Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 21 January 2026: गेममध्ये नुकत्याच रिलीज झालेल्या अपडेटनंतर सतत नवीन ईव्हेंट्सची एंट्री होत आहे. या ईव्हेंट्समध्ये प्लेअर्सना धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2026 | 09:03 AM
Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • प्लेयर्सना मिळणार प्रीमियम सतोरू गोजो बंडल
  • फ्री फायर मॅक्सचा गोजो असेन्शन इव्हेंट अतिशय खास
  • इव्हेंटमध्ये अनेक लूट क्रेट आणि टीम बूस्टर क्लेम करण्याची संधी
ऑनलाईन गेमिंग कंपनी गरेनाच्या मालकीचा फ्री फायर मॅक्स आणि जुजुत्सु कैसेन (जेजेके) यांच्यामध्ये कोलब्रेशन झाल्यानंतर आता गेममध्ये एक नवीन इव्हेंट लाईव्ह झाला आहे. प्लेअर्सना गेममध्ये नुकत्याच लाईव्ह झालेल्या गोजो असेन्शन स्पिन इव्हेंटमध्ये अनेक मजेदार रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. गेममध्ये लाईव्ह झालेल्या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना प्रीमियम सतोरू गोजो बंडल मिळणार आहे, ज्यासोबत दोन जबरदस्त एनिमेशन मिळणार आहे. याचा वापर गेमिंगदरम्यान केला जाऊ शकतो. याशिवाय, या इव्हेंटमध्ये प्लेअर्स असेन्शन टोकन, स्पेशल कार्ड और वेपन लूट क्रेट सारखे धमाकेदार रिवॉर्ड्स देखील क्लेम करू शकणार आहेत. तुम्ही देखील फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर तुम्ही या इव्हेंटमध्ये नक्कीच सहभागी होऊ शकता.

Smartphone Tips: रोज की आठवड्यातून एकदा…. फोनची स्क्रीन कधी स्वच्छ करावी? तुमची एक चूक आणि होईल मोठं नुकसान

फ्री फायर मॅक्स गोजो असेन्शन

गरेना फ्री फायर मॅक्सचा गोजो असेन्शन इव्हेंट अतिशय खास आहे. या स्पेशल इवेंटमध्ये प्लेयर्स स्पिन करून गोजो बंडल, असेन्शन टोकन आणि जुजुत्सू युनिव्हर्सल शार्ड क्लेम करू शकणार आहेत. यासोबतच इव्हेंटमध्ये अनेक लूट क्रेट आणि टीम बूस्टर सारखे आयटम्स देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य –YouTube) 

ग्रँड प्राईज

  • सातोरू गोजो बंडल
  • गोजो असेन्शन टोकन
  • जुजुत्सु युनिव्हर्सल शार्ड
  • सुपर व्हॉइड वेपन लूट क्रेट
  • हॉन्टचा आउटरेज वेपन लूट क्रेट
  • इंक लॉक वेपन लूट क्रेट
  • बोन्स ऑफ टेरर वेपन लूट क्रेट
  • सुपर लेग पॉकेट
  • इंन्हांस हॅमर
  • टॅक्टिकल मार्केट
  • टीम बूस्टर

स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार?

फ्री फायर मॅक्सचा हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे. यामधे पहिले स्पिन पूर्णपणे मोफत आहे. पाचवेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 90 डायमंड खर्च करावे लागणार आहेत.

स्पिन करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला गोजो असेन्शन इव्हेंट दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता स्पिन बटन वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे

हे आहेत रिडीम कोड्स

  • FFPLZJUDKPTJ
  • FFGYBGD8H1H4
  • XZJZE25WEFJJ
  • FFCMCPSJ99S3
  • FF9MJ31CXKRG
  • FFW2Y7NQFV9S
  • FFICMCPSBN9CU
  • FFMCF8XLVNKC
  • FFMC2SJLKXSB
  • FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P
  • 3IBBMSL7AK8G
  • B3G7A22TWDR7X
  • 4ST1ZTBE2RP9
  • 6KWMFJVMQQYG
  • EYH2W3XK8UPG
  • FF7MUY4ME6SC
  • U8S47JGJH5MG
  • VNY3MQWNKEGU
  • ZZATXB24QES8
  • 4N8M2X6J9R1G3LHK
  • 3M8J6N9R2X5L4V0C
  • 5B9K2N8R4X6J3LHF
  • 9H2N6X3M8J1L0RVF

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Gojo ascension spin event live in free fire max players will get chance to win amazing rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
1

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री
2

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे
3

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे

Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक
4

Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.