Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

मोबाईलमध्ये काही अ‍ॅप्स लपवण्याची सुविधा प्रायव्हसीसाठी उपयोगी ठरते. मात्र, पालकांच्या नकळत मुलांनी काही अ‍ॅप्स लपवले आहेत का, अशी शंका असल्यास ते शोधण्याचे काही सोपे मार्ग आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2026 | 12:19 PM
Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

Follow Us
Follow Us:
  • गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमध्ये काही गोष्टी तपासा
  • फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्सची माहिती पाहा
  • आयफोनमध्ये हिडन अ‍ॅप्स शोधण्यासाठी वेगळा पर्याय उपलब्ध आहे
आपल्या मोबाईल फोनमध्ये कोणत्या अ‍ॅपला लपवून ठेवणं अनेक प्रकारे फायद्याचे ठरु शकते. याच्या मदतीने तुम्ही महत्त्वाचे आणि काही प्रायव्हेट अ‍ॅप्स दुसऱ्यांच्या नजरेपासून लपवून ठेवू शकता. तथापि, हे फिचर कामाचे जरी असले तरी काही बाबतीत ते अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. जर तुम्ही पालक असाल तर तुमच्यासाठी हे फिचर म्हणजे डोकेदुखी ठरु शकते. कारण बऱ्याचदा लहान मुलं पालकांच्या नकळत या फिचरचा वापर करुन काही अ‍ॅप्स हाईड करतात आणि आई-वडिलांच्या नकळत त्यांचा वापर करतात. यात काही अ‍ॅप असेही असतात जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. जर तुम्हाला शंका असेल की तुमची मुलं तुमच्या माहितीशिवाय काही हिडन अ‍ॅप्सचा वापर करत आहेत तर याचा छडा लावण्यासाठी आजची बातमी तुमच्या कामाची ठरु शकते. यासाठी दोन पद्धतींचा वापर करता येऊ शकतो… एक म्हणजे अ‍ॅप स्टोरचा वापर आणि दुसरा म्हणजे फोनच्या सेटिंगचा वापर. चला याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया.

गुगल प्ले स्टोरवर जाऊन सिलेक्ट करा ऑप्शन

  • फोनमध्ये लपवलेल्या हिडन अ‍ॅप्सला शोधून काढण्यासाठी सर्वात पहिला मार्ग म्हणजे गुगल प्ले स्टोरवर जाऊन सर्च करणे. एखादे ॲप ॲप ड्रॉवर किंवा होम स्क्रीनवरून लपवलेले असले तरी, ते साइडलोड केलेले नसल्यास, या प्लॅटफॉर्मवर दिसून येईल.
  • यासाठी आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोरला ओपन करा.
  • इथे उजव्या कोपऱ्यात आपल्या प्रोफाईलवर क्लिक करा.
  • यानंतर इथे मॅनेज अ‍ॅप्स आणि डिव्हाइसेस ऑप्शनस्वर क्लिक करा.
  • मग मॅनेज टॅबवर क्लिक करा.
  • तुम्ही सर्वात वर ‘डिव्हाइस’ निवडल्याची खात्री करा.
आयफोनसाठी ही पद्धत वापरा
  • तुमच्याकडे आयफोन असल्यास तुमची पद्धत काहीशी वेगळी असेल.
  • यासाठी प्रथम अ‍ॅप स्टोरमध्ये जाऊन स्क्रिनच्या उजव्या बाजूवरील प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
  • इथे Your Apps या ऑप्शनला सिलेक्ट करा.
  • इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेल्या सर्व अ‍ॅप्सची लिस्ट दिसून येईल.
  • पण हे लक्षात ठेवा की ॲप स्टोअरवर, सध्या तुमच्या फोनवर फक्त ‘ओपन’ बटण असलेले ॲप्सच इन्स्टॉल केलेले आहेत. ज्यांवर ‘डाउनलोड’ बटण दिसेल, ते आधीच अनइन्स्टॉल केलेले आहेत असं समजाा.
सेटिंगमध्ये जाऊन या स्टेप्स फाॅलो करा
  • अधिकृत ॲप स्टोअर व्यतिरिक्त, तुमच्या फोनमधील लपवलेले ॲप्स शोधण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे सेटिंग्जमधील ॲप सूची पाहणे. यामुळे तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर सध्या इंस्टॉल केलेले सर्व ॲप्स दिसतील, अगदी ते ॲप्ससुद्धा जे मुद्दाम लपवलेले आहेत.
  • तथापि, स्मार्टफोन कंपनीनुसार हे ऑप्शन्स काहीसे वेगळे असू शकतात.
  • गुगल पिक्सेल किंवा मोटोरोला फोन असल्यास त्यातील सेटिंग ओपन करा.
  • इथे ॲप्स ऑप्शनवर जाऊन वरच्या बाजूला असणाऱ्या सी ऑल आप्शनला सिलेक्ट करा.
  • सॅमसंग फोन असल्यास सेटिंगमध्ये जाऊन ॲप्स ऑप्शन सिलेक्ट करा आणि मग फिल्टर आयकाॅनवर क्लिक करुन इंस्टाॅल बाय यू अशा ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला डाउनलोट ॲप्सची लिस्ट दिसेल.
  • iOS वर, तुमचे हिडन ॲप्स ‘ॲप्स’ पेजवर लगेच दिसणार नाहीत. त्याऐवजी, ते ‘हिडन ॲप्स’ मेनूमध्ये लपवलेले असतात. हे ॲप्स ‘ॲप लायब्ररी’च्या खाली असलेल्या ‘हिडन ॲप्स’ फोल्डरमध्ये देखील आढळू शकतात. तथापि, हे ॲप्स उघडण्यासाठी तुम्हाला फेस आयडी किंवा पासकोडची आवश्यकता लागेल.

Web Title: How to find hidden apps on android and iphone using play store app store and settings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • apps
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
1

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
2

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच
3

Tech News: आईशपथ! 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरचा नवा 5G फोन, भारतात 24 सप्टेंबलरला होणार लाँच

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
4

iPhone 18 Pro: Vi ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबई-दिल्लीतील ग्राहकांना मिळणार पहिल्याच दिवशी एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.