Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

ChatGPT Group Chat Features: चॅटजीपीटीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत नवीन अपडेट्स येत आहेत. यामुळे युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होत आहे. आता देखील कंपनीने चॅटजीपीटी यूजर्ससाठी एक नवं अपडेट आणलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2025 | 03:36 PM
ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • ChatGPT मध्ये नव्या फीचरचा समावेश
  • वेब आणि अ‍ॅप दोन्हींसाठी नवीन फीचर उपलब्ध
  • जास्तीत जास्त 20 लोकांना चॅटजीपीटीच्या ग्रुप चॅटचे आमंत्रण पाठवू शकता
 

OpenAI ने AI चॅटबोट ChatGPT मध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे. कंपनीने आता चॅटजीपीमध्ये ग्रुप चॅटिंग फीचरचा समावेश केला आहे. हे फीचर यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच आता चॅटजीपीटीवर देखील ग्रुप चॅटचा वापर करण्याची संधी देणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्सना शेयर्ड स्पेस बनवण्यासाठी मदत मिळणार आहे, जिथे यूजर्स त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटूंबियांना, सहकाऱ्यांना आणि इतरांना जोडू शकणार आहेत. जिथे सर्वजण एकाच ठिकाणी एकमेकांसोबत संवाद साधू शकणार आहेत. ज्याप्रमाणे WhatsApp मध्ये ग्रुप चॅट फीचर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे यूजर्स आता ChatGPT मध्ये देखील शेयर्ड स्पेस तयार करून तिथे इतर यूजर्सना आमंत्रित करू शकणार आहेत आणि एकमेकांसोबत संवाद साधू शकणार आहेत.

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

वेब आणि अ‍ॅप दोन्हींसाठी लाँच झाले नवीन फीचर

यामध्ये तुम्हाला चॅटजीपीटीच्या AI चॅटबोटची देखील मदत मिळणार आहे. जसे की तुम्हाला संध्याकाळी एखाद्या शहरात फिरायला किंवा खायला जायचे असेल तर तुम्ही चॅटजीपीटीच्या मदतीने ठिकाण किंवा रेस्टॉरंट निवडू शकणार आहात. हा मेसेज आणि प्लॅनिंग तुमचे मित्र, फॅमिली किंवा सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही चॅटजीपीटीच्या ग्रुप चॅटिंग फीचरचा वापर करू शकता. सध्या हे फीचर फ्री, गो प्लस आणि प्रो वर्जनसाठी लाँच करण्यात आले आहे. हे फीचर वेब आणि अ‍ॅप वर्जन अशा दोन्हींसाठी लाँच करण्यात आले आले आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

किती लोकांना देऊ शकता आमंत्रण

तुम्ही जास्तीत जास्त 20 लोकांना चॅटजीपीटीच्या ग्रुप चॅटचे आमंत्रण पाठवू शकता. पण यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक ग्रुप क्रिएट करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, कुटूंबियांना, सहकाऱ्यांना आणि इतरांना या ग्रुप चॅटमध्ये अ‍ॅड होण्यासाठी आमंत्रण पाठवू शकणार आहात. तुम्हाला प्रॉम्प्टचा वापर करून ग्रुप क्रिएट करावा लागणार आहे आणि त्यामध्ये ग्रुप मेंबर्सना जोडावे लागणार आहे. याशिवाय तुम्ही फोटोचा वापर देखील करू शकता, जसे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एखाद्या ग्रुपसाठी केले जाते.

कसं काम करत ग्रुप चॅट फीचर?

चॅटजीपीटीच्या विंडोवर टॉप राइटला यूजर्सना एक माणसासारखा आयकॉन दिसणार आहे. या आयकॉनचा वापर करून यूजर्स चॅट करू शकतात आणि इतर यूजर्सना ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवू शकतात. साइडबारमध्ये, तुम्ही जोडलेले सर्व सदस्य तुम्हाला दिसतील, मग ते 20 असोत किंवा त्यापेक्षा कमी.

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

यूजर्सना मिळणार हे अधिकार

चॅटजीपीटी यूजर्सकडे असणारा सर्वात बेसिक अधिकार म्हणजे यूजर्स पाहिजे तेव्हा चॅटमधून बाहेर पडू शकतात आणि त्यांची इच्छा असल्यास ते इतरांना काढून टाकू शकतात. मात्र ज्या यूजरने ग्रुप तयार केला आहे, त्याला काढून टाकू शकत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ChatGPT म्हणजे काय?

    Ans: ChatGPT हे OpenAI ने विकसित केलेले AI चॅटबॉट मॉडेल आहे, जे मानवांसारखे उत्तर देणे, माहिती देणे, कंटेंट तयार करणे आणि संवाद साधणे यासाठी वापरले जाते.

  • Que: ChatGPT कसा काम करतो?

    Ans: हे मोठ्या language models वर आधारित असून इंटरनेटवरील विशाल डेटाने ट्रेन केलेले आहे. वापरकर्त्याने विचारलेल्या प्रश्नानुसार सर्वात अचूक आणि संदर्भासह उत्तर तयार करते.

  • Que: ChatGPT मोफत आहे का?

    Ans: होय, ChatGPT चा बेसिक व्हर्जन मोफत उपलब्ध आहे.

Web Title: Chatgpt launched new group feature for users like whatsapp know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
1

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
2

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
3

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी
4

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.