Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsAppच्या यूजर्ससाठी गुड न्यूज! नवीन अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फिचरचे काय आहे फायदे? जाणून घ्या..

WhatsAppचा वापरकरणाऱ्यांसाठी गुड न्युज आहे.कंपनी ने ॲपमध्ये नवीन 'एडवांस्ड चॅट प्राइवेसी' फीचर सादर केली आहे, जो इंडिविजुअल आणि ग्रुप चॅटला जास्त सेफ बनवू शकतो. हे नवीन प्राइवेसी आणि सिक्योरिटी फीचर मीडियाला सेव आणि चॅट

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 24, 2025 | 02:27 PM
WHATSAPP( फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

WHATSAPP( फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

WhatsAppचा वापरकरणाऱ्यांसाठी गुड न्युज आहे.कंपनी ने ॲपमध्ये नवीन ‘एडवांस्ड चॅट प्राइवेसी’ फीचर सादर केली आहे, जो इंडिविजुअल आणि ग्रुप चॅटला जास्त सेफ बनवू शकतो. हे नवीन प्राइवेसी आणि सिक्योरिटी फीचर मीडियाला सेव आणि चॅट कंटेंट एक्सपोर्ट थांबवायला डिझाइन केले आहे.

Vivo Watch 5 झाले लाँच, AMOLED डिस्प्ले, उत्तम बॅटरी; फीचर्स, किंमत, वैशिष्ट्ये काय? जाणून घेऊया….

WhatsApp आधी पासूनच मॅसेज आणि कॉल करिता एंड टू एंड एन्क्रिप्शन ऑफर करत आहे. जेव्हाकी लेटेस्ट अडवान्सड चॅट प्रायव्हसी फिचर युजर्सला जास्त प्रायव्हसी साठी WhatsAppच्या बाहेरील कन्टेन्ट शेयर करण्यापासून रोखण्यासाठी डिझाइन केले आहे. हे नवीन फिचर iOS आणि Android डिव्हाइसवरील WhatsApp वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्यास सुरवात झाली आहे.

कसं काम करत हे?

इन्स्टंट मेसेजिंग अॅप द्वारा जरी केलेले हे एडवांस्ड चैट प्राइवेसी फीचर कंपनीने सादर केले आहे. WhatsApp ने सांगितल की इंडिविजुअल आणि ग्रुप चॅट दोघांमध्ये उपलब्ध असलेला हा नवीन फिचर मॅसेजिंग प्लॅटफॉर्मच्या बाहेर इतरांना कंटेंट शेअर करण्यापासून थांबवतो आणि प्रायव्हसीची एक एक्सट्रा लेयर जोडतो. एकदा तुम्ही हे सेटिंग सुरु केली तर हा एडवांस्ड चैट प्राइवेसी इतरांना तुमचे चॅट एक्सपोर्ट करण्यापासून थांबवतो.

इन्स्टंट मेसेजिंग अॅपने जारी केलेले हे प्रगत चॅट प्रायव्हसी फीचर कंपनीने सादर केले आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये उपलब्ध असलेले हे नवीन फीचर मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या बाहेर इतरांना कंटेंट शेअर करण्यापासून रोखून गोपनीयतेचा अतिरिक्त स्तर जोडते. एकदा तुम्ही हे सेटिंग चालू केले की, प्रगत चॅट गोपनीयता तुम्हाला तुमचे चॅट इतरांना निर्यात करण्यापासून प्रतिबंधित करते.

ऑटोमैटिक डाउनलोड नाही होणार मीडिया फाईल

हे तुम्ही पाठवत असलेल्या मीडियाला इतर वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर ऑटोमेटिक डाउनलोड होण्यापासून देखील प्रतिबंधित करते. कंपनीचे म्हणणे आहे की हे वैशिष्ट्य चॅटमधील प्रत्येकाला खात्री देण्यास मदत करते की संभाषण चॅटच्या बाहेर शेअर केले जाण्याची शक्यता कमी आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की हा फिचर विशेषतः ग्रुप चॅटमध्ये उपयुक्त ठरू शकते. जिथे सहभागी एकमेकांना चांगले ओळखत नसतील, परंतु चर्चा केलेले विषय विशिष्ट असू शकतात.

कसं सुरु करायचं ऍडव्हान्स चॅट प्रायव्हसी फिचर?

या खास फिचरला ऑन करण्यासाठी तुम्हाला चॅट नेम वर क्लिक करावं लागेल आणि ऍडव्हान्स चॅट प्रायव्हसी मध्ये जाऊन ऍडव्हान्स चॅट प्रायव्हसी फिचरला ऑन करावं लागेल. कंपनीच म्हणणं आहे की हे नवीन सेटिंग त्या सगळ्या युजर्सला रोल आऊट करू करत आहे. जे WhatsAppच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करत आहे.

Lenovo IdeaPad Slim 3 (2025) लॅपटॉप भारतात लाँच; दमदार प्रोसेसर आणि रॅम; फीचर्स आणि किंमत काय? जाणून घ्या…

Web Title: Good news for whatsapp users what are the benefits of the new advanced chat privacy feature know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • WhatsApp

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.