Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच! AMOLED डिस्प्ले आणि 6300mAh बॅटरीने सुसज्ज

Honor X60 GT Launched: Honor X60 GT स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सल सेल्फी शूटर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे अनेक व्हेरिअंट चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 23, 2025 | 12:00 PM
20,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच! AMOLED डिस्प्ले आणि 6300mAh बॅटरीने सुसज्ज

20,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच! AMOLED डिस्प्ले आणि 6300mAh बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Honor ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Honor X60 GT चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर आधारित आहे, जो 16GB पर्यंत रॅमसह जोडलेला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा यूनिट, 16-मेगापिक्सल सेल्फी शूटर आणि IP65-रेटेड डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड आहे. Honor X60 GT हा 6,300mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला स्मार्टफोन आता Honor X60, X60 Pro आणि X60i व्हेरिअंट्च्या सिरीजमध्ये सहभागी होणार आहे. हे व्हेरिअंट्स 2024 मध्ये लाँच करण्यात आले होते.

Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स

Honor X60 GT ची कींमत आणि उपलब्धता

Honor X60 GT स्मार्टफोन 12GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 20,900 रुपये आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,300 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 27,900 रुपये आहे. हा स्मार्टफोन फँटम नाइट ब्लॅक, टाइटेनियम शॅडो ब्लू आणि टाइटेनियम शॅडो सिल्वर या रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. सध्या हा स्मार्टफोन Honor China ई-स्टोरवरून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X)

Honor X60 GT चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Honor X60 GT मध्ये 6.7-इंचाचा 1.5K (1,200×2,664 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 2,700Hz इंस्टंट टच सँपलिंग रेट, 3,840Hz PWM डिमिंग रेट, 100 पर्सेंट DCI-P3 कलर गॅमेट, 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल, TÜV Rheinland फ्लिकर-फ्री सर्टिफिकेशन आणि HDR 10 सपोर्टसह येतो.

Honor X60 GT is official with a Snapdragon 8+ Gen 1 chipset
Honor X60 GT debuts in China: Snapdragon 8+ Gen 1, 6,300mAh battery, 80W charging, 6.7″ 5,000-nit AMOLED, MagicOS 9.0 AI. From $250. pic.twitter.com/L05S81LFR0

— Tech Vault (@TechVault_) April 22, 2025

प्रोसेसर

Honor ने कंफर्म केलं आहे की, X60 GT 4nm ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्याला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. फोन Android 15 बेस्ड MagicOS 9.0 स्किनसह येतो.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Honor X60 GT मध्ये 50-मेगापिक्सल प्रायमरी रियर सेंसर आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सपोर्ट आणि f/1.8 अपर्चर आहे. f/2.4 अपर्चरसह एक 2-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर देखील आहे, फ्रंट कॅमेऱ्यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.45 अपर्चरसह 16-मेगापिक्सल सेंसर आहे.

बॅटरी

Honor ने X60 GT हँडसेटमध्ये 6,300mAh बॅटरी दिली आहे. जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

Vivo X200 सिरीजमधील स्मार्टफोन्सवरून अखेर पडदा उठला! स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसह समोर आले सर्व डिटेल्स

कनेक्टिविटी ऑप्शन्स

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, डुअल 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.3, GPS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. यामध्ये IP65 डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस रेटिंग आणि सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. हँडसेटचा आकार 161 x 74.2 x 7.7mm आहे आणि वजन 193 ग्रॅम आहे.

Web Title: Honor x60 gt smartphone launched in china with amoled display tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
4

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.