Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes

Garena Free Fire Max Redeem Codes For 8 September 2025: वॉल रॉयल इव्हेंट गेममध्ये लाईव्ह झाला आहे. फ्री फायर मॅक्स गेममध्ये हा इव्हेंट एका आठवड्यासाठी लाईव्ह असेल. हा एक लक रॉयल गेम आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2025 | 10:13 AM
Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes

Free Fire Max: डायमंड्स-गोल्ड कोइनसह या गेमिंग वस्तू मिळणार मोफत, हे आहेत 8 सप्टेंबरचे Redeem Codes

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी फायदेशीर असणारे रिडीम कोड्स घेऊन आम्ही पुन्हा आलो आहोत. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि गेममध्ये जिंकण्यासाठी फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण प्लेअर्सना गेममधील वस्तू मिळवण्यासाठी डायमंडची गरज असते. हे डायमंड मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागतात. पण जर प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करायचे नसतील तर त्यांच्या रिडीम कोड्स फायद्याचे ठरतात. रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स गेममधील वस्तू मोफत मिळवू शकतात.

Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

फ्री फायर मॅक्स तयार करणारी कंपनी गरेना नेहमीच त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी करत असते. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स त्यांचे पैसे खर्च न करता देखील गेममधील वस्तू मोफत मिळवू शकतात. गरेनाने आज देखील 8 सप्टेंबरसाठी रिडीम कोड जारी केले आहेत. या रिडीम कोडच्या मदतीने प्लेअर्स इन-गेम करेंसी डायमंड्स, गोल्ड कोइन, कॅरेक्टर आउटफिट आणि इमोट्स सारखे अनेक गेमिंग वस्तू मोफत मिळवू शकतात. गरेनाने जारी केलेले हे रिडीम कोड्स 12 ते 16 डिजिटचे असतात. यामध्ये नंबर आणि अक्षरांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रिडीम कोड्स लिमिटेड काळासाठी लाईव्ह असतात. पहिल्या 500 प्लेअर्सना या रिडीम कोड्सचा फायदा मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFDMNQX9KGX2
  • FVTCQK2MFNSK
  • FFMTYKQPFDZ9
  • FFKSY7PQNWHG
  • FFNFSXTPVQZ9
  • FFRSX4CYHXZ8
  • FFPURTQPFDZ9
  • FFYNCXG2FNT4
  • FFM4X2HQWCVK
  • FFNRWTQPFDZ9
  • FFPURTXQFKX3
  • FF6WN9QSFTHX
  • FF4MTXQPFDZ9
  • FFMTYQPXFGX6
  • FFSGT9KNQXT6

असे रिडीम करा आजचे कोड्स

कोड्स रिडीम करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनमध्ये अ‍ॅप ओपन करावा लागणार आहे. लॉबीमध्ये तुम्हाला ईव्हेंट सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला टॉप वर न्यूज सेक्शन दिसेल. इथे तुम्हाला ऑफिशियल रिडेम्पशन साइट ओपन करावी लागणार आहे. आता तुम्ही कोड्स रिडीम करू शकतात.

Wall Royale ईव्हेंट

फ्री फायर मॅक्स गेममध्ये Wall Royale ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये Boxing Ring Gloo Wall Skin पासून Bamboo Bandit Gloo Wall Skin पर्यंत अनेक वस्तू मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नाही तर या ईव्हेंटमध्ये इतर किमती देखील सूचीबद्ध केल्या आहेत, ज्यामध्ये स्टेपल वँडरर (टॉप) आणि नेव्ही ब्लू (बॉटम) इत्यादींचा समावेश आहे.

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

FAQs (संबंधित प्रश्न)

Free Fire Max काय आहे?

Free Fire Max हा भारतातील एक प्रसिद्ध बॅटल रॉयल गेम आहे

फ्री फायर मॅक्स रिडीम कोड्स कशासाठी रिलीज केले जातात?

प्लेअर्सना गेममधील वस्तू मोफत मिळावे यासाठी यासाठी गरेना फ्री फायर मॅक्स रिडीम कोड्स रिलीज करत असते.

फ्री फायर मॅक्समध्ये कोणत्या गेमिंग वस्तू उपलब्ध आहेत?

फ्री फायर मॅक्स गेममध्ये वेपन्स, इमोट्स, ग्लू वॉल स्किन, कॅरेक्टर्स, पेट्स, कॅरेक्टर आउटफिट्, पेट्स फूड, ग्रेनेड इत्यादी इन-गेम वस्तूंचा समावेश आहे.

Web Title: Garena released todays free fire max redeem codes 8 september 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 10:13 AM

Topics:  

  • Free Fire
  • online game
  • Tech News

संबंधित बातम्या

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय
1

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

महाबॅटरीसह OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 भारतात लाँच, फिचर्स आणि किंमत वाचून डोळेच विस्फारतील
2

महाबॅटरीसह OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 भारतात लाँच, फिचर्स आणि किंमत वाचून डोळेच विस्फारतील

50 वर्षांनंतर Oscar Awards चा टीव्हीला अलविदा! YouTube वर दिसणार, Viewers ना होणार फायदाच फायदा
3

50 वर्षांनंतर Oscar Awards चा टीव्हीला अलविदा! YouTube वर दिसणार, Viewers ना होणार फायदाच फायदा

लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून
4

लॅपटॉपमध्ये व्हायरस आहे की नाही कसे ओळखाल? हे 4 संकेत दिसल्यास व्हा सावध; अन्यथा डेटा जाईल उडून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.