Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Samsung Sale 2026: सॅमसंग वीक सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह विविध प्रोडक्टस खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच बँक डिस्काऊंट आणि विविध ऑफर्स उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 11, 2026 | 07:00 AM
Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग वीक सेल 2026 अखेर लाईव्ह
  • विविध प्रोडक्ट्सवर अनेक ऑफर्स उपलब्ध
  • कंपनीची वेबसाईट, सॅमसंग शॉप ॲप आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सवर ऑफर्स उपलब्ध
Samsung Sale Offers: सॅमसंग वीक सेल 2026 अखेर लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये कंपनीने त्यांच्या विविध प्रोडक्ट्सवर अनेक ऑफर्स सादर केल्या आहेत. सॅमसंग सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप, टिव्ही, मॉनिटर आणि विविध डिव्हाईसवर ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना हे डिव्हाईस कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय

काही प्रोडक्ट्सवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. सॅमसंग वीक 2026 च्या ऑफर्स कंपनीची वेबसाईट, सॅमसंग शॉप ॲप आणि सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्सवर उपलब्ध आहेत. एकाच सेलमध्ये सॅमसंगचे विविध प्रोडक्ट्स खरेदी करण्याऱ्या लोकांसाठी ऑफर्स कॅटेगरीच्या हिशोबाने मांडण्यात आल्या आहेत. चला तर मग सेलमधील ऑफर्सबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार या ऑफर्स

सॅमसंग वीक सेल 2026 मध्ये स्मार्टफोन्सवर 34 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. काही स्मार्टफोन्सवर 10 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट आणि मल्टी-बायवर 9,500 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. कंपनी 55 टक्क्यांपर्यंतचा खात्रीशीर बायबॅक आणि सॅमसंग केअर प्लस पर्याय देखील ऑफर करत आहे. पहिल्या खरेदीवर 4 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. या ऑफरमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा, झेड फोल्ड 8, झेड फ्लिप 8, एस26 अल्ट्रा, एस26, ए57 5G, ए37 5G, ए56 5G, ए36 5G, ए27 5G, एम17 5G आणि एम17e 5G सारख्या मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे.

सॅमसंग वीक सेल 2026 मध्ये मिळणार या खास ऑफर्स

सेलमध्ये टॅब्लेट्स, वियरेबल्स आणि ॲक्सेसरीजवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करण्यात आलं आहे. तसेच काही प्रोडक्ट्सवर 6,500 रुपयांपर्यंतचे बँक डिस्काऊंट आणि पहिल्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. गॅलेक्सी टॅब एस12 अल्ट्रा, टॅब एस12+, टॅब एस11 सिरीज, टॅब ए11 सिरीज, टॅब एस10 लाइट, बड्स 4, बड्स 4 प्रो, वॉच 8, वॉच अल्ट्रा 2, वॉच 9 सिरीज आणि बड्स कोअर या ऑफरचा भाग आहेत.

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

लॅपटॉप आणि टिव्हीवरही मिळणार ऑफर्स

लॅपटॉप कॅटेगरीमध्ये 31 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. यासोबतच, 5 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट आणि पहिल्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकणार आहे. तसेच प्रोडक्ट्सवर 5,000 रुपयांपर्यंतचे बँक डिस्काऊंट आणि पहिल्या खरेदीवर 2 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. टिव्हीवर 51 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच, काही मॉडेल्ससोबत फ्री साऊंडबर देखील मिळू शकतो.

Web Title: Samsung week sale 2026 up to 60 percent discount on smartphones laptops tvs and tablets hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी
1

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर
2

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
3

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
4

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.