
Tech Tips: एकदा सेट करा, आठवडाभर निवांत राहा! Instagram पोस्ट आधीच कशी शेड्यूल कराल? हा आहे सोपा मार्ग
तुम्ही प्रत्येकवेळी फोन हातात घेऊन फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करू शकत नाही. अशा परिस्थितीत काय करावं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. अशावेळी सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट शेड्यूल करू शकता. तुम्हाला पोस्ट कधी शेअर करायची आहे, याची वेळ आणि तारीख तुम्ही सेट करू शकता. यानंतर तुम्ही सेट केलेल्या वेळ आणि तारीखेनुसार तुमचा फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर आपोआप शेअर जाईल. त्यामुळे तुम्हाला दरवेळी फोन हातात घेऊन पोस्ट शेअर करायची गरज भासणार नाही. इंस्टाग्रामवर पोस्ट शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला काही सोपी पध्दत फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Meta Business Suite हे Meta (Facebook) कंपनीचे एक फ्री टूल आहे. फेसबूक पेज आणि इंस्टाग्राम अकाऊंट मॅनेज करण्यासाठी या टूलचा वापर केला जातो. या टूलच्या मदतीने तुम्ही पोस्ट शेड्यूल करू शकता
Ans: मोबाईल नंबर किंवा ई-मेल वापरून Instagram अॅप डाउनलोड करा, साइन-अप करा आणि प्रोफाइल सेट करा.
Ans: Reels म्हणजे शॉर्ट व्हिडिओ (15–90 सेकंद) जे जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि व्हायरल होण्याची शक्यता जास्त असते.
Ans: Instagram Story 24 तास दिसते. नंतर ती Archive मध्ये सेव्ह होते.