Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॅपी बर्थडे Sundar Pichai! छोट्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर ते Google चे सीईओ, असा होता त्यांचा प्रवास

Sundar Pichai Birthday: टेक जायंट कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा आज वाढदिवस आहे. सुंदर पिचाई यांचा हा प्रवास फार फडतर होता. त्यांनी एका छोट्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर नोकरी देखील केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2025 | 12:50 PM
हॅपी बर्थडे Sundar Pichai! छोट्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर ते Google चे सीईओ, असा होता त्यांचा प्रवास

हॅपी बर्थडे Sundar Pichai! छोट्या कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर ते Google चे सीईओ, असा होता त्यांचा प्रवास

Follow Us
Close
Follow Us:

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई तरूणांचा आदर्श आहेत. आज 10 जून रोजी सुंदर पिचाई यांचा वाढदिवस आहे. सुंदर पिचाई आज त्यांचा 53 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. आयटी सेक्टरमध्ये काम करणारा एक साधा तरूण ते गुगलचा सिईओ, असा प्रवास सुंदर पिचाई यांनी पूर्ण केला आहे. खरंतर, सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेसमॅन आहेत. आज जगभरातील अनेक असे तरूण आहेत, जे सुंदर पिचाई यांना आपला आदर्श मानतात.

Realme लाँच करणार तगडा Smartphone, ‘लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन’ आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या

जन्म आणि शिक्षण

तमिळनाडुच्या मुदैरमध्ये 10 जून 1972 रोजी सुंदर पिचाई यांचा जन्म झाला होता. सुंदर पिचाई यांचे बालपण आणि शिक्षण तमिळनाडूमध्ये पूर्ण झाले आहे. त्यांच्या आईचं नाव लक्ष्मी होतं, त्या एक स्टेनोग्राफर होत्या. तर सुंदर यांच्या वडीलांचं नाव रघुनाथ पिचाई होतं, ते इलेक्ट्रिकल इंजीनियर होते. सुंदर मेटलर्जिकल इंजीनियरिंगचे विद्यार्थी होते. या काळात त्यांना त्यांच्या बॅचमध्ये सिल्वर मेडल मिळाले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

आईआईटीनंतर त्यांनी स्कॉलरशिपच्या मदतीने अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून मॅटीरियल साइंसमध्ये एमबीए केले. त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली. सुंदर पिचाई यांना क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याचीही आवड आहे. सुंदर सुनील गावस्कर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे खूप मोठे फॅन आहेत. सुंदर पिचाई यांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुंदर पिचाई यांचे घर अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस अल्टोस येथील सांता क्लारा येथील एका टेकडीवर आहे.

करियर

अमेरिकेत जाण्यापूर्वी सुंदर पिचाई यांच्याकडे साधा कंप्यूटर देखील नव्हता. खरं तर सुंदर पिचाई यांना अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्याची इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावी लागली. सुंदर यांनी एका कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून पहिली नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या कंपनीत कंसल्टेंट म्हणून देखील नोकरी केली होती.

असा सुरु झाला गुगलमधील प्रवास

2004 मध्ये सुंदर पिचाई यांना गुगलकडून ऑफर मिळाली आणि त्यांनी टेक जायंट कंपनी गुगल जॉईन केली. त्यांना पहिला प्रोजेक्ट प्रोडक्ट मॅनेजमेंट आणि इनोवेशन विभागात देण्यात आला. येथे सुंदर पिचाई यांना गुगलचे सर्च टूल सुधारण्याचे आणि इतर ब्राउझरच्या युजर्सना गुगलवर आणण्याचे काम देण्यात आले. यावेळी त्यांनी कंपनीला गुगलने स्वतःचा ब्राउझर लाँच करावा असे सुचवले.

Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट

गूगलचे अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी आणि 2008 मध्ये लाँच करण्यात आलेल्या क्रोमला युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भुमिका होती. कामामुळे आणि नवीन कल्पनांमुळे गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांनी सुंदर पिचाई यांचे प्रचंड कौतुक केले. त्यांनी गुगलमध्ये प्रोडक्ट चीफ आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम चीफ अशी पदे भूषवली. 2015 मध्ये सुंदर पिचाई यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले.

कोण आहेत अंजली पिचाई?

सुंदर पिचाई यांच्या यशात त्यांची पत्नी अंजली पिचाई यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना सुंदर पिचाई यांची अंजलीशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनीही लग्न केले.

Web Title: Happy birthday sundar pichai he is celebrating his 53rd birthday tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • google
  • google ceo
  • Tech News

संबंधित बातम्या

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्
1

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
2

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत
3

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
4

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.