Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये झाली Mystery shop ची एंट्री, नोबारा कुगीसाकी बंडलच्या खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्के डिस्काऊंट

Garena Free Fire Max Redeem Codes For 2 February 2026: गेमिंग आयटम्सच्या खरेदीवर प्लेअर्सना मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळणार आहे. यासाठी प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 02, 2026 | 09:00 AM
Free Fire Max: गेममध्ये झाली Mystery shop ची एंट्री, नोबारा कुगीसाकी बंडलच्या खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्के डिस्काऊंट

Free Fire Max: गेममध्ये झाली Mystery shop ची एंट्री, नोबारा कुगीसाकी बंडलच्या खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्के डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:
  • नोबारा कुगीसाकी बंडल मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
  • नोबारा कुगीसाकी बंडलची किंमत 1499 डायमंड्स
  • गेमिंग आयटम्सच्या खरेदीवर प्लेयर्सना मिळणार डिस्काऊंट
फ्री फायर मॅक्समध्ये मिस्ट्री शॉप इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या मिस्ट्री शॉप इव्हेंटमध्ये गेम डेव्हलपर कंपनी गॅरेना प्लेयर्सना अनेक एक्झक्लूसिव इन गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी देते. या इन गेमिंग आयटम्सच्या खरेदीवर प्लेअर्सना मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुमच्या समोर एक चक्र दिसेल. हे चक्र थांबवल्यानंतर तुमच्या समोर एक नंबर येईल. चक्रावर दिसणाऱ्या नंबरच्या हिशोबाने तुम्हाला गेममध्ये डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. समजा तुम्ही चक्र थांबवल्यानंतर तुम्हाला 90 नंबर दिसत असेल तर तुम्हाला गेमिंग आयटम्सच्या खरेदीवर 90 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये सविस्तर जाणून घेऊया.

Airtel Recharge Plan: एकाच रिचार्जमध्ये चालणार, कंपनी घेऊन 11 बेनिफिट्सवाला जबरदस्त प्लॅन! जाणून घ्या किंमत

फ्री फायर मॅक्समध्ये मिस्ट्री शॉपमध्ये नोबारा कुगीसाकी बंडल मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही चक्र थांबवल्यानंतर तुम्हाला 90 नंबर दिसत असेल तर तब्बल 90 टक्के डिस्काउंटसह तुम्हाला हे बंडल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा इव्हेंट 4 दिवस लाईव्ह असणार आहे. नोबारा कुगीसाकी बंडलची किंमत 1499 डायमंड्स आहे, जर तुम्हाला या बंडल खरेदीवर 57 टक्के डिस्काउंट मिळाले तर तुम्ही केवळ 644 डायमंड्स खरेदी करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इवेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • नोबारा कुगीसाकी बंडल
  • नोबारा कुगिसाका व्हॉइस पॅक
  • युनिव्हर्सल रिंग व्हाउचर
  • सिम हाय बंडल
  • मेकॅनिकल मास्टरप्लॅन बंडल
  • इंग्लिश युनिफॉर्म बंडल (फीमेल)
  • स्टॉम्पिंग फूट
  • डॅब
  • चोको बूस्टर गॅल वॉल
  • क्लोन नोझ
  • विंटर पेटल
  • इनर एव्हिल (फेसप्रिंट)
  • स्पोर्ट्स कार अँकर वेव्ह

मिस्ट्री शॉप इव्हेंट कसा कराल ऍक्सेस

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • इथे तुम्हाला वरच्या बाजूला मिस्ट्री शॉप इव्हेंट बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चक्र सुरू होईल.
  • चक्र थांबवल्यानंतर तुमच्या समोर एक नंबर येईल.
  • या नंबर इतके डिस्काऊंट तुम्हाला गेममध्ये मिळणार आहे.
Scam Alert: ‘मला कॉल करायला फोन मिळेल का..’ अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! असे राहा सुरक्षित

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FU1I5O3P7A9S4D2F
  • F7F9A3B2K6G8H1L5
  • FT4E9Y5U1I3O2P6A
  • FJI4GFE45TG56HG5
  • FP9O1I5U3Y2T8R4E
  • FR2D7G5T1Y8H6J4K
  • FQ9W2E1R7T5Y3U6I
  • FX8C3V2B9N1M6Z5L
  • FK3J9H5G1F7D2S4A
  • FM6N1B8V3C4X7Z9L
  • FL2K6J4H8G5F3D7S
  • FZ5X1C7V9B2N6M3Q
  • FA3S7D5F1G9H6J4K
  • FE2R8T6Y4U1I5O7P

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Mystery shop live in free fire max 90 percent discount will be available on nobara kugisaki bundle tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर
1

Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर

माणसांना नो एंट्री? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Moltbook चर्चेत! फक्त AI Agents तयार करू शकतात अकाऊंट
2

माणसांना नो एंट्री? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Moltbook चर्चेत! फक्त AI Agents तयार करू शकतात अकाऊंट

या स्मार्टफोनवर फिदा झाले यूजर्स! विक्रीत ठरला नंबर 1, जाणून घ्या लोकप्रियतेचं रहस्य
3

या स्मार्टफोनवर फिदा झाले यूजर्स! विक्रीत ठरला नंबर 1, जाणून घ्या लोकप्रियतेचं रहस्य

Upcoming Smartphones: फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार हे दमदार स्मार्टफोन्स, Vivo V70 पासून iPhone 17e पर्यंत! वाचा संपूर्ण लिस्ट
4

Upcoming Smartphones: फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार हे दमदार स्मार्टफोन्स, Vivo V70 पासून iPhone 17e पर्यंत! वाचा संपूर्ण लिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.