Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google URL Shortener: Google ने केली मोठी घोषणा! 25 ऑगस्टपासून बंद होणार ‘ही’ सर्विस, आता काय करणार युजर्स?

Google Service: Google URL Shortener सर्विसच्या मदतीने मोठ्या लिंक छोट्या केल्या जात होत्या. ही युजर्ससाठी अतिशय फायद्याची सर्विस होती. मात्र आता कंपनीने निर्णय घेतला आहे की ही सर्विस बंद केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2025 | 12:09 PM
Google URL Shortener: Google ने केली मोठी घोषणा! 25 ऑगस्टपासून बंद होणार 'ही' सर्विस, आता काय करणार युजर्स?

Google URL Shortener: Google ने केली मोठी घोषणा! 25 ऑगस्टपासून बंद होणार 'ही' सर्विस, आता काय करणार युजर्स?

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी Google ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या या घोषणेमुळे युजर्सना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, Google ची सर्वात लोकप्रिय आणि चर्चित सर्विस Google URL Shortener लवकरच बंद केली जाणार आहे. जे युजर्स या सर्विसचा वापर करतात, त्यांना एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर ही सर्विस बंद केली जाणार आहे. कंपनीने अचानक केलेल्या या घोषणेमुळे अनेक युजर्सना मोठा धक्का बसला आहे.

भारतीय रेल्वेने उचललं मोठं पाऊल! तब्बल 2.5 करोड IRCTC अकाउंट्स केले डिलीट, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

कंपनीने केली मोठी घोषणा

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Google URL Shortener सर्विस 25 ऑगस्टपासून पूर्णपणे बंद केली जाणार आहे. खरं तर 2018 मध्येच कंपनीने ही सर्विस बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र आतापर्यंत जुने goo.gl लिंक सुरु होत्या. मात्र आता या लिंक देखील बंद केल्या जाणार आहेत. जर तुम्ही तुमची जुनी goo.gl लिंक अजून अपडेट करू शकला नसाल, तर तुमच्याकडे 25 ऑगस्ट 2025 पर्यंत वेळ आहे. या तारखेनंतर सर्व जुन्या लिंक्स बंद केल्या जातील. (फोटो सौजन्य – Pinterest) 

2025 पासून बंद होणार लिंक

23 ऑगस्ट 2024 पासून जेव्हाही एखादा यूजर goo.gl लिंकवर क्लिक करतो तर त्याला एक इशारा दिला जात आहे. या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे की, ही लिंक लवकरच बंद होणार आहे आणि 25 ऑगस्ट 2025 पासून अशा सर्व लिंक्स काम करणे थांबवतील आणि त्यावर क्लिक केल्याने थेट 404 एरर पेज उघडेल.

Google URL Shortener सर्विस कशी होती फायदेशीर?

Google ची ही एक अशी सेवा आहे, ज्याच्या मदतीने युजर्स कोणतेही मोठे URL एका छोट्या लिंकमध्ये बदलून ती लिंक सोशल मीडिया, ईमेल किंवा वेबसाईटवर अगदी सहज शेअर करू शकत होते. मात्र बदलत्या काळानुसार, या सर्विसचे युजर्स कमी होत असल्याचं दिसलं. अहवालांनुसार, जून 2024 पर्यंत, 99% goo.gl लिंक्सवर कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आता कंपनीने ही सर्विस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Price Dropped: Samsung Galaxy S25 Ultra 5G वर मिळतंय मोठं डिस्काऊंट! 25 हजार रुपयांनी कमी झाली किंमत, असा घ्या ऑफर्सचा फायदा

गूगलने युजर्सना दिले हे पर्याय

Google URL Shortener सर्विस बंद करण्याच्या घोषणेनंतर आता कंपनीने एक नवीन सर्विस सुरु केली आहे. गुगलने सुरु केलेली नवीन Firebase Dynamic Links (FDL) सर्विस स्मार्ट लिंकप्रमाणेच काम करते. हे लिंक्स युजर्सला थेट मोबाइल अ‍ॅप (iOS किंवा Android) किंवा वेबसाइटमधील विशिष्ट पेजवर घेऊन जाऊ शकतात. म्हणजेच आता लिंक केवळ रीडायरेक्ट होत नाहीत, तर यामुळे युजर्सचा अनुभव देखील चांगला होतो. जे डेवेलपर्स आणि वेबसाइट ओनर्स अजूनही जुन्या goo.gl लिंकचा वापर करत आहेत, त्यांना लवकरच एक नवीन URL Shortener वापरावा लागणार आहे.

Web Title: Google announced that google url shortener service will stop working from 25 august tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
1

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता
2

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
3

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा
4

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.