Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Messages यूजर्ससाठी आनंदाची बातमी! लाईव्ह लोकेशन शेअर करणं झालं आणखी सोपं, फॉलो करा या स्टेप्स

Google Messages Update: गुगल मेसेजमध्ये यूजर्सचा अनुभव आणखी स्मार्ट आणि सुरक्षित व्हावा यासाठी कंपनीने एक नवीन फीचर जोडले आहे. या फीचरमध्ये यूजर्स त्यांचे रिअल टाईम लोकेशन इतरांसोबत शेअर करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 22, 2026 | 12:20 PM
Google Messages यूजर्ससाठी आनंदाची बातमी! लाईव्ह लोकेशन शेअर करणं झालं आणखी सोपं, फॉलो करा या स्टेप्स

Google Messages यूजर्ससाठी आनंदाची बातमी! लाईव्ह लोकेशन शेअर करणं झालं आणखी सोपं, फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • Google Messages मध्ये मोठा बदल! आता चॅटमधूनच करा शेअर करा लाईव्ह लोकेशन
  • अँड्रॉईड युजर्ससाठी खुशखबर; Google ने Messages मध्ये आणले नवे सुरक्षा फीचर
  • Google Messages मध्ये आता लाईव्ह ट्रॅकिंग; मित्र-परिवारासोबत लोकेशन शेअर करणे झाले सोपे
टेक कंपनी गुगलच्या मालकीचे टेक्स्ट मेसेजिंग ॲप्लिकेशन गुगल मेसेजसाठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. हे फीचर अँड्रॉईड यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. कंपनीने अँड्रॉईड यूजर्ससाठी रिअल टाईम लोकेशन शेअरिंग फीचर रोलआउट केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचे लाईव्ह लोकेशन मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकणार आहेत. यूजर्सची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे फीचर सुरु करण्यात आले आहे. हे फीचर नक्की काय आहे, कोणत्या यूजर्सना या फीचरचा फायदा होणार आहे आणि या फीचरचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

BSNL Recharge Plan: मनोरंजन होणार आणखी स्मार्ट! नव्या प्लॅनमध्ये मिळणार Zee5 सह या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

रिअल टाईम लोकेशन शेअरिंग फीचर

आतापर्यंत गुगल मेसेजमध्ये लोकेशन शेअर करण्यासाठी यूजर्सना गुगल मॅप्सची लिंक पाठवावी लागत होती. यामध्ये यूजर्सना केवळ एकदाच लोकेशन पाहायला मिळत होते. मात्र आता नवीन अपडेट जारी झाल्यानंतर यूजर्सना लाईव्ह मूवमेंट ट्रॅकिंगसह लोकेशन शेयर करण्याची सुविधा मिळणार आहे. या फीचरमध्ये यूजर्स ठरवू शकतात की त्यांना किती वेळासाठी त्यांचे लोकेशन शेअर करायचे आहे. यामध्ये एक तास, आजचा दिवस, जोपर्यंत तुम्ही स्वतःला बंद करत नाही किंवा कस्टम असे काही पर्याय देण्यात आले आहेत. मात्र, शेअर करण्याचा कमाल कालावधी 24 तासांपर्यंत मर्यादित ठेवला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

इथे मिळणार नवीन फीचर

गुगल मेसेज अपडेट केल्यानंतर तुम्हाला चॅटमध्ये प्लॅस मेन्यूमध्ये एक छोटा हिरव्या रंगाचा आयकॉन दिसणार आहे. याला रिअल टाईम लोकेशन असं नाव देण्यात आलं आहे. रिअल टाईम लोकेशनसोबतच गुगल मेसेजमध्ये पूर्वीपासून उपलब्ध असलेले वन टाईम लोकेशन फीचर देखील सुरु राहणार आहे. जेव्हा यूजर नवीन पर्यायावर टॅप करतो, तेव्हा स्क्रीनवर एक लाईव्ह मॅप ओपन होतो. हा मॅप यूजर्स फुल स्क्रीनमध्ये एक्सपांड देखील करू शकणार आहेत. खालील बाजूला एक कार्ड पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणत्या व्यक्तिसोबत आणि किती वेळासाठी लोकेशन शेअर करत आहात.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डिजिटल अरेस्टमध्ये वापरले जाणारे ‘डिव्हाइस आयडी’ होणार ब्लॉक, व्हॉट्सअ‍ॅपला दिले ‘हे’ निर्देश

लाईव्ह लोकेशन शेअर करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • गुगल मेसेजमध्ये लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
  • सर्वात आधी गुगल मेसेज ओपन करा आणि ज्या व्यक्तिसोबत लोकेशन शेअर करायचे आहे, त्यांचे चॅट ओपन करा.
  • आता अटॅचमेंट आटकॉनवर टॅप करा आणि रिअल टाईम लोकेशन पर्याय निवडा.
  • पहिल्यांदा वापर करताना तुम्हाला गुगलच्या लोकेशन परवानग्या स्वीकाराव्या लागू शकतात.
  • यानंतर किती वेळासाठी लोकेशन शेअर करायचे आहे, तो कालावधी निवडा आणि सेंड करा.
  • मेसेज पाठवल्यानंतर, दुसऱ्या यूजरला ‘माझे रिअल-टाइम लोकेशन पहा’ अशी एक लिंक मिळेल, ज्यावर क्लिक करून तो तुमचे लाईव्ह मुव्हमेंट ट्रॅक करू शकणार आहे.

Web Title: Good news for google messages users now you can also share live location follow this process tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
3

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
4

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.