• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Access Other Meta Apps Directly From Whatsap

एका ॲपमधून ओपन करू शकता तीन ॲप्स, हे मोबाइल ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये असायलाच हवे

स्मार्टफोन आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अनेकदा नवीन ॲप डाउनलोड करायचे असले फोनमधील अतिरिक्त ॲप्स मुळे आपल्याला काही जुने ॲप्स डिलीट करावे लागतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? फोनमधील एका ॲपमधून तुम्ही एकूण तीन ॲप्स ओपन करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2024 | 09:03 AM
एका ॲपमधून ओपन करू शकता तीन ॲप्स, हे मोबाइल ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये असायलाच हवे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. रोजच्या कामात आपल्याला या स्मार्टफोनची फार मदत होत असते. अनेकदा अतिरिक्त ॲप्समुळे कोणते नवीन ॲप डाउनलोड करायचे म्हटले की, आपल्याला जुने ॲप्स डिलीट करावे लागतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही एका मोबाइल ॲपवरून एकूण तीन मोबाइल ॲप्स ऍक्सेस करू शकता. तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. जर तुम्ही मेटाचे लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुम्हाला ॲपच्या या खास वैशिष्ट्याची माहिती असणे आवश्यक आहे. या ॲपच्या मदतीने तुमच्या फोनमधील अतिरिक्त ॲप्सची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.

व्हॉट्सॲपवरून ओपन करा दुसरा मेटा ॲप

आपल्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सॲप हे ॲप आता एक सामान्य ॲप झाले आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये हे ॲप प्रामुख्याने पाहायला मिळते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरून इंस्टाग्राम आणि फेसबुक ओपन शकता. म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्राम उघडण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवरून परत जाण्याची आणि फोनवर इतर ॲप्स उघडण्याची गरज नाही. होय, जर तुम्ही व्हॉट्सॲपसह फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्स असाल, तर हे फिचर तुमच्यासाठी अनेक प्रसंगी उपयुक्त ठरू शकते.

हेदेखील वाचा – Google One Lite: आता अतिरिक्त डेटा डिलिट करण्याची गरज नाही गुगल फ्रीमध्ये देत आहे 15GB स्टोरेज

What is WhatsApp? How to use the app, tips, tricks, and more | Digital Trends

वास्तविक, मेटा ही व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तिन्ही ॲप्सची मूळ कंपनी आहे. अशा परिस्थितीत, मेटा आपल्या वेगवेगळ्या ॲप्ससह मोठ्या युजर्ससाठी विशेष फीचर्स ऑफर करत आहे. व्हॉट्सॲपसह इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरणाऱ्या मोबाइल युजर्ससाठी ॲपचा प्रवेश सुलभ करण्यासाठी हे फिचर सुरू करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – या देशांमध्ये भारतापेक्षा स्वस्त आहे iPhone 16 सिरीज, 44000 रुपयांपर्यंत कमी आहे किंमत

व्हॉट्सॲपवरून हे मेटा ॲप्स कसे ओपन करायचे

  • सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल.
  • आता तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यातून मेनू बटणावर क्लिक करावे लागेल
  • खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला Also From Meta चा पर्याय मिळेल
  • येथे इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा पर्याय दिसेल
  • इंस्टाग्रामवर टॅप करताच ॲप ओपन होईल
  • फेसबुक ऑप्शनवर क्लिक केल्यास फेसबुक ॲप ओपन होईल

Web Title: How to access other meta apps directly from whatsap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 09:02 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

Feb 23, 2026 | 07:15 PM
क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

Feb 23, 2026 | 07:08 PM
पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Feb 23, 2026 | 07:05 PM
Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Feb 23, 2026 | 07:04 PM
Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Feb 23, 2026 | 07:04 PM
Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Feb 23, 2026 | 07:02 PM
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Feb 23, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.