Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज

Gmail Storage Reduced: नवीन जिमेल अकाऊंट तयार करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. आता कंपनी यूजर्सना थेट 15GB स्टोरेज ऑफर करणार नाही, यासाठी यूजर्सना मोबाईल नंबर लिंक करावा लागेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2026 | 12:06 PM
Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज

Follow Us
Follow Us:
  • Google आता नवीन अकाऊंटसाठी फक्त 5GB फ्री स्टोरेज देणार आहे.
  • 15GB स्टोरेज मिळवण्यासाठी यूजर्सना मोबाईल नंबर लिंक करावा लागेल.
  • Gmail स्टोरेज मोकळे करण्यासाठी स्पॅम, ट्रॅश आणि मोठे अटॅचमेंट असलेले ईमेल डिलीट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Gmail Storage Update: आतापर्यंत नवीन जिमेल अकाऊंट तयार करणाऱ्या यूजर्सना गूगल 15GB क्लाउड स्टोरेज मोफत देत होते. तुम्ही देखील जेव्हा तुमचं जिमेल अकाऊंट तयार केल असेल त्यावेळी तुम्हाला देखील 15GB क्लाउड स्टोरेज मोफत मिळाले असेल. आतापर्यंत सुरु असलेली ही सिस्टिम आता बदलण्यात आली आहे. गूगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आता नवीन जिमेल अकाऊंट तयार करणाऱ्या यूजर्सवर होणार आहे. नवीन जिमेल अकाऊंटमध्ये ऑफर केली जाणारी स्टोरेज मर्यादा आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

OpenAI वर गंभीर आरोप! Google आणि Meta सोबत शेअर केला जातोय यूजर्सचा वैयक्तिक डेटा? कंपनीवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?

यापूर्वी, गूगलवर नवीन अकाऊंट तयार करणं म्हणजे 15GB क्लाउड स्टोरेज फ्री मिळवणं. हे स्टोरेज तुम्ही जीमेल, फोटोज किंवा ड्राईव्ह कुठेही वापरू शकत होतात. मात्र आता असं होणार नाही. गूगलवर तयार केल्या जाणाऱ्या नव्या अकाऊंटमध्ये आता 15GB स्टोरेज ऑफर केलं जाणार नाही. तर आता यूजर्सना केवळ 5GB स्टोरेज ऑफर केलं जाणार आहे. कंपनीने हा बदल का केला आहे आणि या बदलानंतर आता यूजर्सवर कसा परिणाम होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

15GB स्टोरेजसाठी फोन नंबरची गरज

जर तुम्हाला नव्या गूगल अकाऊंटमध्ये 15GB स्टोरेज पाहिजे असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर शेअर करावा लागणार आहे. आता साइन-अप करताना यूजर्सना एक नवीन पॉप-अप दिसणार आहे. यामध्ये लिहीले आहे की, तुमच्या अकाऊंटमध्ये 5GB स्टोरेज आहे. तुम्ही तुमचा फोन नंबर शेअर करून कोणत्याही खर्चाशिवाय 15GB स्टोरेज मिळवू शकता. रिपोर्ट्सनुसार, गूगलने मार्च महिन्यात त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल केला होता. विशेष म्हणजे गूगलने या बदलाबाबत माहिती दिली नव्हती. कंपनीने त्यांच्या ब्लॉग किंवा सोशल मीडिया हँडल्सवर याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. जेव्हा यूजर्स नवीन अकाऊंट तयार करत आहेत, त्यावेळी त्यांना या बदलाबाबत माहिती मिळत आहे.

स्टोरेज कमी करण्याचं काय आहे कारणं?

रिपोर्ट्सनुसार, गूगलला यूजर्सना केवळ एकदाच 15GB स्टोरेज ऑफर करायचे आहे. यूजर्सनी प्रत्येकवेळी नवीन अकाऊंट तयार करून मोफत स्टोरेज मिळवे, असं कंपनीला वाटत नाही. यासाठी आता अकाऊंट मोबाईल नंबरसोबत लिंक केलं जाणार आहे. अशा प्रकारे, लोकांना प्रत्येक वेळी नवीन अकाऊंट तयार करून क्लाउड स्टोरेज वापरता येणार नाही, अशी गूगलला आशा आहे.

लवकरच रिटायर होणार mAadhaar… UIDAI ने सोशल मीडियावर केली घोषणा; नव्या अ‍ॅपसह यूजर्सचा अनुभव होणार आणखी स्मार्ट

जिमेल स्टोरेर फुल्ल झाले? वापरा या ट्रिक्स

जर तुमच्या जिमेल अकाऊंटचं स्टोरेज फुल्ल झालं असेल तर खाली सांगितलेल्या काही सोप्या ट्रिक्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. यामुळे तुम्हाला स्टोरेजसाठी जास्तीचे पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत.

  • ट्रॅश आणि स्पॅम फोल्डर रिकामा करा.
  • मोठ्या अटॅचमेंट असलेले ईमेल डिलीट करा.
  • न्यूजलेटर्स आणि प्रमोशनल ईमेल्स साफ केल्याने स्टोरेजदेखील मोकळे होईल.

Web Title: Google reduced storage for new gmail account now users will get only 5gb tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • gmail
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.