Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google I/O 2026: फोनला हात न लावताच होणार अनेक कामं! Gemini-Powered स्मार्ट ग्लासेसची झाली एंट्री, वाचा फीचर्स

सॅमसंग आणि Google या दोन्ही टेक कंपन्यांनी ईव्हेंटमध्ये स्मार्ट ग्लासेस सादर केले आहेत. हे डिव्हाईस वाढत्या अँड्रॉईड एक्सआर इकोसिस्टमचा एक भाग आहेत. यामध्ये नेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. ऑडियो ग्लासेस आणि डिस्प्ले ग्लासेस या दोन कॅटेगरीजमध्ये स्मार्ट ग्लासेस सादर केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 20, 2026 | 12:09 PM
Google I/O 2026: फोनला हात न लावताच होणार अनेक कामं! Gemini-Powered स्मार्ट ग्लासेसची झाली एंट्री, वाचा फीचर्स

Google I/O 2026: फोनला हात न लावताच होणार अनेक कामं! Gemini-Powered स्मार्ट ग्लासेसची झाली एंट्री, वाचा फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Google आणि Samsung ने Google I/O 2026 मध्ये Gemini AI आधारित स्मार्ट ग्लासेस सादर केले.
  • या स्मार्ट ग्लासेसमध्ये रियल-टाइम ट्रान्सलेशन, नेव्हिगेशन आणि व्हॉईस असिस्टंटसारखे फीचर्स मिळणार आहेत.
  • स्मार्टफोनचा वापर कमी करून हँड्स-फ्री डिजिटल अनुभव देण्यावर कंपन्यांचा भर आहे.
कॅलिफोर्नियामधील शोरलाइन एम्फीथिएटरमध्ये आयोजित Google I/O 2026 कीनोट दरम्यान टेक जायंट कंपन्या गुगल आणि सॅमसंग यांनी त्यांचे नेक्स्ट-जनरेशन स्मार्ट ग्लासेस सादर केले आहेत. हे स्मार्ट ग्लासेस सतत वाढत असलेल्या अँड्रॉईड एक्सआर इकोसिस्टमचा एक भाग आहेत, ज्यांना एक्सटेंडेड रियलिटी (XR) डिव्हाईससाठी डिझाईन करण्यात आले आहे. दोन्ही कंपन्यांनी AI-पावर्ड ग्लासेसच्या दोन कॅटेगरीज घोषित केल्या आहेत, ज्यामध्ये ऑडियो ग्लासेस आणि डिस्प्ले ग्लासेस यांचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्ट ग्लालेस Gemini AI वर आधारित आहेत. स्मार्टफोन वापरण्यापासून यूजर्सना आराम मिळावा, यासाठी हे स्मार्ट ग्लासेस डिझाईन करण्यात आले आहेत.

मुलंही करू शकतील ऑनलाईन पेमेंट! Paytm घेऊन आलं भन्नाट फीचर, बँक अकाऊंटशिवाय होणार व्यवहार

ऑडियो ग्लासेस आणि डिस्प्ले स्मार्ट ग्लासेस

गुगलने शेअर केलेल्या एका ब्लॉग पोस्टनुसार, इंटेलिजेंट आईवियर्या दोन कॅटेगरीज आहे. पहिल्या कॅटेगरीमध्ये ऑडियो ग्लासेस समाविष्ट आहेत. जे रे-बॅन मेटा ग्लासेसप्रमाणे आहेत आणि इन-बिल्ट स्पीकर्सद्वारे व्हॉइस असिस्टन्स (आवाज सहाय्य) प्रदान करतात. तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये डिस्प्लेवाले स्मार्ट ग्लासेस समाविष्ट आहेत. जे यूजर्सना थेट कॉन्टेक्स्टुअल विजुअल इंफॉर्मेशन देण्यासाठी सक्षम आहेत. गुगलने सांगितलं आहे की, ऑडिओवर फोकस करणारे व्हेरिअंट या शरद ऋतूमध्ये प्रथम येईल. दोन्ही दिग्ग्ज टेक कंपन्यांनी स्मार्ट ग्लासेसच्या सुरुवातीच्या लाईनअपसाठी जेंटल मॉन्स्टर आणि वॉर्बी पार्करसह भागिदारी केली आहे. या स्मार्ट ग्लालेसचे संपूर्ण कलेक्शन्स या वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज सादर केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट्य

हे स्मार्ट ग्लासेस स्मार्टफोनसोबच कनेक्ट होणाऱ्या एका साथीदार डिव्हाईसप्रमाणे काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. या स्मार्ट ग्लासेसचा वापर करताना यूजर्सना स्मार्टफोन खिशातून बाहेर न काढता मेसेजिंग, कॉल्स आणि नोटिफिकेशन्सचा सारांश मिळणार आहे. गूगलने सांगितलं आहे की, हे स्मार्ट ग्लासेस ऑडियो प्लेबॅक, कॉल्स आणि म्यूजिक स्ट्रीमिंगसाठी खाजगी ओवर-इयर स्पीकर्सचा वापर करतात. यामध्ये रियल-टाइम ट्रांसलेशन सपोर्ट देखील देण्यात आला आहे, जो ओरिजिनल स्पीकरची टोन आणि पिच जुळवून संभाषणाचे ट्रांसलेशन करण्यास सक्षम आहे. यूजर्स या ग्लासेसच्या मदतीने थेट मेन्यू किंवा स्ट्रीट साइन्सवर लिहीलेला टेक्स्ट ट्रांसलेट करू शकणार आहे.

यूजर्सना मिळणार प्रश्नांची उत्तरं

स्मार्ट ग्लालेसमधील जेमिनी ऑन करण्यासाठी यूजर्स हे गूगल बोलू शकतात किंवा ग्लासेसच्या फ्रेमच्या बाजूला टॅप करू शकतात. अ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतर हे AI असिस्टेंट त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे विश्लेषण करू शकतो, वस्तू आणि ठिकाणांबाबतच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो आणि रोजच्या कामांसाठी मदत देखील करू शकतो. याचे एक हाइलाइटेड फीचर कॉन्टेक्स्टुअल विजुअल अंडरस्टँडिंग आहे.

क्रिकेट लव्हर्ससाठी भन्नाट ट्रेंड! घरबसल्या तयार करा IPL स्टेडियममधील रिअ‍ॅलिस्टिक फोटो, वापरा हे व्हायरल Gemini AI प्रॉम्प्ट्स

याचा अर्थ असा आहे की, यूजर्स समोर दिसणाऱ्या किंवा आजूबाजूच्या रेस्टोरेंट्स, हवामान अंदाज, पार्किंग साइन्स किंवा दुसऱ्या विषयांवरील प्रश्न जेमिनीला विचारू शकतात. स्मार्ट ग्लासेस यूजर्सच्या लोकेशन आणि स्थितीनुसार टर्न-बाय-टर्न नेविगेशन डायरेक्शन्स प्रोवाइड करते. याशिवाय, जेमिनी मार्गांमध्ये थांबे जोडण्यास किंवा जवळपासच्या रेस्टॉरंट्सची शिफारस करण्यास सक्षम आहे. हे स्मार्ट ग्लासेस AI-असिस्टेड फोटोग्राफीला देखील सपोर्ट करतात. यूजर व्हॉईस कमांड्सद्वारे फोटोज आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतात. गूगलने सांगितलं आहे की, स्मार्ट ग्लासेस अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसना सपोर्ट करणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google आणि Samsung ने कोणते स्मार्ट ग्लासेस सादर केले आहेत?

    Ans: Google आणि Samsung ने AI-पावर्ड ऑडियो ग्लासेस आणि डिस्प्ले स्मार्ट ग्लासेस सादर केले आहेत.

  • Que: हे स्मार्ट ग्लासेस कोणत्या AI वर आधारित आहेत?

    Ans: हे स्मार्ट ग्लासेस Google Gemini AI वर आधारित आहेत.

  • Que: स्मार्ट ग्लासेसचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

    Ans: स्मार्टफोनचा वापर कमी करून हातमुक्त स्मार्ट अनुभव देणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: Google and samsung introduced new gemini powered smart glasses in two categories at google event 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • google
  • samsung
  • tech event

संबंधित बातम्या

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!
1

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools
2

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम
3

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
4

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.