Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या

International Payment Through UPI Apps: Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या अ‍ॅप्सचा उपयोग केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील केला जाऊ शकतो. पण यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2025 | 07:45 PM
परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या

परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

शॉपिंग, भाजी घेणं किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पेमेंट करायचे असेल तर आपण यूपीआय अ‍ॅप्सचा वापर करतो. Google Pay, Paytm आणि PhonePe याशिवाय इतर थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीने अगदी सहज ऑनलाईन पेमेंट केला जाऊ शकतो. हे अ‍ॅप्स केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपली मदत करू शकतात. या अ‍ॅप्सच्या मदतीने इंटरनेशनल लेवलवर देखील पेमेंट केलं जाऊ शकतं. यामुळे परदेशात फॉरन एक्सचेंज किंवा कार्ड बाळगण्याऐवजी तुम्ही यूपीआय अ‍ॅप्सचा वापर करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित… लवकरच येतंय अनोखं फीचर

यूपीआय अ‍ॅप्सचा वापर करून इंटरनेशनल पेमेंट केलं जाऊ शकतं. पण यासाठी तुम्हाला या यूपीआय अ‍ॅप्ससह UPI इंटरनेशनल अ‍ॅक्टिव्ह करावा लागणार आहे. UPI इंटरनेशनल कशा प्रकारे काम करतं आणि युजर्सना या सुविधेचा कसा फायदा होऊ शकतो, याबद्दल जाणून घेऊया. ही सुविधा वापरण्यासाठी, तुमची बँक आणि तुमच्या व्यवसायाची बँक दोघांनीही UPI इंटरनॅशनलला सपोर्ट करणे आवश्यक आहे. शिवाय, आतापर्यंत फक्त सात देश UPI पेमेंट स्वीकारतात.

Google Pay वर UPI इंटरनेशनल

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay ओपन करा
  • आता स्कॅन QR कोड ऑप्शन वर टॅप करा
  • इंटरनेशनल बिजनेसचा QR कोड स्कॅन करा
  • फॉरेन एक्सचेंजमध्ये द्यावयाची रक्कम प्रविष्ट करा
  • Google Pay UI तुम्हाला INR मध्ये रियल टाइममध्ये बदलण्यासाठी आकारले जाणारे बँक शुल्क दाखवेल
  • आता तुम्हाला Active UPI International बटन वर टॅप करावं लागणार आहे
  • तुमच्या होम बँकेतून रक्कम INR मध्ये कापली जाईल. या रकमेत नमूद केलेले बँक शुल्क समाविष्ट आहे
  • पेमेंट करण्यासाठी स्कॅन QR कोड ऑप्शनवर टॅप करा
  • आता जी रक्कम द्यायची आहे ती एंटर करा
  • ज्या अकाऊंटवर पेमेंट करायचा आहे, त्या अकाऊंटची निवड करा
  • व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी तुमचा UPI पिन एंटर करा

PhonePe वर UPI International पेमेंट

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर PhonePe ओपन करा
  • PhonePe होमस्क्रीनवर प्रोफाइल फोटो आयकॉनवर टॅप करा
  • पेमेंट सेटिंग सेक्शनवर स्क्रॉल करा आणि UPI International ऑप्शन निवडा
  • आता तुम्हाला ज्या बँक खात्यातून पेमेंट करायचे आहे त्याच्या शेजारी एक सक्रिय बटण दिसेल
  • आता व्हेरिफिकेशनसाठी तुमचा UPI पिन एंटर करा
  • तुम्ही PhonePe पेमेंट सेटिंग > UPI International मध्ये जाऊन डिअ‍ॅक्टिवेट देखील करू शकता
  • ते बंद करण्यासाठी तुम्हाला UPI पिन एंटर करावा लागेल
  • यानंतर तुम्ही सामान्य पेमेंट प्रोसेस फॉलो करून पेमेंट करू शकता

Airtel यूजर्सची मजाच मजा! कंपनीने अपडेट केला हा रिचार्ज प्लॅन, आता मिळणार पूर्वीपेक्षा जास्त डेटा

Paytm वर UPI इंटरनेशनल

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर Paytm ओपन करा
  • होमस्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटो आयकॉनवर टॅप करा
  • आता UPI आणि पेमेंट सेटिंग्जवर टॅप करा
  • UPI सेटिंग्जवर खाली स्क्रोल करा आणि नंतर UPI इंटरनॅशनल पर्यायावर टॅप करा
  • तुमच्या बँक खात्याच्या शेजारी असलेल्या सक्रिय बटणावर टॅप करा
  • तुम्ही ते किती काळासाठी सक्रिय ठेवू इच्छिता ते निवडू शकता
  • ते सक्षम करण्यासाठी UPI पिन एंटर करा
  • यानंतर तुम्हाला सामान्य पेमेंट प्रक्रिया फॉलो करावी लागेल

Web Title: How to do international payment through upi apps know the process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • google pay
  • Tech News
  • UPI payment

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
2

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
3

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
4

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.