• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Check Linked Mobile Number To Aadhaar Follow This Trick

आधार कार्डसोबत कोणता नंबर लिंक आहे आठवत नाहीये? मग या सोप्या ट्रिकने शोधून काढा

अनेकदा एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त सक्रिय मोबाईल नंबर असतात. अशा स्थितीत मोबाईल नंबर आधारशी लिंक केला जातो पण आधारसोबत नक्की कोणता नंबर लिंक केला आहे, हे लक्षात येत नाही. आधार कार्डसोबत कोणता नंबर वापरला जात आहे हे देखील तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर ते शोधू शकता. यासाठी काय करावे लागेल, जाणून घ्या. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2024 | 08:32 AM
आधार कार्डसोबत कोणता नंबर लिंक आहे आठवत नाहीये? मग या सोप्या ट्रिकने शोधून काढा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आधार कार्ड हे आपल्या जीवनाचे एक मूलभूत साधन झाले आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या ओळखीची पडताळणी करणारे दस्तऐवज आहे. आता प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे महत्त्वाचे आहे.

अनेकदा एखादी व्यक्ती वेगवेगळे मोबाईल नंबर वापरते. अशा स्थितीत मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केला जातो, मात्र तो आधारशी लिंक करण्यासाठी कोणता मोबाइल क्रमांक वापरला जातो हे लक्षात येत नाही. तुमचा नक्की कोणता नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक आहे, हे तुम्हाला लक्षात नसेल तर एका सोप्या ट्रिकने तुम्ही ते शोधून काढू शकता. आज याविषयीची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

UIDAI चा वापर करा

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्ड होल्डर ईमेल आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुविधा प्रदान करते. आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या फोनवरूनच ऑनलाइन शोधू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
  • आता तुम्हाला वरच्या बारमध्ये My Aadhaar वर क्लिक करावे लागेल
  • आता तुम्हाला Aadhaar Services खाली Verify Email/Mobile Number वर क्लिक करावे लागेल
  • आता आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
  • तुम्ही एंटर केलेला नंबर आधारशी लिंक केल्यास त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल
हेदेखील वाचा –  एक नंबर डायल करताच BSNL सिम सुरू होईल! महागड्या रिचार्जपासून त्वरित सुटका, स्वस्तात मिळेल फास्ट इंटरनेट

तुम्ही वेगवेगळे मोबाईल नंबर तपासू शकता

यानंतर UIDAI कडून The mobile number you have entered is already verified with our records मेसेज पाठवला जाईल. तुम्ही एंटर केलेला नंबर आधारशी लिंक नसेल, तर तुम्ही एंटर केलेला मोबाईल नंबर आमच्या रेकॉर्डशी जुळत नाही असा मेसेज दिसेल. अशाप्रकारे, तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सर्व मोबाईल नंबरचे तपशील एक एक करून टाकू शकता. तुमचा आधार ज्या मोबाईल क्रमांकाशी लिंक असेल, त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवरील संदेशाद्वारे लगेच मिळेल.

Web Title: How to check linked mobile number to aadhaar follow this trick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 08:30 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

वारघडपाडा येथे एआय आधारित लेपर्ड डिटेक्शन प्रणाली! बिबट्या दिसताच वाजणार सायरन

Nov 18, 2025 | 04:35 PM
महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Nov 18, 2025 | 04:24 PM
”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता

”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता

Nov 18, 2025 | 04:22 PM
ISRO Chandrayaan Mission-4: इस्रो २०२८ साली करणार प्रक्षेपण; केंद्र सरकारची चांद्रयान मिशन-४ला मंजूरी

ISRO Chandrayaan Mission-4: इस्रो २०२८ साली करणार प्रक्षेपण; केंद्र सरकारची चांद्रयान मिशन-४ला मंजूरी

Nov 18, 2025 | 04:01 PM
मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Nov 18, 2025 | 03:50 PM
मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

Nov 18, 2025 | 03:50 PM
”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

Nov 18, 2025 | 03:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.