Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

HMD Touch 4G या हँडसेटमध्ये 3.2-इंच QVGA टचस्क्रीन डिस्प्ले, डुअल सिम सपोर्ट आणि फ्लॅश यूनिटसह 2-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 64MB रॅम आणि 128MB इनबिल्ट स्टोरेजच्या कॉन्फिगरेशनसह येतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 08, 2025 | 01:44 PM
HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला 'हाइब्रिड फोन', 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला 'हाइब्रिड फोन', 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

Follow Us
Close
Follow Us:

HMD Touch 4G भारतात लाँच करण्यात आला आहे. हा देशातील पहिला ‘हायब्रिड फोन’ असल्याचा दावा केला जात आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला हा नवीन फोन फीचर फोन आणि स्मार्टफोन यांच्यामधील ब्रिजप्रमाणे काम करणार आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन फोन S30+ Touch यूजर इंटरफेसवर चालतो. यामध्ये एक क्विक-कॉल बटन देण्यात आले आहे. या फोनचे काही फीचर्स फीचर फोन सारखे तर काही फीचर्स स्मार्टफोनसारखे आहेत.

आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम

HMD Touch 4G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

HMD Touch 4G हा फोन भारतात 64MB + 128MB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. हायब्रिड फोनच्या या व्हेरिअंटची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हा पहिला हायब्रिड फोन सियान आणि डार्क ब्लू कलर ऑप्शनमध्ये HMD India च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीने प्रेस रिलीजमध्ये पुष्टि केली आहे की, नवीन हँडसेट लवकरच ई-कॉमर्स प्लेटफॉर्म्स आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होणार आहेत.  (फोटो सौजन्य – X)

HMD Touch 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HMD Touch 4G मध्ये 3.2-इंचाचा QVGA टच-सपोर्टेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2.5D कवर ग्लाससह येतो. हे डिव्हाईस Unisoc T127 चिपसेटवर आधारित आहे, ज्याला 64MB रॅम आणि 128MB इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. हा एक डुअल नॅनो सिम सपोर्टवाला फोन आहे आणि माइक्रो SD कार्डद्वारे 32GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेजला सपोर्ट करतो.

HMD चा हा नवीन Touch 4G हँडसेट S30+ Touch UI वर चालतो. यामध्ये Cloud Apps Suite चा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामध्ये व्हिडीओ, सोशल आणि यूटिलिटी अ‍ॅप्सचा समावेश आहे, जे सरळ डिव्हाईसवर स्ट्रीम होतात. याच्या मदतीने युजर्स क्रिकेट स्कोर, न्यूज, वेदर अपडेट्स आणि HTML5 गेम्स जसे Tetris आणि Sudoku खेळू शकतात. फोटोग्राफीसाठी, HMD Touch 4G मध्ये 2-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, ज्यासोबत LED फ्लॅश यूनिट देखील देण्यात आले आहे. तर फ्रंटला 0.3-मेगापिक्सेलचा VGA सेंसर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.

HMD Touch 4G मध्ये एक क्विक-कॉल बटन देण्यात आले आहे, ज्याला ICE (In Case of Emergency) असं देखील म्हटलं जात आहे. तीन वेळा कमी वेळा किंवा एकदा लाँग प्रेस केल्यानंतर हे बटण एक्टिव्ह केले जाऊ शकते. यूजर्स Express Chat अ‍ॅपद्वारे त्यांच्या कॉन्टॅक्ट्सना टेक्स्ट आणि व्हिडीओ कॉल करू शकतात, जो Android आणि iOS डिवाइसेससाठी फ्री डाउनलोड केले जाऊ शकते.

Moto G06 Power: मोटो स्मार्टफोनने गाजवलं मार्केट! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स मिळणार केवळ 7,499 रुपयांत

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये HMD Touch 4G मध्ये 4G LTE, VoLTE, Wi-Fi 802.11, Bluetooth 5.0, GPS, Beidou, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक यांचा समावेश आहे. फोन वायर्ड आणि वायरलेस FM Radio दोन्हींना सपोर्ट करते आणि यासोबतच यामध्ये MP3 प्लेयर देखील देण्यात आला आहे. HMD Touch 4G मध्ये 2,000mAh रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हा फोन ३० तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो. याला IP52 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आहे. या हायब्रिड फोनचे माप 102.3×61.85×10.85mm आणि वजन 100 ग्रॅम आहे.

Web Title: Hmd touch 4g launched in india with 3 2 inch display check price and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम
1

आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम

Instagram Update: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नवं फीचर तुम्हाला मिळालं का? Map मध्ये दिसणार रिेल्स, स्टोरी आणि पोस्ट्स
2

Instagram Update: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नवं फीचर तुम्हाला मिळालं का? Map मध्ये दिसणार रिेल्स, स्टोरी आणि पोस्ट्स

IMC 2025: यशोभुमित टेक महाकुंभाचे आयोजन! पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन, 5G-6G सह या संकल्पनांनी वेधलं लक्ष
3

IMC 2025: यशोभुमित टेक महाकुंभाचे आयोजन! पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन, 5G-6G सह या संकल्पनांनी वेधलं लक्ष

Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: आत्ताच क्लेम करा गरेनाने जारी केलेले नवीम रिडीम कोड्स, मिळवा खास इन-गेम रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.