Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? थांबा! एका चुकीने बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं

QR Code Fraud: QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करणे सोपे झाले असले तरी त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार QR Code Fraud करत आहेत. दुकानातील खरा QR कोड बदलून बनावट QR कोड लावणे किंवा खोट्या लिंकवर नेऊन बँकेची माहिती मिळवणे, अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 11, 2026 | 05:25 PM
QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

आजकाल चहा प्यायचा असला तरी आपण फोन काढतो आणि QR स्कॅन करून पैसे देतो. पण याच गोष्टीचा फायदा मात्र चोरट्यांनी घेतला आणि त्याच नाव आहे QR Code फ्रॉड. या फ्रॉडमध्ये अडकलेले पैसे पुन्हा मिळणे फार अवघड असते. आपल्याला वाटतं की, QR कोड खूप सेफ असतात परंतू त्यामागे लपलेले सायबर गुन्हे आपल्याला काही दिसत नाही. याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात.

फ्रॉड नक्की कसं होतं?

QR कोड म्हणजे एक प्रकारचा चौकोनी बारकोड ज्यामध्ये एक लिंक किंवा UPI आयडी लपलेला असतो. तो कोड वाईट नसून त्यामागे लावलेली लिंक वाईट असू शकते. चोर हे दोन प्रकारे करतात. QR Code Fraud:

पहिला प्रकार – दुकानातला QR बदलणे. तुम्ही एखाद्या दुकानात गेलात. तिथे Paytm चा QR लावलाय. चोर काय करतो, त्याच्यावर स्वतःचा बनवलेला खोटा QR चिकटवून येतो. तुम्ही स्कॅन केला की पैसा दुकानदाराकडे नाही तर चोराच्या अकाउंटला जातो. किंवा एका खोट्या वेबसाईटवर तुम्ही जाता आणि तिथे तुमची बँकेची माहिती मागितली जाते. तुम्ही टाकली की बॅक अंकाऊट खाली होते.

दुसरा प्रकार – हा सगळ्यात जास्त होतो. तुम्हाला फोन येतो किंवा मेसेज येतो. “तुम्हाला 5000 चा कॅशबॅक लागलाय”, “तुमची लॉटरी लागलीय”, “मी OLX वरून बोलतोय, मला तुमचं सामान घ्यायचंय, मी तुम्हाला पैसे पाठवतो”. मग ते तुम्हाला एक QR कोड पाठवतात आणि सांगतात हा स्कॅन करा आणि UPI पिन टाका म्हणजे पैसे येतील. इथेच सगळे फसतात. RBI सांगते की, कधीही पैसे घ्यायला QR स्कॅन करावा लागत नाही आणि पिन पण टाकावा लागत नाही. पिन फक्त पैसे पाठवताना लागतो. तुम्ही जर पैसे येणार म्हणून पिन टाकला तर तुमच्या खात्यातून पैसे कट होणार.

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!

Quishing म्हणजे काय?

QR + Phishing मिळून Quishing. तुम्ही जेव्हा तो खोटा QR स्कॅन करता, तेव्हा तो तुमच्या फोनमध्ये नकळत एक व्हायरस टाकू शकतो. तो व्हायरस तुमच्या फोनमधले सगळे पासवर्ड, OTP चोरून चोराच्या सर्व्हरवर पाठवतो. तुम्हाला कळत पण नाही आणि तुमचं अकाउंट खाली होतं.

मग वाचायचं कसं?

काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर फसवणूक होणार नाही.नाव तपासा – QR स्कॅन केल्यावर तुमच्या फोनवर कोणाचं नाव येतंय ते बघा. दुकानाच्या नावाशी जुळतंय का ते चेक करा. वेगळं नाव आलं तर लगेच कॅन्सल करा.पिनचा नियम लक्षात ठेवा – हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पैसे घ्यायला कधीही पिन लागत नाही. कोणी मागितला तरी देऊ नका.अनोळखी QR ला हात लावू नका – WhatsApp, Telegram वर आलेले कसलेही QR स्कॅन करू नका. लॉटरी, कॅशबॅकच्या भानगडीत पडू नका.

गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium

फुकट कोणीच पैसे देत नाही.ॲप अपडेट ठेवा – Google Pay, PhonePe, BHIM जे पण वापरता ते नेहमी अपडेट ठेवा. त्यात नवीन सिक्युरिटी येते.फसलाच तर काय करायचं?चुकून जर फसलाच तर घाबरू नका पण लगेच कृती करा. पहिला एक तास खूप महत्त्वाचा असतो, त्याला Golden Hour म्हणतात.लगेच 1930 या नंबरवर फोन करा. हा सायबर हेल्पलाईन नंबर आहे. आणि cybercrime.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन तक्रार करा. लवकर तक्रार केली तर पोलीस तुमचे पैसे होल्ड करू शकतात.शेवटी एकच सांगतो, तंत्रज्ञान चांगलं आहे पण वापरताना डोळे उघडे ठेवा. स्कॅन करण्याआधी चार वेळा विचार करा. थोडी शंका आली तरी स्कॅन करू नका.

Web Title: How fake qr codes and cashback scams can steal money from your bank account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • bank accounts
  • QR Code

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.