Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोन चार्ज करताना निष्काळजीपणा पडेल महागात! या चुकांमुळे USB Type-C पोर्ट होऊ शकतं खराब

स्मार्टफोनचे यूएसबी टाईप-सी पोर्ट केवळ चार्जिंगसाठी नाही तर इतर कामांसाठी देखील फायदेशीर ठरते. पण आपल्या निष्काळजीपणामुळे चार्जिंग पोर्ट खराब होऊ शकते. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2026 | 10:16 AM
Tech Tips: स्मार्टफोन चार्ज करताना निष्काळजीपणा पडेल महागात! या चुकांमुळे USB Type-C पोर्ट होऊ शकतं खराब

Tech Tips: स्मार्टफोन चार्ज करताना निष्काळजीपणा पडेल महागात! या चुकांमुळे USB Type-C पोर्ट होऊ शकतं खराब

Follow Us
Follow Us:
  • आपल्या चुकांमुळे स्मार्टफोनचे यूएसबी टाईप-सी पोर्ट खराब होऊ शकते
  • यूएसबी टाईप-सी पोर्ट खराब झाले तर तुमची अनेक कामं अडकू शकतात
  • स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करू नका
स्मार्टफोनची बॅटरी 20 टक्क्यांहून कमी होताच आपण घाईघाईत आपला स्मार्टफोन चार्जिंगला लावत. पण यावेळी आपल्याकडून नकळतपणे अशा काही चुका होतात, ज्यामुळे स्मार्टफोनचे यूएसबी टाईप-सी पोर्ट खराब होऊ शकते. जर स्मार्टफोनचे यूएसबी टाईप-सी पोर्ट खराब झाले तर दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो किंवा स्मार्टफोन सर्विस सेंटरमध्ये घेऊन जावा लागू शकतो.

VijayaDashami 2026: विजयादशमीनिमित्त घरबसल्या तयार करा सुंदर AI फोटो; आत्ताच कॉपी करा हे खास Prompts

विशेष म्हणजेच, यूएसबी टाईप-सी पोर्ट केवळ चार्जिंगसाठी नाही तर डेटा ट्रांसफरसारख्या इतर कामांसाठी देखील महत्त्वाचे आहे. जर यूएसबी टाईप-सी पोर्ट खराब झाले तर तुमची अनेक कामं अडकू शकतात. स्मार्टफोनचे यूएसबी टाईप-सी पोर्ट कोणत्या कारणांमुळे खराब होऊ शकते, जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created) 

जोर लावून केबल लावणे

फोन चार्ज करताना केबल चुकीच्या पद्धतीने किंवा जोर लावून कनेक्ट केल्यास पोर्टमधील कनेक्टर खराब होऊ शकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. यूएसबी टाईप-सी पोर्ट कनेक्टर दोन्ही बाजूंनी फोनमध्ये जोडला जाऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये कनेक्टर लावण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता नाही. केबल कनेक्ट झाली नाही तर फोनमधून डिस्क्नेक्ट करा आणि पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करा.

पोर्टमध्ये धूळ आणि घाण जमा होणं

मोबाईल खिशात, बॅगेत किंवा धुळ असलेल्या ठिकाणी ठेवल्यास यूएसबी टाईप-सी पोर्टमध्ये धूळ किंवा छोटे कण जमा होऊ शकतात. यामुळे स्मार्टफोनमध्ये चार्जिंग केबल योग्य पद्धतीने कनेक्ट केली जाऊ शकत नाही आणि मोबाईल वारंवार चार्जिंगमधून डिस्कनेक्ट होऊ शकतो. स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करू नका. गरज भासल्यास तज्ज्ञांकडून चार्जिंग पोर्ट स्वच्छ करून घ्या.

फोन चार्जिंगला लावून फोनचा वापर करणं

चार्जिंगदरम्यान फोनचा वापर केल्याने केबलवर दबाव पडू शकतो, विशेषत: जर तुम्ही वारंवार फोन हलवत असाल किंवा केबल वाकडी होत असेल तर फोनवर दबाव पडू शकतो. यामुळे केवळ पोर्टच नाही तर केबलचे कनेक्शन देखील खराब होऊ शकते. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की, चार्जिंगदरम्यान केबल सरळ असेल आणि कनेक्टरवर दबाव पडणार नाही.

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात

ओल्या पोर्टमध्ये चार्जरचा वापर करणं

मोबाईलमध्ये ओलावा किंवा पाणी असल्यास चार्जिंग केबल कनेक्ट करणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे पोर्टमध्ये गंज लागणं किंवा इलेक्ट्रिकल डॅमेजचा धोका अधिक वाढू शकतो. जर मोबाईल पोर्ट ओला असेल तर चार्जर कनेक्ट करणं टाळा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्टफोनचे USB Type-C पोर्ट खराब होण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: चार्जिंग केबल जोर लावून जोडणे, पोर्टमध्ये धूळ साचणे, केबलवर दबाव पडणे आणि ओल्या पोर्टमध्ये चार्जर लावणे ही पोर्ट खराब होण्याची प्रमुख कारणे आहेत.

  • Que: चार्जिंग केबल जोर लावून जोडल्यास काय होऊ शकते?

    Ans: केबल जोर लावून जोडल्यास USB Type-C पोर्टमधील कनेक्टर खराब होऊ शकतो आणि चार्जिंगमध्ये अडचणी येऊ शकतात.

  • Que: स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये धूळ साचल्यास काय करावे?

    Ans: पोर्टमध्ये धूळ साचल्यास टोकदार वस्तू वापरून स्वच्छता करू नका. गरज असल्यास तज्ज्ञांकडून पोर्ट स्वच्छ करून घ्या.

Web Title: These are the common mistakes that can damage your smartphones usb type c charging port hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा
2

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात
3

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान
4

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.