Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच… iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज

अ‍ॅपल यूजर्सना गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अखेर आला आहे. कंपनीने त्यांचे स्वस्त आयफोन मॉडेल बाजारात लाँच केले आहे. या लेटेस्ट मॉडेलमध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 03, 2026 | 01:41 PM
Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच... iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज

Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच... iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • आयफोन 17e आयफोन 16e ला रिप्लेस करणार
  • आयफोन मॉडेल 60Hz रिफ्रेश रेट वाले 6.1-इंच OLED स्क्रीनने सुसज्ज
  • आयफोन 17e भारतात 64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच
टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने एक ईव्हेंट आयोजित केला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे बहुप्रतिक्षित मॉडेल iPhone 17e लाँच केले आहे. आयफोन 17e हे आयफोन 17 सीरीजमधील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. नवीन आयफोन 17e कंपनीने गेल्यावर्षी लाँच केलेल्या आयफोन 16e ला रिप्लेस करणार आहे. कंपनीने नवीन मॉडेल अनेक मोठ्या अपग्रेडसह लाँच केले आहे. नव्या स्वस्त मॉडेलमध्ये A19 चिप, मॅगसेफ सपोर्ट आणि सिरेमिक शील्ड डिस्प्ले प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेले हे आयफोन मॉडेल 60Hz रिफ्रेश रेट वाले 6.1-इंच OLED स्क्रीनने सुसज्ज आहे.

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

आयफोन 17e ची किंमत

आयफोन 17e भारतात 64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. हा किंमत डिव्हाईसच्या 256GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटसाठी आहे. तर 512GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 84,900 रुपये आहे. ब्लॅक, सॉफ्ट पिंक आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये हे डिव्हाईस लाँच करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – X)

आयफोन 17e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आयफोन 17e मध्ये 6.1-इंच (1,170×2,532 पिक्सेल) सुपर रेटिना एक्सडीआर (ओएलईडी) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा फोन सिरेमिक शील्ड 2 प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. हे मॉडेल लेटेस्ट A19 चिप (6-कोर CPU, 4-कोर GPU, 16-कोर न्यूरल इंजिन) सह 8GB रॅम आणि 256 आणि 512 जीबी स्टोरेज या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. IP68 रेटिंगसह आयफोन मॉडेल लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये एक्शन बटन आणि एपल इंटेलिजेंस फीचर्स देखील जोडले आहेत.

आयफोन 17e च्या कॅमेऱ्या सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 48-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये कंपनीने ऑप्टिकल इमेज स्टबिलाइजेशनचा सपोर्ट दिला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, आयफोन 17e मध्ये ऑप्टिकल क्वालिटीच्या 2x जूम सपोर्ट देखील दिला आहे. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 12-मेगापिक्सेल ट्रूडेप्थ कॅमेरा दिला आहे. या मॉडेलमध्ये अ‍ॅक्शन मोड आणि सिनेमॅटिक व्हिडिओ मोड नाहीत. हे मॉडेल iOS 26 वर चालते.

मुंबईकरांसाठी Apple चं स्पेशल सरप्राईज! ‘या’ ठिकाणी सुरु केलं दुसरं स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

कंपनीने लाँच केलेल्या या स्वस्त आयफोन मॉडेलमध्ये मॅगसेफ सपोर्ट देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये 20W चार्जर आणि 7.5W मॅगसेफ (वायरलेस) चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, आयफोन 17e ड्युअल सिम (नॅनो + ईसिम) सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. हे मॉडेल 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, बीडौ आणि नेव्हिकला सपोर्ट करते.

Web Title: Iphone 17e launched with magsafe and a19 chipset know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech launch

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
1

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही
3

IPhone 18 Pro Price: Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 18 Pro सीरिजची आजपासून बुकिंग; EMI, कॅशबॅक अन् एक्सचेंज ऑफरही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.