Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुपरफास्ट चालू लागेल जुना स्मार्टफोन, फक्त ही सेटिंग चालू करा

जुन्या स्मार्टफोनची गती कालांतराने लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे फोन हँग होऊ लागतो. हे आपल्या काही चुकांमुळे घडते. जुन्या फोनमध्ये काही लहान सेटिंग्ज करून तुम्ही स्पीड वाढवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2024 | 08:25 AM
सुपरफास्ट चालू लागेल जुना स्मार्टफोन, फक्त ही सेटिंग चालू करा

सुपरफास्ट चालू लागेल जुना स्मार्टफोन, फक्त ही सेटिंग चालू करा

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे. आजकल आपली बरेच काम आपण स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज आणि कमी वेळेत पूर्ण करू शकतो. याच्या मदतीने बरीच कामे घरबसल्या करता येतात. आजच्या या धावपळीच्या जगात प्रत्येकाला आपली काम लवकर झटपट व्हावी असे वाटतं असते. अशात जर आपला स्मार्टफोन स्लो चालत असेल तर अनेकांना ते त्रासदायक वाटू लागते.

तुम्ही कितीही महागडा स्मार्टफोन खरेदी केला तरी काळासोबत त्याचा वेग कमी होतो. त्यानंतर नवीन फोन घेण्याचा दबाव वाढू लागतो. मात्र, नवीन फोन घेण्याचा विचार करण्याआधी जुन्या फोनमध्येच काही सेटिंग्ज बदलल्यास वेग पूर्वीसारखाच होऊ शकतो. चला, त्या पद्धतींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमच्या जुन्या फोनचा वेग सुपरफास्ट होण्यास मदत होईल. तुमच्या स्मार्टफोनची गती वाढवण्यास या टिप्सचा तुमच्या कामी येतील.

बॅटरी
जर स्मार्टफोनची बॅटरी नीट काम करत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या फोनच्या परफॉर्मन्सवरही दिसून येईल. वेग वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी बदलू शकता

डिस्प्ले
डिस्प्लेमध्ये थोडासा दोष देखील फोनचा वेग कमी करू शकतो. त्यामुळे, चांगल्या कामगिरीसाठी, डिस्प्ले सुरळीतपणे काम करत राहणे महत्त्वाचे आहे

फोन रीसेट करा
फोन रिसेट केल्याने आपल्या स्मार्टफोनमधील डेटा मिटतो, मात्र यामुळे स्मार्टफोनचा वेग पूर्वीपेक्षा खूपच चांगला होईल

असाही वेग वाढू शकतो

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

ऑपरेटिंग सिस्टम
वेग सुधारण्यासाठी, फोन नेहमी नवीनतम OS वर वापरला पाहिजे.

अनावश्यक ॲप्स
तुमच्या फोनमध्ये अनावश्यक ॲप्स असतील तर ते काढून टाकल्याने फोनचा वेग वाढू शकतो.

कॅशे मेमरी क्लिअर करा
फोनची कॅशे मेमरी क्लिअर केल्याने फोनचा स्पीड वाढण्यास मदत होईल.

बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स
फोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स बॅटरी आणि डेटा वापरतात. ज्याचा परिणाम फोनचा परफॉर्मन्सवरही होतो. हे ॲप्स बंद केल्याने फोनचा वेग वाढू शकतो.

जड ॲप्स ठेवू नका
काही युजर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हेवी ॲप्स इन्स्टॉल करून ठेवतात, जे भरपूर स्टोरेज स्पेस व्यापतात आणि वेग कमी करतात. त्यामुळे त्यांना हटवणे हा योग्य पर्याय आहे.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

नियमित या ट्रिक्स फॉलो करा

  • फोन नियमितपणे रीस्टार्ट केला पाहिजे
  • तुमच्या फोनचे स्टोरेज मोकळे ठेवा
  • फोनवर व्हायरस स्कॅनर इन्स्टॉल करा
  • फोन सेटिंग्जवर जा आणि अनावश्यक पर्याय बंद करा
  • अनावश्यक व्हिडिओ आणि फोटो हटवा
  • कमी वापरलेले ॲप्स अनइंस्टॉल करा

Web Title: How to boost the speed of your old smartphone know detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 08:25 AM

Topics:  

  • smartphone tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.