Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: प्रायव्हसीवर मिळणार कंट्रोल! क्रिंज ‘Close Friends’ लिस्टमधून होणार सुटका, नवं फीचर ठरणार यूजर्ससाठी गेमचेंजर

Instagram New Feature: तुम्ही देखील एखाद्या क्रिंज क्लोज फ्रेंड्स लिस्टमध्ये जोडलेले आहात? तुम्हाला देखील या लिस्टमधून बाहेर पडायचे आहे? कंपनी तुमच्यासाठी एक नवीन आणि खास फीचर घेऊन येत आहे, जे तुमची मदत करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 02, 2026 | 12:15 PM
Instagram Update: प्रायव्हसीवर मिळणार कंट्रोल! क्रिंज 'Close Friends' लिस्टमधून होणार सुटका, नवं फीचर ठरणार यूजर्ससाठी गेमचेंजर

Instagram Update: प्रायव्हसीवर मिळणार कंट्रोल! क्रिंज 'Close Friends' लिस्टमधून होणार सुटका, नवं फीचर ठरणार यूजर्ससाठी गेमचेंजर

Follow Us
Follow Us:
  • Close Friends मधून स्वतःला काढण्याचा ऑप्शन
  • Instagram चं नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार गेमचेंजर
  • नको असलेल्या Close Friends लिस्टमधून सुटका!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम त्यांच्या यूजरची प्रायव्हसी टिकून राहावी यासाठी सतत प्रयत्न करत असते. कंपनी सतत त्यांच्या युजर्ससाठी नवीन-नवीन फीचर्स घेऊन येत असते. ज्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीवर कोणतेही संकट येऊ नये. सध्या कंपनी अशाच एका फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये प्रायव्हसीचा कंट्रोल पूर्णपणे युजरच्या हातात असणार आहे. मेटाच्या मालकीचा हा प्लॅटफॉर्म सध्या एका फीचरची चाचणी करत आहे. या फीचरमध्ये युजर जर एखाद्या क्लोज फ्रेंड्स लिस्टमध्ये जोडलेले असतील तर त्यांना स्वतः लिस्टमधून बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. सध्या हे फीचर्स चाचणीच्या टप्प्यात आहे.

Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर

यूजर्सच्या हाती असणार प्रायव्हसी कंट्रोल

लवकरच हे फीचर सर्व युजरसाठी जारी केलं जाणार आहे. हे फीचर रिलीज करण्यात आल्यानंतर युजर स्वतः ठरवू शकणार आहेत की त्यांना कोणत्या क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये राहायचे आहेत आणि कोणत्या लिस्टमधून बाहेर पडायचे आहे. इंस्टाग्रामने यूजर्ससाठी 2018 साली क्लोज फ्रेंड लिस्ट नावाचे एक फीचर सुरू रिलीज केले होते. या फीचरअंतर्गत युजर्स त्यांच्या स्टोरी आणि रिल्स, पोस्ट काही ठराविक लोकांपर्यंत शेअर करू शकतात. जर तुम्हाला कोणी त्यांच्या क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये जोडले असेल तर तुम्ही त्या लिस्टमधून स्वतः बाहेर येऊ शकत नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

केवळ लिस्टमधून बाहेर पडण्याचा पर्याय मिळणार

मात्र आता असं होणार नाही. इंस्टाग्रामच्या नव्या फीचरमुळे युजर्सना एखाद्या क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये राहायचं नसेल तर त्यांना क्लोज फ्रेंड लिस्टमधून बाहेर पडण्याचा ऑप्शन मिळणार आहे. असे केल्याने युजर्स समोरच्या व्यक्तीच्या प्रायव्हेट स्टोरी आणि रिल्स पाहू शकणार नाही. तसेच जोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला पुन्हा क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये ऍड करत नाही तुम्ही त्या लिस्टमध्ये स्वतः जोडले जाऊ शकणार नाहीत. याचा अर्थ युजर्स ना केवळ एखाद्या क्लोज फ्रेंड लिस्टमधून बाहेर पडण्याचा पर्याय मिळणार आहे. मात्र पुन्हा त्या लिस्टमध्ये सहभागी होण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ही प्रक्रिया करावी लागणार आहे.

Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

इंस्टाग्राम करतेय नव्या फीचर्सची चाचणी

या आगामी फीचरची माहिती रिवर्स इंजीनियर Alessandro Paluzzi यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, इंस्टाग्राम काही नवीन सबस्क्रीप्शन आधारित टूल्सवर काम करत आहे. यामध्ये अनलिमिटेड ऑडियन्स लिस्ट तयार करण्याची सुविधा, तुम्हाला कोणी फॉलो बॅक केलं नाही हे पाहण्याचा पर्याय आणि समोरच्या यूजरला न समजता त्याच्या स्टोरीज पाहणे, अशा फीचरचा समावेश असणार आहे. खास गोष्ट अशी आहे की, स्नॅपचॅट आधीपासूनच असे फीचर्स ऑफर करतो. आता इंस्टाग्राम यूजर्सना देखील हे फीचर्स वापरण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Instagram is planning to launch new feature users will get release from cringe close friends list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.