Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गूगलच्या ‘Find My Device’ चं रंगरूप बदललं! आता नवीन नाव आणि फीचर्ससह करणार एंट्री; या नावाने ओळखली जाणार सर्विस

Find My Device Name Changed: गुगलच्या लोकप्रिय सर्विसपैकी एक असणाऱ्या फाईंड माय डिव्हाईचं रंगरूप आता बदललं आहे. कंपनीने या सर्विसचं नाव आणि फीचर दोन्ही बदललं आहे. याबाबत एक्सवर देखील पोस्ट शेअर करण्यात आली आहे..

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 21, 2025 | 12:32 PM
गूगलच्या 'Find My Device' चं रंगरूप बदललं! आता नवीन नाव आणि फीचर्ससह करणार एंट्री; या नावाने ओळखली जाणार सर्विस

गूगलच्या 'Find My Device' चं रंगरूप बदललं! आता नवीन नाव आणि फीचर्ससह करणार एंट्री; या नावाने ओळखली जाणार सर्विस

Follow Us
Close
Follow Us:

टेक जायंट कंपनी गुगलच्या अनेक सर्विस युजर्समध्ये लोकप्रिय आहे. यातीलच एक लोकप्रिय सर्विस म्हणजे Find My Device. गुगलच्या या सर्विसचं रंगरूप आता बदललं आहे. कंपनीने त्यांची जुनी सर्विस आता एका अपडेटेड वर्जनमध्ये सादर केली आहे. यावेळी कंपनीने या Find My Device सर्विसचं केवळ फीचर नाही तर नाव देखील बदललं आहे. आता गुगलची लोकप्रिय Find My Device ही “Find Hub” नावने ओळखली जाणार आहे. Android Show ईव्हेंटदरम्यान कंपनीने ही मोठी घोषणा केली आहे. आता ही सर्विस पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली आणि व्यापक होणार आहे. त्यामुळे युजर्सना आता या सर्विसमध्ये अधिक चांगला अनुभव मिळणार आहे.

1.45-इंच AMOLED डिस्प्लेसह लाँच झाले नवीन स्मार्टवॉच, 7 दिवस चालणार बॅटरी! जाणून घ्या किंमत

हरवलेले डिव्हाईस शोधण्यासाठी करणार मदत

गूगलची ही सेवा, यापूर्वी केवळ हरवलेले अँड्रॉईड डिव्हाईस शोधण्यासाठी वापरली जात होती. मात्र आता यामध्ये नावासह अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही सर्विस अँड्रॉईड डिव्हाईससोबतच इतरही अनेक आयटम्स शोधण्यासाठी युजर्सची मदत करणार आहे. आता ही सर्विस इतर आयटम्य देखील ट्रॅक करू शकणार आहे. यामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने लोकेशन ट्रॅकिंग, नवीन ब्लूटूथ टॅग्स, आणि अनेक एयरलाइन कंपन्यांसोबत भागीदारी करून नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X) 

2013 मध्ये लाँच झाली होती कंपनीची सर्विस

सुरुवातीला हे फीचर Apple च्या Find My चा एक अँड्रॉइड पर्याय होता. मात्र गेल्यावर्षी या सर्विसमध्ये मोठा बदल करण्यात आला, जेव्हा गूगलने एक crowdsourced नेटवर्क सुरु केला. हा नेटवर्क Chipolo आणि Pebblebee सारख्या थर्ड पार्टी ब्लूटूथ ट्रॅकर्सच्या मदतीने पर्सनल आयटम्स शोधण्याची सुविधा देतो.

Find My Device is becoming Find Hub — and we’re making it even easier to locate your belongings, family and friends. Later this year, Find Hub will get satellite connectivity to help you stay connected even when you lose cellular service. https://t.co/f0xUS8q36M

— News from Google (@NewsFromGoogle) May 13, 2025

आता गूगलने या सर्विसमध्ये त्यांच्या अनेक पार्टनर्सना सहभागी केलं आहे, ज्यांच्या डिव्हाईसमध्ये आधीपासूनच लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये July आणि Mokobara सारख्या लगेज ब्रँडचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये सामान अगदी सहजपणे ट्रॅक केले जाऊ शकते. Peak इंटीग्रेशनसह स्की सारख्या वस्तू देखील अगदी सहजपणे ट्रॅक केल्या जाऊ शकतात. लहान मुलं आणि फॅमिलीसाठी Pixbee चे नवीन ब्लूटूथ टॅग्स देखील या सिस्टमसह जोडले जाणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस, युजर्स अल्ट्रा-वाइडबँड (UWB) तंत्रज्ञानाचा वापर करून मोटोरोलाचे मोटो टॅग शोधू शकतील.

Google Maps मध्ये दिसणाऱ्या सात रंगांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

या वर्षाच्या अखेरिस येणार सॅटेलाइट-आधारित ट्रॅकिंग सपोर्ट

गूगलने हे देखील सांगितलं आहे की, सॅटेलाइट-आधारित ट्रॅकिंग सपोर्ट सर्विस या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केली जाऊ शकते. यामुळे मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट उपलब्ध नसलेल्या ठिकाणीही हरवलेली डिव्हाईस शोधण्यासाठी मदत होणार आहे.
गूगलने अनेक अंतरराष्ट्रीय एयरलाइंससह देखील पार्टनरशिपची घोषणा केली आहे. ही भागिदारी Apple च्या Find My च्या एयरलाइन इंटीग्रेशन नंतर सुरु झाली आहे. गूगलसह जोडल्या जाणाऱ्या एयरलाइंसमध्ये Aer Lingus, British Airways, Cathay Pacific, Iberia, आणि Singapore Airlines यांचा समावेश असणार आहे.

Web Title: Google changed find my device service name now it will be recognized by new name and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
1

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
2

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.