Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज मिळवा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स! आत्ताच क्लेम करा हे रिडीम कोड्स
फ्री फायर मॅक्समध्ये ब्लेड फ्रॉम हार्ट नावाचा फेडेड व्हील ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स ब्लेड फ्रॉम हार्ट ड्युअल ईमोट मोफत मिळवू शकणार आहेत. केवळ ईमोटच नाही तर या ईव्हेंटमध्ये इतर अनेक वस्तू देखील प्लेअर्सना रिवॉर्ड्स म्हणून दिल्या जाणार आहेत. फेडेड व्हिल ईव्हेंटबद्दल बोलायचं झालं तर, या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 10 रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. तथापि, या ईव्हेंटद्वारे तुम्ही फक्त 8 आयटमवर तुमचे नशीब आजमावू शकता. हे करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या यादीतून नको असलेल्या दोन आयटम काढून टाकाव्या लागतील.
EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम
फ्री फायर मॅक्समध्ये आजपासून ब्लेड फ्रॉम हार्ट फेडेड व्हील ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 12 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. हा एक लक रॉयल गेम आहे. ज्यामध्ये तुम्हाला फ्री रिवॉर्ड्ससाठी तुमचं नशीब आजमावावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला स्पिन करावं लागणार आहे. प्रत्येक स्पिननंतर तुम्हाला यादीतील एक वस्तू मोफत बक्षीस म्हणून मिळेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ईव्हेंटमध्ये स्पिन केल्यानंतर रिवॉर्ड्स मिळणार आहेत. या ईव्हेंटमध्ये प्रत्येक स्पिनंतर डायमंडची संख्या वाढणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. तर दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 19 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 39 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 69 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 99 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. सहा वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 149 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. सातव्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 199 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. तर आठ वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.