Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स… जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

Samsung Galaxy A18 4G Launched: सॅमसंगने सिंगापूरमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2026 | 11:05 AM
Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स... जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

Samsung चा स्वस्त स्मार्टफोन लाँच! मोठा AMOLED डिस्प्ले अन् 6 वर्षांचे अपडेट्स... जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • सिंगापूरमध्ये नवीन सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोन लाँच
  • बेस व्हेरिअंटची किंमत SGD 328 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये
  • स्मार्टफोनला 6 ओएस अपडेट आणि 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स मिळणार
Samsung Smartphone Launched:सिंगापूरमध्ये नवीन Samsung Galaxy A18 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए सिरीजचा हा स्मार्टफोन यावर्षी युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र आता कंपनीने हा स्मार्टफोन सिंगापूरमध्ये एका वेगळ्या प्रोसेसरसह लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवाला 6.7-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरासह लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे सविस्तर डिटेल्स आता जाणून घेऊया.

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर…. Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल

सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोनची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत SGD 328 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, लाइट ब्लू आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या सॅमसंग स्मार्टफोनसह 25W चा पावर अडेप्टर मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

चिपसेट

सिंगापूरमध्ये लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G99+ चिपसेट देण्यात आला आहे. तर यूरोपमध्ये हा स्मार्टफोन सॅमसंगच्या Exynos 1610 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये लाँच करण्यात आलेल्या या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, स्मार्टफोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

डिस्प्ले

सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड-17 वर आधारित वन यूआय 9 वर चालते. सॅमसंगचं असं म्हणणं आहे की, या स्मार्टफोनला 6 ओएस अपडेट आणि 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट्स मिळणार आहेत. स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट वाला 6.7-इंच फुल-एचडी+ (1,080 x 2,340 पिक्सेल) सुपर अमोलेड इनफिनिटी-U डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 कोटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी सॅमसंग गॅलेक्सी ए18 4G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर दिला आहे, ज्यासोबत 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. या नव्या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Jio चा मेसेज पाहताच वाढली यूजर्सची चिंता! रिचार्ज संपताच बंद होणार इनकमिंग कॉल? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये IP64 रेटिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Samsung Galaxy A18 4G स्मार्टफोन कधी आणि कुठे लॉन्च झाला आहे?

    Ans: Samsung Galaxy A18 4G स्मार्टफोन सिंगापूरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याआधी हा स्मार्टफोन युरोपमध्ये लॉन्च झाला होता.

  • Que: Samsung Galaxy A18 4G स्मार्टफोनची किंमत किती आहे?

    Ans: या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत SGD 328 म्हणजेच सुमारे 25,000 रुपये आहे.

  • Que: Samsung Galaxy A18 4G मध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: सिंगापूरमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Samsung Galaxy A18 4G मध्ये MediaTek Helio G99+ चिपसेट देण्यात आला आहे.

Web Title: Samsung galaxy a18 4g launched in singapore with 50mp triple camera check price and features hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर…. Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल
1

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर…. Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता
2

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?
3

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
4

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.