Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 8,560mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… रंग पर्याय पाहून व्हाल थक्क

Honor X70 Pro Max Launched: हॉनरने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8,560mAh बॅटरी, 6.79-इंच अमोलेड डिस्प्ले आणि इतर दमदार फीचर्स देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून याची सुरुवातीची किंमत 28 हजार रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2026 | 11:25 AM
नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 8,560mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... रंग पर्याय पाहून व्हाल थक्क

नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 8,560mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... रंग पर्याय पाहून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • Honor X70 Pro Max मध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 8,560mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP रियर कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 6.79-इंच अमोलेड डिस्प्ले मिळतो.
  • हा फोन 8GB रॅमसह 512GB पर्यंत स्टोरेज आणि चार आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor ने चीनमध्ये त्यांचा आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Honor X70 Pro Max या नावाने सादर केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन X70 लाइनअपअंतर्गत लाँच केला आहे. X70 लाइनअपमध्ये आधीच Honor X70 आणि Honor X70i या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. आता कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन देखील या लाईनअपमध्ये समाविष्ट होणार आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत. या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

सस्पेन्स संपला! स्वस्त OnePlus स्मार्टफोन या दिवशी भारतात करणार एंट्री… डुअल रियर कॅमेरा आणि खास फीचर्सनी असणार सुसज्ज

हॉनर एक्स 70 प्रो मॅक्सची किंमत

हॉनरने त्यांचा नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे, ज्यामध्ये 256GB आणि 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 28 हजार रुपये आणि 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 33,600 रुपये आहे. हा स्मार्टफोन 4 रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये फँटम पर्पल, सनबर्स्ट गोल्ड, बांबू ग्रीन आणि फँटम नाईट ब्लॅक यांचा समावेश आहे. चीनमध्ये स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. अद्याप कंपनीने इतर देशांत हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाणार, याची अधिकृत घोषणा केली नाही.  (फोटो सौजन्य – X)

हॉनर एक्स 70 प्रो मॅक्सचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 6.79-इंच अमोलेड स्क्रीन दिली आहे. यासोबतच या फोनमध्ये 6,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळणार आहे. फोनमध्ये 3,840Hz पीडब्ल्यूएम डिमिंग, डीसीआय-पी3 वाइड कलर गॅमट कवरेज आणि1.07 बिलियन कलर्स सपोर्ट देखील मिळणार आहे.

प्रोसेसर

फोनला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रगन 6 जेन 4 इन्हान्स्ड एडीशन चिपसेट आणि ॲड्रेनो 810 जीपीयू मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये एआय डीफोकस आई प्रोटेक्शन, नॅचुरल लाइट जसे आई प्रोटेक्शन, एआय स्लीप एड डिस्प्ले, हार्डवेयर-लेवल लो ब्लू लाइट आणि अल्ट्रा डार्क मोड सारखे फीचर्स ऑफर केले जात आहेत.

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव चांगला व्हावा यासाठी हॉनरने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चर आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन (EIS) वाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा मिळणार आहे. डिव्हाईस 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि 10x डिजिटल झूम सपोर्टला देखील सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला f/2.0 अपर्चर आणि 2D फेशियल रिकग्निशन सपोर्ट असलेला 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील मिळणार आहे.

वेळीच सावध व्हा! फोनमधील जुने अ‍ॅप्स ठरू शकतात धोकादायक… यूजर्सच्या सुरक्षेसाठी Google घेऊन येणार नवं फीचर

बॅटरी

हॉनर एक्स 70 प्रो मॅक्समध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,560mAh बॅटरी क्षमतेची ‘चिंगहाई लेक’ लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी आहे.

Web Title: Honor x70 pro max launched in china with 8560mah camera and 50mp camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.