्ससाठी मेसेंजर अ‍ॅप आधीसारखाच सुरु राहणार आहे. ज्या लोकांनी फेसबूक अकाऊंट डिएक्टिवेट केले आहे, आणि ते मेसेंजरच्या वेब वर्जनचा वापर करत होते, त्यांच्यासाठी आता पर्याय मर्यादित होणार आहेत. असे यूजर्स आता केवळ मोबाईल अ‍ॅपद्वारे संभाषण करू शकणार आहेत. चॅट हिस्ट्री सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितलेल्या पिनद्वारे बॅकअप घेतला जाऊ शकतो आणि जर तुम्ही तुमचा पिन विसरलात तर तुमच्याकडे तो रीसेट करण्याचा पर्याय देखील असेल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

डेस्कटॉप अ‍ॅप आधीच झाले बंद

कंपनीने हा निर्णय अचानक घेतला नाही. यापूर्वी कंपनीने विंडोज आणि मॅकसाठी जारी करण्यात आलेले वेगळे मेसेंजर डेस्कटॉप अ‍ॅप्स देखील बंद केले आहेत. त्यावेळी देखील डेस्कटॉप यूजर्सना फेसबूकच्या वेब इंटरफेसकडे वळवण्यात आले होते. यामुळे असे सूचित झाले की मेसेंजरची स्वतंत्र वेबसाईट भविष्यात बंद केली जाऊ शकते. या बदलाबाबत सर्वात आधी टेक रिवर्स इंजीनियर अलेस्सांद्रो पालुझीने माहिती शेअर केली होती. आता कंपनी वेबसाईट आणि अ‍ॅपवर पॉप-अप नोटिफिकेशनद्वारे यूजर्सना याबाबत सूचना देत आहे.

काय आहे कंपनीची नवीन रणनिती?

मेसेंजरची सुरुवात 2008 मध्ये फेसबूक चॅटच्या स्वरुपात करण्यात आली होती. 2011 मध्ये हे प्लॅटफॉर्म एक वेगळे अ‍ॅप म्हणून लाँच करण्यात आले आणि 2024 मध्ये फेसबूक अ‍ॅपमधून मेसेजिंग फीचर हटविण्यात आले आणि यूजर्सना मेसेंजर हा वेगळा अ‍ॅप वापरण्साठी सूचना देण्यात आली. मात्र गेल्या काही वर्षांत कंपनीची ही रणनिती बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. 2023 पासून फेसबूकने मेसेंजरचे फीचर्स पुन्हा एकदा त्याच्या मुख्य अ‍ॅपमध्ये जोडण्यास सुरुवात केली आहे.

ChiChi Viral Video Scam: फक्त एक क्लिक आणि हॅक होईल तुमचा स्मार्टफोन… सायबर गुन्हेगारांनी शोधली नवी पद्धत, असं राहा सावध

अनेक यूजर्सना कंपनीचा निर्णय मान्य नाही

आता वेबसाईट बंद करण्याचा निर्णय हा या व्यापक धोरणाचा एक भाग म्हणून विचारात घेतला जात आहे ज्या अंतर्गत कंपनी तिच्या मेसेजिंग सिस्टमला एकत्रित करू इच्छिते. तथापी, असे अनेक यूजर्स आहेत ज्यांना कंपनीचा हा निर्णय मान्य नाही आणि त्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः ज्या लोकांनी त्यांचे फेसबुक अकाऊंट बंद केले आहे पण मेसेंजर वेब वापरत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्यासाठी, हे पाऊल सोयीऐवजी गैरसोयीचे वाटू शकते.

Web Title: This meta website will close from april 2026 what is new plan of company know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Facebook
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या
1

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स
2

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!
3

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!

Raksha Bandhan 2026: फोटोशूटची गरज नाही! Gemini AI वर एका प्रॉम्प्टने तयार करा रक्षाबंधनाचा सुंदर फोटो; सर्वच म्हणतील, व्वा!
4

Raksha Bandhan 2026: फोटोशूटची गरज नाही! Gemini AI वर एका प्रॉम्प्टने तयार करा रक्षाबंधनाचा सुंदर फोटो; सर्वच म्हणतील, व्वा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.