इतवारी येथील कक्कड ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचला. त्याने कर्मचाऱ्यांना सोन्याचे ब्रेसलेट दाखविण्यास सांगितले. त्याने दोन ब्रेसलेट आवडल्याचे सांगून हातात घातले आणि दुकानदाराला बिल बनविण्यास सांगितले.
१०-१२ वर्षांत ऑनलाइन गेमिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यावर अकुंश लावण्यासाठी केंद्र सरकारने बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
नवीन विधेयकानंतर आता सर्व Real Money Gaming अॅप्सनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बेटिंग आणि जुगार श्रेणीतील गेम बंद करण्यास सुरुवात केली आहे. नवीन विधेयकानंतर कंपनी आरएमजी ऑपरेशन्स बंद करत आहे.