Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत

प्रिमियम स्मार्टवॉचमध्ये 2-इंचाचा टचस्क्रीन AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये ऑलवेज-ऑन मोड आणि बिल्ट-इन LED फ्लॅशलाइट देण्यात आली आहे. Garmin Venu X1 मध्ये 8mm चा वॉच केस आहे, ज्यामध्ये सैफायर लेंस लावला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2025 | 12:19 PM
Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत

Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • Garmin चे Venu X1 smartwatch भारतात लाँच
  • फीचर्स पाहून घ्यावंस वाटेल
  • किंमत आणि फीचर्स धडकी भरवणारे
Garmin Venu X1 भारतात लाँच करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने हे वॉच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने हे प्रिमियम स्मार्चवॉच भारतात देखील लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट वेरिएबिलिटी (HRV), ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2), स्ट्रेस ट्रॅकिंग आणि स्लीप एनालिसिस सारखे अनेक हेल्थ मॉनिटरिंग टूल समाविष्ट आहेत. Garmin चं असं म्हणणं आहे की, Venu X1 एकदा चार्ज केल्यानंतर स्मार्टवॉच मोडमध्ये 8 दिवस चालते. हे वियरेबल 100 हून अधिक प्रीलोडेड स्पोर्ट्स अ‍ॅप्सना सपोर्ट करते.

Nubia Z80 Ultra: गेमिंग स्मार्टफोन्सचा बाप आला! AI फीचर्स आणि क्रेझी परफॉर्मन्स पाहून युजर्स होतील वेडे, इतकी आहे किंमत

Garmin Venu X1 ची भारतीत किंमत

नवीन Garmin Venu X1 ची किंमत भारतात 97,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ब्लॅक आणि मॉस कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. भारतात याची विक्री Garmin इंडियाची वेबसाइट आणि Amazon द्वारे केली जाणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Garmin Venu X1 चे स्पेसिफिकेशन्स

नवीन Garmin Venu X1 मध्ये 2-इंच (448×486 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये ऑलवेज-ऑन मोड ऑप्शन उपलब्ध आहे. 8mm चेसिसमध्ये स्क्रॅच-रेसिस्टेंट सॅफायर लेंस लावला आहे. यामध्ये टाइटेनियम केसबॅक आणि नायलॉन बँड आहे. यामध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माइक्रोफोन देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे युजर्स पेयर्ड स्मार्टफोनद्वारे मनगटातूनच कॉल करू शकतात. यूजर्स व्हॉईस कमांडद्वारे देखील अनेक फंक्शन कंट्रोल करू शकतात.

स्पोर्ट्स लवर्ससाठी, Garmin Venu X1 मध्ये 100 हून अधिक प्रीलोडेड स्पोर्ट्स अ‍ॅप्स देण्यात आले आहे. ज्यामध्ये रनिंग, गोल्फ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश आहे. वियरेबलमध्ये Garmin Coach प्लॅन देखील देण्यात आला आहे, जो रनिंग, स्ट्रेंथ आणि साइक्लिंगसाठी फिटनेस गोल तयार करण्यासाठी मदत करतो. पेयरिंगसाठी या डिव्हाईसमध्ये Bluetooth, ANT+, आणि Wi-Fi कनेक्टिविटी देण्यात आली आहे. यामध्ये 32GB स्टोरेज मिळते. याशिवाय या डिव्हाईसमध्ये जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि बेईडू सपोर्ट देखील आहे. यामध्ये LED फ्लॅशलाइट देखील आहे.

Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा

Garmin Venu X1 मध्ये Garmin चा Elevate रिस्ट हार्ट रेट मॉनिटर आणि Pulse Ox ब्लड ऑक्सीजन मॉनिटर समाविष्ट आहे. ज्यामुळे हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक केले जाऊ शकते. वियरेबलमध्ये बारोमेट्रिक अल्टीमीटर सेंसर, कंपास, जाइरोस्कोप, एक्सेलेरोमीटर, थर्मामीटर आणि एम्बिएंट लाइट सेंसर देखील देण्यात आला आहे. हे घड्याळ महिलांच्या आरोग्याचा मागोवा घेणे आणि हायड्रेशन लॉगिंगला देखील समर्थन देते. या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट मॅप्स आणि लाइव लोकेशन शेयरिंग फीचर देण्यात आले आहे. हे आयफोन आणि अँड्रॉईड दोन्हींसोबत पेअर केले जाऊ शकते. Garmin Venu X1 मध्ये Garmin चे बॉडी बॅटरी एनर्जी मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे, जे यूजर्सना त्यांची एनर्जी लेवल्स ट्रॅक करण्यासाठी मदत करतो. स्मार्टवॉच मोडमध्ये Garmin Venu X1 ची बॅटरी 8 दिवसांपर्यंत चालते असा दावा करण्यात आला आहे.

Web Title: Garmin venu x1 smartwatch launched in india it is the best gift for fitness lovers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स
1

Year Ender 2025: स्टाईल आणि हेल्थ फीचर्सचं अनोखं कॉम्बिनेशन! या आहेत वर्षभरात लाँच झालेल्या टॉप स्मार्ट रिंग्स

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात
2

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु
3

Realme Narzo 90 Series: बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या
4

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.