Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी फायदेशीर असणारे रिडीम कोड्स घेऊन आम्ही पुन्हा आलो आहोत. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि गेममध्ये जिंकण्यासाठी फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण प्लेअर्सना गेममधील वस्तू मिळवण्यासाठी डायमंडची गरज असते. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागतात. पण जर प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करायचे नसतील तर त्यांच्या रिडीम कोड्स फायद्याचे ठरतात. रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स गेममधील वस्तू मोफत मिळवू शकतात.
फ्री फायर मॅक्स तयार करणारी कंपनी गरेना नेहमीच त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी करत असते. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स त्यांचे पैसे खर्च न करता देखील गेममधील वस्तू मोफत मिळवू शकतात. गरेनाने आज देखील 8 सप्टेंबरसाठी रिडीम कोड जारी केले आहेत. या रिडीम कोडच्या मदतीने प्लेअर्स इन-गेम करेंसी डायमंड्स, गोल्ड कोइन, कॅरेक्टर आउटफिट आणि इमोट्स सारखे अनेक गेमिंग वस्तू मोफत मिळवू शकतात. गरेनाने जारी केलेले हे रिडीम कोड्स 12 ते 16 डिजिटचे असतात. यामध्ये नंबर आणि अक्षरांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रिडीम कोड्स लिमिटेड काळासाठी लाईव्ह असतात. पहिल्या 500 प्लेअर्सना या रिडीम कोड्सचा फायदा मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कोड्स रिडीम करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनमध्ये अॅप ओपन करावा लागणार आहे. लॉबीमध्ये तुम्हाला ईव्हेंट सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला टॉप वर न्यूज सेक्शन दिसेल. इथे तुम्हाला ऑफिशियल रिडेम्पशन साइट ओपन करावी लागणार आहे. आता तुम्ही कोड्स रिडीम करू शकतात.
फ्री फायर मॅक्स गेममध्ये Wall Royale ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये Boxing Ring Gloo Wall Skin पासून Bamboo Bandit Gloo Wall Skin पर्यंत अनेक वस्तू मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नाही तर या ईव्हेंटमध्ये इतर किमती देखील सूचीबद्ध केल्या आहेत, ज्यामध्ये स्टेपल वँडरर (टॉप) आणि नेव्ही ब्लू (बॉटम) इत्यादींचा समावेश आहे.
Free Fire Max काय आहे?
Free Fire Max हा भारतातील एक प्रसिद्ध बॅटल रॉयल गेम आहे
फ्री फायर मॅक्स रिडीम कोड्स कशासाठी रिलीज केले जातात?
प्लेअर्सना गेममधील वस्तू मोफत मिळावे यासाठी यासाठी गरेना फ्री फायर मॅक्स रिडीम कोड्स रिलीज करत असते.
फ्री फायर मॅक्समध्ये कोणत्या गेमिंग वस्तू उपलब्ध आहेत?
फ्री फायर मॅक्स गेममध्ये वेपन्स, इमोट्स, ग्लू वॉल स्किन, कॅरेक्टर्स, पेट्स, कॅरेक्टर आउटफिट्, पेट्स फूड, ग्रेनेड इत्यादी इन-गेम वस्तूंचा समावेश आहे.