Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas–New Year सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम! सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

ऑनलाईन स्कॅमच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. यूजर्स सावध राहून ऑनलाईन स्कॅमपासून सुरक्षित राहू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 19, 2025 | 06:30 PM
Christmas–New Year सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम! सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या टिप्स

Christmas–New Year सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम! सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या टिप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • सेलच्या नावाखाली तुमची फसवणूक तर केली जात नाही ना?
  • शॉपिंग स्कॅमपासून असं राहा सुरक्षित
  • सणासुदीच्या सेलमध्ये वाढले शॉपिंग स्कॅम
वर्षाच्या शेवटी आता अनेक शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त सेल सुरु झाला आहे. लोकं सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मनसोक्त शॉपिंग करत आहेत. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आता स्कॅम देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सेलच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट्सचा विचार केला तर स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी खोट्या वेबसाईट तयार करत आहेत, तसेच खोट्या ऑफर्स देखील सुरु करण्यात आल्या आहेत. अशा स्कॅम्सपासून स्वत:ची सुरक्षा करणं गरजेचं आहे. खाली दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही काही सोप्या पद्धतीने स्कॅमपासून सुरक्षित राहू शकता.

Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

डिलीव्हरी-रिफंड टेक्स्ट स्कॅम

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली नसेल तरी देखील तुम्हाला पॅकेज ट्रॅकिंग कोड किंवा रिफंड ओटीपीचा मेसेज आला असेल तर सावध राहा. जर तुम्ही या मेसेजला रिप्लाय केला तर किंवा तुमचा कार्ड नंबर शेअर केला तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे नेहमी शिपिंग कंपनीकडून आलेल्या अधिकृत मेसेजवरच विश्वास ठेवा. (फोटो सौजन्य – Pinterest)

अकांऊट वेरिफिकेशन

जर सणांच्या काळात तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून एखाद्या जुन्या मित्राचा कॉल आला कर सावध व्हा, ही स्कॅमर्सची नवीन पद्धत आहे. AI जेनरेटेड डीपफेकद्वारे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.

आनलॉईन शापिंगचा वेळ निश्चित करा

सिक्योरिटी एक्सपर्टने सल्ला दिला आहे की, ऑनलाईन शॉपिंगवेळी घाई केल्यास किंवा लक्ष न दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. यामुळे काळजीपूर्वक आणि वेळ देऊन शॉपिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करणार नसाल तर सणांच्या काळात नोटिफिकेशन बंद ठेवा, ज्यामुळे तुम्ही स्कॅमर्सपासून तुमची सुरक्षा करू शकता.

आता पिनशिवाय पूर्ण होणार UPI ट्रांजेक्शन! Amazon Pay ने लाँच केले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

मोठं डिस्काऊंट मिळालं तर सावध राहा

एखाद्या वस्तूवर तुम्हाला गरजेपेक्षा फार जास्त डिस्काऊंट ऑफर केलं जात असेल तर सावध राहा. तथापि, डिस्काऊंट खरे आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता. सायबर सुरक्षा कंपन्या या उद्देशासाठी स्कॅम डिटेक्टर देतात. ज्यामुळे स्कॅमर्सपासून यूजर्सची सुरक्षा होऊ शकेल आणि त्यांची फसवणूक देखील होणार नाही.

डेबिट कार्डऐवजी क्रेडिटचा वापर करा

जर तुमचा कार्ड नंबर चोरीला गेला किंवा तुम्ही बनावट वेबसाइटवर क्लिक केले तर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी ते ब्लॉक करू शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शॉपिंग स्कॅम म्हणजे काय?

    Ans: ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली फसवणूक करणे म्हणजे शॉपिंग स्कॅम. यात फेक वेबसाइट्स, खोट्या ऑफर्स, किंवा बनावट कॉल/मेसेजद्वारे पैसे किंवा वैयक्तिक माहिती चोरण्यात येते.

  • Que: Christmas–New Year सेलमध्ये स्कॅम का वाढतात?

    Ans: या काळात मोठ्या सवलती, लिमिटेड ऑफर्स आणि घाईची मानसिकता याचा फायदा घेऊन फसवणूकदार अधिक सक्रिय होतात.

  • Que: फेक शॉपिंग वेबसाइट ओळखायची कशी?

    Ans: URL मध्ये चुका, अतिशय मोठे डिस्काउंट, HTTPS नसलेली साइट, संपर्क माहितीचा अभाव आणि सोशल मीडियावरून आलेल्या लिंक हे फेक वेबसाइटचे संकेत आहेत.

Web Title: How to safe from christmas and new year sale scam this are the easy tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Christmas
  • scam
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती; SIT कडून चौकशीचे आदेश
1

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती; SIT कडून चौकशीचे आदेश

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव
2

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबईतील या फेमस चर्चमध्ये मिळेल अविस्मरणीय अनुभव

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक
3

डिजिटल फ्रॉड अलर्ट! फोन वाजला, पण समोरून आवाजच आला नाही? लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर्सची नवीन ट्रिक

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात!  केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: इंस्टांग्राम सुरक्षा आता तुमच्या हातात! केवळ एक सेटिंग आणि हॅकर्स राहतील 4 फूट लांब, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.